आमदारांनी अडचणी व प्रश्न समजुन काम केल्यानेच पाचोऱ्याची स्मार्टसिटीकडे वाटचाल – ना. एकनाथ शिंदे ; पाचोऱ्यात ८५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा ;

पाचोरा –पाचोरा मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी व प्रश्न समजुन काम केल्यानेच पाचोरा शहराची स्मार्टसिटीकडे वाटचाल होत आहे. पाचोरेकरांना कार्यसम्राट आमदार लाभला असुन पुढील विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत …

भुसावळात भारत विकास परीषदेच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद ; जनसेवक नगरसेवक पिंटू कोठारींचा सत्कार ;

भुसावळ –भारत विकास परीषदेच्या स्थापना दिनानिमित्त पांडुरंग टॉकीजमध्ये शनिवारी रक्तदान शिबिर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे लोकार्पण करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन रीदम हॉस्पिटलचे संचालक डॉ.नितीन …

भुसावळात सराफ व्यापारी असोसीएशनची बैठक संपन्न :

भुसावळ –जळगांव जिल्ह्यातील यावल गावामध्ये तीन अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा सराफ दुकानात प्रवेश करून चौथा साथीदार दागिने खरेदी करण्याचा बहाण्याने आत प्रवेश करीत दुकान मालकांच्या दिशेने …

भुसावळात उद्या शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाची दक्षिण विभागाची बैठक ;

भुसावळ,शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार, शिवसेनेचे रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना उपनेते पालकमंत्री गुलाबराव पाटील, सहसंपर्कप्रमुख माजी आमदार प्रा.चंद्रकांत …

रोटरी क्लब भुसावळचा पदग्रहण समारंभ संपन्न ;

रोटरी क्लब ऑफ भुसावळ चा पदग्रहण समारंभ रोटरी हॉल भुसावळ येथे बुधवार रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर समारंभासाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विलास …

सीएसआर निधीतून दीपनगर परीसरात होणार विकासकामे – आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दीपनगर 660 मेगावॅट प्रकल्पात शुक्रवारी आमदार संजय सावकारे यांनी आढावा बैठक घेत प्रकल्पात स्थानिक बेरोजगारांना तातडीने रोजगार द्यावा, अशी सूचना केली. सीएसआर संदर्भात …

इनरव्हील क्लब चा पदग्रहन संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथिल इनरव्हील क्लबचा पदग्रहन समारंभ शनिवारी रोटरी भवन मध्ये संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहूण्या म्हणून श्रीरोग तज्ञ डॉ सुजाता केळकर व रश्मी शर्मा …

डॉ नितीन पाटील सन्मानीत ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाकाळात रुग्णसेवेसाठी चांगली सेवा तसेच रुग्णालयातर्फे राबविण्यात आलेल्या सामाजिक कार्याबद्दल रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट,ट्रामा आणि डायलिसिस सेंटर भुसावळ चे डॉ.नितीन पाटील …

आरवी असोसिएट्स आकिटेक्ट्स इंजिनीअर्स कंपनी हैदराबाद यांचे विरुद्ध भुसावळ न्यायालयात खटला दाखल ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-आरवी असोसिएट्स आकिटेक्ट्स इंजिनीअर्स कंपनी हैदराबाद यांचे विरुद्ध येथील शिवसेनेचे नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी न्यायालया मध्ये खटला दाखल केला आहे असून न्याय …

डॉ. अस्मिता पाटील यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश

जळगाव – भाजपच्या बेटी बचाव, बेटी पढावच्या राज्य समन्वयक डॉ.अस्मिता पाटील या भाजपला ‘जय श्रीराम’ करीत नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार …

इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रक्तदान शिबीर

भुसावळ – डॉक्टर दिना निमित्त येथील आयएमए हॉल येथे रक्तदान शिबीर आयोजीत केले होते. इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ च्या वतीने सर्व डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार …

नियमांचे पालन करीत आनंदाने बकरी ईद साजरी करा : नियम मोडणाऱ्यांविरुद्ध होईल कायदेशीर कारवाई – पोलीस निरीक्षक दिलीप भागवत :

भुसावळ (प्रतिनिधी )-नियमांचे पालन करीत सर्व मुस्लिम बांधवानी आनंदाने बकरी ईद साजरी करा असे आवाहन बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी केले .गोहत्या …

खंडाळा सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा नोंदवा ‘गटविकास अधिकारी यांच्याकडे राष्ट्रीय दलित पँथरची मागणी,

भुसावळ (प्रतिनिधी ) – आपल्या अधिपत्याखालील खंडाळा ग्रामपंचायती मध्ये रोजगार हमी योजना व 14 वित्त आयोग दलित वस्ती सुधार योजना तसेच स्वच्छ भारत मिशन या …

भुसावळ शिवसेना पालिकेसमोर कंदील लावून आंदोलन करणार – बबलू बऱ्हाटे यांचा इशारा ; दिवसा सुरू असलेले पथदिवे महावितरणने काढले :

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरात नगरपालिका, महावितरण व पथदिव्यांचे कंत्राट घेतलेल्या इइएसएल कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे भर दिवसा अनेक ठिकाणी पथदिवे सुरूच होते, याबाबत अनेक वेळेस महावितरण, …

भुसावळात गवंडी काम करणार्‍या मजुराची तापी नदीत आत्महत्या –

– भुसावळ : व्यावसायाने गवंडी असलेल्या मजुराने तापी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. सोमवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बाळू बाबुलाल चव्हाण (45, …

भुसावळात एकाच एजन्सीला काम : दिनेश उपाध्याय यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार –

भुसावळ शहरात पालिकेच्या माध्यमातून विविधांगी सुरू असलेल्या विकासकामांची निविदा एचएमटी नामक एजन्सीला मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने या संदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश उपाध्याय यांनी मुख्यमंत्री, …

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात गटशिक्षणाधिकार्‍यांना निवेदन –

भुसावळ –शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेच्या वतीने सोमवार, 5 जुलै रोजी तहसील कार्यालय व गटशिक्षणाधिकारी …

रस्त्यावर चुली मांडत वरणगावात महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन :

भुसावळ –गेल्या काही दिवसात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्य तेलासह जीवनाश्यक वस्तूंच्या दरात मोठी दरवाढ झाल्याने या दरवाढी विरोधात तालुक्यातील वरणगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या …

भुसावळात विनापरवानगी मध्यरात्री महाराणा प्रतापांच्या पुतळ्याची स्थापना : पोलिसांनी पुतळा केला जप्त – अज्ञात कार्यकर्त्यां विरोधात शहर पोलिसात गुन्हा ;

भुसावळ –भुसावळ शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसंत टॉकीजसमोरील महाराणा प्रताप चौकात सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची स्थापना केल्याने शहरात खळबळ …

भुसावळ भाजपाचे जोरदार निदर्शने – 12 आमदारांचे निलंबन मागे घ्या – एकमुखी मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतीय जनता पार्टी शहर तर्फे शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महावसुली आघाडी राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भारतीय जनता पार्टीच्या 12 …