कोरोनाचा वेग मंदावला;जिल्ह्यात फक्त ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले;


जळगाव – जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात फक्त ०४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १० जणांनी कोरोनावर मात केली आहे .

कोरोना रिपोर्टनुसार जळगाव शहरात आणि चाळीसगाव शहरात दोन – दोन असे एकुण ४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर उर्वरित सर्व तालुके निरंक आढळून आले आहे.
जळगाव जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 10 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 139949 रूग्ण बरे झाले आहेत.