जळगाव यार्ड रि-मॉडीफिकेशन करण्याकरीता नॉन -इंटरलॉकिंगचे कार्य – गाड्यांचे रद्दीकरण

 भुसावळ –मध्य रेल्वेने दि. १६.७.२०२१ आणि १७.७.२०२१ रोजी जळगाव ते भादली दरम्यान तिसऱ्या मार्गाची जोडणी करण्यासाठी यार्ड री-मॉडलिंग  संदर्भात नॉन-इंटरलॉकिंगचे काम हाती घेतले आहे.  या …

लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर साप्ताहिक विशेष अतिजलद ट्रेनला मुदतवाढ –

भुसावळ –रेल्वेने 05401/05402 लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर विशेष अतिजलद साप्ताहिक  एक्सप्रेस ट्रेनच्या सेवा विशेष शुल्कासह वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.तपशिल पुढील प्रमाणे दिलेल्यानुसार यात – 05401 …

अमळनेरात ४० किलो गांजा जप्त, आरोपींना ४ दिवस पोलीस कोठडी ;

अमळनेर (प्रतिनिधी) –धरणगाव ते चोपडा रोडने काही इसम त्याचे ताब्यातील पांढरे रंगाची स्विट कार मध्ये स्वताचे फायद्याकरीता गांजा हा मादक अमली पदार्थ कब्जात बाळगुन तिची …

जळगाव जिल्ह्यात आज 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव –जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 06 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 26 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 00 , जळगाव …

महाराष्ट्रात निर्बंध शिथील करण्याबाबत टास्क फोर्स सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक

मुंबई –संपूर्ण देशभरात अजूनही कोरोनाने थैमान घातलेले आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, व्यवसायिकांसाठी एक आनंदाची बातमी …

भुसावळ खाटीक समाजातर्फे तहसीलदार यांना निवेदन :जावेद खाटीकवर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करा – मागणी

भुसावळ – जावेद खाटीकवर हल्ला करणाऱ्या आरोपींना अद्याप पावेतो अटक झालेली नाही, यासाठी भुसावळ खाटीक समाजाने आज 13 रोजी सकाळी 11:30 वाजतातहसीलदार दीपक धिवरे यांना …

भुसावळ शहर कॉग्रेस कमिटी तर्फ़े महागाई विरोधात तहसील कार्यालयावर सायकल रॅली ; तहसिलदार यांना दिले निवेदन ;

भूसावल – येथील शहर कॉग्रेस कमिटी तर्फ़े पेट्रोल, डिझेल ,गॅस, महागाई विरोधात निषेध करीत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर …

फैजपूरात गावठी कट्टा, जीवंत काडतूसांसह चाकू हस्तगत ; आमोदा येथील दोघांना अटक ;

फैजपूर –फैजपूर यावल रोडवरील हॉटेल तृभावी समोर वाद घालणाऱ्या दोन तरुणां जवळून पोलिसांनी गावठी कट्टा, जीवंत काडतूसांसह चाकू हस्तगत केल्याची घटना घडली.या घटनेमुळे परिसरात खळबळ …

जळगाव जिल्ह्यात आज १५ कोरोना बाधित रूग्ण आढळले ;

जळगाव – जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात जिल्ह्यात १५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. …

पाळधीजवळ भीषण अपघात : तिघांचा मृत्यू ;

जामनेर -चारचाकी दुचाकीवर आदळून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज 12 जुलै सोमवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील पाळधी गावा …

विषय पत्रिकेत वार्डातील समस्यांचा समावेश न केल्याने प्रभाग २४ च्या नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा ; १४ जुलै रोजी भुसावळ नगरपरिषद येथे करणार उपोषण ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-भुसावळ नगरपरिषदेची येत्या १६ जुलै २०२१ रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या सभेच्या विषय पत्रिकेत प्रभागातील समस्या न घेतल्याने येथील …

भुसावळ सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या जळगाव शाखेचे उद्घाटन संपन्न ;

जळगाव – अवघ्या ४ वर्षाच्या अल्पकालावधीत भुसावळ शहरासह तालुक्यात व परिसरात विविध समाजपयोगी उपक्रम राबवीत नावालौकिकास आलेली संस्था म्हणजे सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था होय …

भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नारीशक्ती तर्फे वृक्षारोपण

फैजपूर :भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर मा.विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फैजपूर येथे भाजपा कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती …

रावेरात गावठी कट्टया सह जिवंत काडतुस व आरोपी जाळ्यात ;

रावेर –नकली नोटांच्या रॅकेट प्रकरणी मुख्य संशयीतासह या नोटांना चलनात वापरण्याचा प्रयत्न करणार्‍या रावेर येथील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.यात रवींद्र राजाराम प्रजापती 31, …

पोलीस कॉलनीत एका २७ वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ;

जळगाव  – जळगाव  शहरातील पोलीस कॉलनी येथे  एका २७ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नजमा …

रावेरातील नकली नोटा प्रकरण : पाच संशयीतास अटक –

रावेरातील नकली नोटा प्रकरण : पाच संशयीतास अटक –रावेर –नकली नोटांच्या रॅकेट प्रकरणी मुख्य संशयीतासह या नोटांना चलनात वापरण्याचा प्रयत्न करणार्‍या रावेर येथील पाच जणांना …

एकनाथराव खडसे यांच्यावर ईडीतर्फे करण्यात येणारी कारवाई राजकीय सूडापोटी -भुसावळातील खडसे समर्थकांचा आरोप ; तहसीलदार यांना निवेदन ;

भुसावळ –माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर ईडीतर्फे करण्यात येणारी कारवाई राजकीय सूडापोटी असल्याचा आरोप भुसावळ येथील खडसे समर्थकांनी केला असून राजकीय षडयंञातुन ईडी या संस्थेचा …

भुसावळ पालिकेची सर्वसाधारण सभेचे 16 जुलै रोजी आयोजन ; तब्बल आठ महिन्यानंतर सापडला मुहूर्त ;

भुसावळ –भुसावळ पालिकेच्या सर्वसाधारण सभेला अखेर मुहूर्त गवसला असून तब्बल आठ महिन्या नंतर शुक्रवार, 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन पध्दतीने सभा होणार आहे. …

हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले ; तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा :-

जळगाव (जिमाका) दि. 12 – हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी 7 वाजता धरणाचे सोळा दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज दि. 12 …

महामार्ग वापरासाठी निर्माणाधीन टोल नाक्यावर स्थानिक वाहनधारकांना 80% टोल माफ करा :- शिशिर जावळे यांची केंद्रीय वाहतूक,रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी ;

भुसावळ- जळगाव जिल्ह्यातुन जाणाऱ्या तरसोद ते चिखलि या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपनीकडून जळगाव जिल्ह्यातील स्थानिक वाहनधारकांना सदर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या टोल नाक्यानवर 80% …

भुसावळ तालुक्यातील किन्ही शिवारात हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त ; तालुका पोलिसांची कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –तालुक्यातील किन्ही शिवारात आज 11 जून रविवार रोजी भुसावळ तालुका पोलीसांनी गावठी हातभट्टी दारू अड्डयावर धाड घालून दारू ड्रमसह कच्चे रसायन नष्ट …