वरणगाव ग्रामीण रुग्णालयात कोरोना लस घेण्यावरून वाद –

वरणगाव – ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यावरून नागरीकांनी चांगलाच वाद केला. 80 लस आल्या असल्यातरी लस घेणारे मात्र दोनशेवर नागरीक जमल्याने शाब्दीक वाद वाढला. वरणगाव पोलीस …

शिवाजी नगर येथे वारंवार लाईट जात असल्याने व्होल्टेज कमी मुळे नागरिक त्रस्त: संबंधित विभागाचे दुर्लक्ष ; रहिवाश्यान तर्फे निवेदन:

भुसावळ – येथिल वार्ड क्रंमाक १२ मधिल शिवाजी नगर येथे वारंवार लाईट जात असल्याने व्होल्टेज कमीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे.याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळेरहिवाश्यान तर्फे …

अधिवेशनात गोंधळ घातल्याने भाजपचे 12 आमदार 1 वर्षासाठी निलंबित ;

मुंबई –राज्य पावसाळी अधिवेशनाची सुरुवातच वादळी ठरली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे अखेर भाजपच्या 12 आमदारांचे …

केन्द्रातील मोदीच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या घरगुती गॅस, इंधनच्या भरमसाठ दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीने केले आंदोलन –

यावल – देशातील नरेन्द्र मोदीची सरकार ही जनतेच्या विरोधी कार्य करीत असुन सातत्याने भरमसाठ वाढ होत असलेल्या जिवनावश्यक वस्तु तसेच घरगुती गॅस सिलेंडर , पॅट्रोल …

जळगाव जिल्ह्यात आज 15 कोरोना बाधित रुग्ण

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 00 , जळगाव ग्रामीण- …

जळगाव जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या साडेचारशेवर – प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे 12 तालुक्यात रुग्णसंख्या तीसच्या आत

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून रुग्ण …

भुसावळात माजी आमदार संतोष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त कृउबात उद्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ –

भुसावळ –भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीतील रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष …

जळगावात प्रहार संस्थापक ना.बच्चुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त तंड्या भिल वस्तीत अन्नदान ;

जळगाव महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्ष सलंग्नित प्रहार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशिय संघटना तर्फे नामदार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांचे वाढदिवसा निमित्त ३० जुन ते ५ …

भुसावळात प्रहार संस्थापक ना.बच्चुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त एकलव्य भिल्ल वस्ती मध्ये अन्नदान ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्ष सलंग्नित प्रहार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशिय संघटना तर्फे संस्थापक ना.बच्चुभाऊ कडु यांचे वाढदिवसा निमित्त ३० जुन ते ५ …

जळगाव जिल्ह्यात आज फक्त 5 कोरोना बाधित रुग्ण, 60 रुग्ण कोरोनामुक्त ;

जळगाव – जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग हा न्यूनतम पातळीकडे पोहचला असून गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात फक्त पाच बाधीत रूग्ण आढळून आले असून ६० पेशंटनी कोरोनावर मात …

भुसावळ उपनगराध्यक्षपदाची सोनी बारसे यांना मिळणार संधी ?

भुसावळ –पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांचा दोन महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आता उपनगराध्यक्षपदाची संधी सोनी संतोष बारसे यांना मिळणार आहे. नेमाडे यांना संधी मिळाल्यानंतर दोन …

भुसावळचे डॉ.नितीन पाटील यांचा मुंबईत ‘देवदूत’ पुरस्काराने सन्मान –

मुंबई : कोरोनाच्या कठीण काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत भुसावळातील श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट , ट्रामा आणि डायलिसिस सेंटरचे डॉ.नितीन पाटील यांना …

राज्यात एकाच दिवसात तब्बल आठ लाख नागरिकांचे लसीकरण महाराष्ट्राची आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी :

मुंबई – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज शनिवारी 3 जुलै रोजी नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात ७ लाख ९६ …

जळगाव जिल्ह्यात आज १५ नवीन कोरोना रुग्ण

जळगाव | प्रतिनिधी जिल्ह्यात आज १५ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.तर ७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान आज एकाच रुग्णाचा मृत्यू झालेला …

मध्यप्रदेशातून अवैधरीत्या गुरांची वाहतूक : चौघांना अटक –

रावेर –मध्यप्रदेशातून अवैध गुरांची वाहतूक करणार्‍या चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तीन गुरांची सुटका करीत महिंद्रा पीकअप गाडीसह सुमारे पाच लाख 18 हजारांचा मुद्देमाल …

प्लास्टिक निर्मूलन ग्रीन पर्यावरणासाठी स्वाती देव यांना पुरस्काराने सन्मानित ;

भुसावळ –आंतरराष्ट्रीय इनरव्हील जगातील सर्वात मोठी महिला संघटना असून इनरव्हील जिल्हा 303 द्वारा एन्कोमॅस्टिक पुरस्कार 2019 – 20 यावर्षाचा पुरस्कार देण्यात आले. यावर्षाच्या प्रेसिडेंट स्वाती …

भुसावळात राज्यमंत्री ना .बच्चुभाऊ कडु यांचे वाढदिवसा निमित्त मोफत नेत्र तपासणी संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्ष सलंग्नित प्रहार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशिय संघटना तर्फे नामदार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांचे वाढदिवसा निमित्त ३० जुन ते …

भुसावळ तालुक्यातील साकरी येथे महसुल विभागाची धडक कारवाई – सहा डंपर मुरुमासह ताब्यात ;

.भुसावळ – तालुक्यातील साकरी या गावी महसुल विभागाने धडक कारवाई करीत अवैध गौण खनिजाची वाहतुक करणारे सहा डंपर मुरुमासह ताब्यात घेतले आहे .महसुल विभागाच्या वतीने …

भुसावळ येथे घरफोडी प्रकरणी गुन्हेगारांची ओळख परेड ;

भुसावळ प्रतिनिधी – उपविभागातील संभाव्य घरफोडी,चोरी यासारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून आज शनिवार रोजी भुसावळ उपविभागातील पोलीस स्टेशन्सला यापूर्वी घरफोडीचे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपिंची अर्थात …

पत्नी व मुलीची हत्या करून स्वतः घेतला गळफास :

अमरावती –पत्नी व मुलीची हत्या करून पतीने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येवदा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भामोद येथे उघडकीस आली आहे. ज्या गावात …

भुसावळात आज किराणा दुकानांसह भाजीपाला सेवा राहणार सुरू –

भुसावळ : अत्यावश्यक सेवेतील किराणा व भाजीपाला विक्री दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिली. कोरेानाच्या डेल्टा प्लस व्हॅरिएंटच्या …