राज्यात बारावीची परीक्षा अखेर रद्द, लवकरच अधिकृत घोषणा ;

मुंबई –कोरोना परिस्थितीत दिवसेंदिवस बिकट होत असल्यामुळे सीबीएसई (CBSE) बोर्डाची 12वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता महाविकास आघाडी सरकारने (MVA Government) सुद्धा राज्यात …

जळगावसह १८ जिल्हे ‘अनलॉक’ : देशव्यापी लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ ;

मुंबई –राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे …

मान्सून केरळमध्ये दाखल …!

मुंबई –मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. केरळच्या दक्षिण भागात मान्सून सक्रिय झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून केरळमध्ये दोन …

उत्तर रेल्वेच्या अंबाला विभागातील नॉन-इंटरलॉकिंग कामांमुळे गाड्यांचे रद्दीकरण ;

भुसावळ –उत्तर रेल्वेच्या अंबाला विभागात पूर्वीय डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामासंदर्भात रेल्वेने सरहिंद स्टेशनच्या नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेतले आहे.  या कार्यामुळे, रेल्वेची वाहतूक पुढील प्रमाणे …

महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून ब्राऊन शुगर जप्त ;

नागपूर – नागपूरच्या रेल्वे पोलिसांनी महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून ब्राऊन शुगर जप्त केली आहे, एका बेवारस बॅगमध्ये या ड्रग्जच्या पुड्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या. नागपूर रेल्वे स्थानकावर …

भुसावळातील सायकल चोर पोलिसांच्या जाळयात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागातून सायकली चोरून कमी भावात विक्री करणार्‍या संशयीत आरोपीला शहर पोलिसांनी बुधवारी सकाळी 8 वाजता शास्त्री टॉवर चौक येथून अटक …

बेवारस जप्त वाहनांचा लिलाव ; १३ जून पर्यंत अर्ज करावे : मालकी सिध्द करुन वाहन घेवून जावे – सोमनाथ वाघचौरे

भुसावळ (प्रतिनिधी )-बेवारस स्थितीत सापडलेली वाहने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ८२ प्रमाणे जप्तकरण्याचे अधिकार पोलीसांना आहेत. त्यानुसार भुसावळ उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन मध्येअशी बेवारस वाहने …

वरणगाव येथील शिवभोजन थाळी केंद्रातून एकाच महिन्यात 3750 गरजूनी घेतला लाभ ; लॉकडाऊनमध्ये शिवभोजन सुरु झाल्याने गरिबांना मिळतोय दिलासा ;

वरणगाव –येथे बस स्टॅन्ड चौकात मे महिन्यात सुरु झालेल्या शिवभोजन थाळी केंद्राच्या माध्यमातून पहिल्याच महिन्यात 3750 गरीब व गरजूनी एकाच महिन्यात शिवभोजन थाळीचा लाभ घेतला …

ओबीसिंच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवा – शिशिर जावळे ;

भुसावळ (प्रतिनिधी )-ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकां पर्यंतच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी, व्हिजे एन्टी आणि विशेष मागास प्रवर्गाचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचे आदेश नुकतेच माननीय सुप्रीम …

गिनीज बुक कडून प्रमाणपत्र; भुसावळातील कृष्णा सतीश ढाकेच्या उपग्रहाची जागतिक स्तरावर दखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )- अंतराळात सोडलेले उपग्रहांमधून उत्कृष्ट उपग्रहाची दखल गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे यात भुसावळच्या ताप्ती पब्लिक स्कूलचा दहावीचा विद्यार्थी कृष्णा ढाके याने …

भुसावळात आपत्ती निवारण समिती व नारी शक्ती पर्यावरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण व पर्यावरण संदर्भात जनजागृती ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात आपत्ती निवारण समिती व नारी शक्ती पर्यावरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने फलक लावून जनजागृती मोहिम राबविण्यात आली .या उपक्रमात अंर्तगत शहरातील बँका, …

भुसावळात सुनेने केला सासूचा खून ;

भुसावळात सुनेने केला सासूचा खून -; भुसावळ –सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून खून केल्याची घटना शहरात बुधवार २ जून रोजी रात्री साडेसात …

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात १६४ नव्या रुग्णांची नोंद ;

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात १६४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान १मे पासून जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे …

पनवेल आणि गोरखपूर /छपरा दरम्यान पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या ;

पनवेल आणि गोरखपूर /छपरा दरम्यान पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या ;भुसावळ –प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पनवेल – गोरखपूर व पनवेल – छपरा दरम्यान विशेष …

मध्य रेल्वेने केली ६.३२ दशलक्ष टन मालवाहतूक लोडिंग ..! मे 2021 महिन्यातील उच्चांक…

भुसावळ (प्रतिनिधी ) मध्य रेल्वेत मे २०२१ मधील लोडिंग मे २०२० (४.३३ दशलक्ष टन) लोडिंगपेक्षा ४५.९% जास्तएप्रिल ते मे दरम्यान २०२१ मध्ये १२.५७ दशलक्ष टन …

केळी नुकसानीची माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींकडून पाहणी ;आपतीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीच्या मदतीसाठी शासनाकडून पाठपुराव्याची ग्वाही ;

रावेर –केळी पट्ट्यात आलेल्या अवकाळी वादळामुळे शेकडो हेक्टरवरील केळी आडवी होवून केळी उत्पादकांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी …

मनवेलच्या महिलेचे घरकुल अनुदान थांबविले : जगन सोनवणे यांचा आंदोलनाचा इशारा –

यावल 1तालुक्यातील मनवेल गावात एका विधवा व निराधार महिलेच्या रमाई घरकुल योजने अंतर्गत मंजूर होवुन बांधकाम सुरु असलेल्या घरकुलाचे अनुदान सरपंच व इतरांनी थांविल्याने असल्याचा …

भुसावळ शहराला सांस्कृतिक चेहरा देणारा माणूस आज चिरनिद्रेत ….

जागर गौरव पुरस्काराने सन्मानित मांडाळकर सर कालवश ….भुसावळ शहराची ओळख मांडाळकर सरांनी सांस्कृतिक चेहरा म्हणून पुढे उभे केली. अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांना आपल्या शब्दांच पाठबळ …

भुसावळातील सांस्कृतिक वैभव हरपले : अरुण मांडळकर सरांचे निधन :

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील राजेश्‍वर नगरातील रहिवासी जय गणेश फाऊंडेशनचे समन्वयक व रोटरीचे माजी अध्यक्ष अरुण शांताराम मांडळकर (74) यांचे निमोनिया आजाराने बुधवार, 2 जून रोजी …

महाप्रबंधकां सोबत भुसावळ रेल कामगार सेनेची चर्चा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वेचे महाप्रबंधक आलोक कंसल हे भुसावळ येथे दौऱ्यावर आले असता रेल कामगार सेना भुसावळ शिष्टमंडळाने त्यांची भेट घेवुन सत्कार केला तसेच सोशल डिस्टन …

कोविड 19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांना आवश्यक सुविधा पुरवा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे कृती दल बैठकीत निर्देश –

जळगाव –जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेली बालके व त्यांच्या कुटुंबांना शासकीय यंत्रणांनी आवश्यक त्या सुविधांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे …