पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान ;

भुसावळ –जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त माजी शिवसेना नगरसेवक दीपक धांडे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात शिवसेना जुना सातारा विभागीय कार्यालयात …

पालकमंत्र्यांच्या वाढदिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; भुसावळात शिवसेनेचा अभिनव उपक्रम.

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना महामारीमुळे उद्भलेल्या संकटात जीवावर उदार होऊन प्रामाणिकपणे रुग्णसेवा करणाऱ्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कोविड 19 लसीकरण अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य …

भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात वृक्षारोपण :

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुका पोलीस ठाण्यात पर्यावरण दिनानिमित्त उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी निसर्ग व …

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटिल यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त भुसावळात 55 विविध सेवाभावी सामाजिक उपक्रम संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद व शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शन व आदर्श डोळ्यासमोर ठेवून ८० टक्के समाजकारण व …

भुसावळात पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान ;

भुसावळ –कोरोनाच्या कठीण काळात जनसेवेसाठी सेवा देणार्‍या कोरोना लसीकरण अभियानात उत्कृष्ट कार्य करणार्‍या आरोग्य सेवकांचा महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे …

भुसावळात पावसाची हजेरी ;

भुसवळ –शहरात शुक्रवार, दि. ४ जून रोजी पाच ते साडे पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.जवळपास अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे …

जळगाव जिल्ह्यात आजची कोरोनाची अधिकृत आकडेवारी आनंदाची बातमी ! संशोधकांना कोरोनावर औषध सापडलं ; 48 तासांमध्ये संपवलं व्हायरसला ;

जळगाव जिल्ह्यात आजची कोरोनाची अधिकृत आकडेवारीआनंदाची बातमी ! संशोधकांना कोरोनावर औषध सापडलं ; 48 तासांमध्ये संपवलं व्हायरसला जळगाव :जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात १५८ रुग्ण आढळून …

श्रीसंत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळ्यावर सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट ; साध्या पद्धतीने सोहळा साजरा ;

मुक्ताईनगर –श्रीसंत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा तापीतिरावरील संत मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी-मुक्ताईनगर येथे गुलालाचे कीर्तन व पुष्पवृष्टीने प्रातिनिधिक स्वरूपात साजरा करण्यात आला. तसेच संत आदिशक्ती मुक्ताईचे …

२० वर्षीय तरुणीवर पित्यानेच केला अत्याचार : जळगावातील घटना ;

जळगाव –शहरातील एका भागातील २० वर्षीय तरुणीवर सावत्र बापाने अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली. आरोपीस पित्यास रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे.२०१९ पासून अत्याचारशहरातील एका …

पर्यावरण संरक्षण: इकोसिस्टम संरक्षण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतीय रेल्वेमध्ये विद्युतीकरणभारतीय रेल्वे (आयआर) जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करत आहे आणि 2030 पूर्वी “”शुद्ध शून्य कार्बन उत्सर्जक”” …

राष्ट्र घडवणाऱ्या शिक्षकांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य संघटनेने केले पाहिजे -विजय कुमार सिंह ;शिक्षक हा राष्ट्र घडविणारा महत्त्वाचा घटक ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –शैक्षणिक क्षेत्रातील आपली जबाबदारी पार पाडून सामाजिक बांधिलकी या नात्याने प्रत्येक कार्य आत्मियतेने करणाऱ्या शिक्षकांचा गौरव समाजाने केला पाहिजे. शिक्षकांच्या योगदानाची दखल …

पाटलीपूत्र एक्स्प्रेसमधून महिलेचा पाच लाखांचा ऐवज लांबवला –

भुसावळ –महिला प्रवासी झोपेत असल्याची संधी चोरट्याने साधत पाच लाखांचा ऐवज लांबवला. पाटलीपूत्र एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली.कल्याण येथील रहिवासी रजिया सुलताना मुजाहिद खान या बक्सर …

भुसावळातील मोटर सायकल चोरी करणारा जळगाव एलसीबीच्या जाळयात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जिल्ह्यात मोटार सायकल चोरी गुन्हे प्रकरणी येथील नसरवानजी फाईल परिसरातील एका मोटर सायकल चोरास जळगाव एलसीबीने गुरुवार रोजी रात्री ताब्यात घेतले .पोलिस पोलिस …

नामा म्हणे पूजा तापीतीरा ॥ श्रीसंत आदीशक्ती मुक्ताई गुप्तदिना निमित्त प्रासंगिक लेख – डॉ जगदीश पाटिल .

शके 1219 मध्ये वैशाख वद्य दशमीच्या दिवशी महतनगर येथील तापीतीरावर श्रीसंत आदीशक्ती मुक्ताई गुप्त झाल्या. या घटनेला शुक्रवार, दि. 4 जून 2021 रोजी 724 वर्षे …

भुसावळात ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचा आक्रोश आंदोलन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण फेटाळले. ठाकरे सरकारच्या नाकर्तेणामुळे आरक्षणाचा हक्क गमवावा लागला आहे. त्यामुळे ओबीसी …

तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार ;भुसावळातील घटना ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –उधारीने दिलेले पैसे मागीतल्याचा राग आल्याने दोघांनी तरुणाचे डोक्यात कु-हाडिने वार केल्याची घटना गुरुवार रोजी दुपारी येथे घडली .धिरज निळकंठ पाटील वय …

जिल्ह्यात आज 140 कोरोना बाधित रुग्ण आढळले, 5 जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी जिल्ह्या रूग्णालयाने पाठविलेल्या अधिकृत कोरोना अहवालात आज दिवसभरात 140 बाधित रूग्ण आढळले आहे. तर 140 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच आजचे …

सासूचा खून करणार्‍या सूनेची पोलिस कोठडीत रवानगी –

भुसावळ –सासूशी झालेल्या भांडणानंतर सुनेने विळ्याचे सपासप १२ वार करून सासूचा खून केल्याची घटना शहरातील प.क.कोटेचा शाळेच्या प्रवेशद्वारावरच बुधवारी सायंकाळी घडली होती. या घटनेत द्वारकाबाई …

अनलॉक करण्यावरून अवघ्या तासाभरात ठाकरे सरकारचा यू टर्न

महाराष्ट्र सरकारने अनलॉक करण्याच्या संदर्भात घोषणा करताच अवघ्या तासाभरात यू टर्न घ्यावा लागला आहे.मुंबई, 3 जून –राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar) …

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत ; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन ;

मुंबई दि ३: कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात  काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात …

लोकमान्य टिळक टर्मिनस – हावडा विशेष आता आठवड्यातून चार दिवस ;

लोकमान्य टिळक टर्मिनस – हावडा विशेष आता आठवड्यातून चार दिवसप्रतिनिधी –मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक 02101/02102 लोकमान्य टिळक टर्मिनस – हावडा विशेषची वारंवारीता द्वि-साप्ताहिक वरून आठवड्यातून …