रेल्वे महामंडळाचे खाजगीकरण, आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात मोर्चा व धरणे आंदोलन एससी एसटी रेल्वे कर्मचारी संघटनेतर्फे तीव्र लढा देवून जोरदार घोषणाबाजी: डिआरएम यांना मागण्यांचे निवेदन:

भुसावळ – येथील मध्य रेल्वे अखिल भारतीय एससी आणि एसटी रेल्वे कर्मचारी संघटनेतर्फे रेल्वे महामंडळाचे खाजगीकरण आणि आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात आज १ रोजी विरोध प्रदर्शन करण्यात आले यात संघटनेचे १८ शाखा सहभागी झाले होते मंडळ अध्यक्ष सुधीर जंजाळे, मंडळ सेक्रेटरी आर.सी. रावत यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
डी आर एम . कार्यालय येथील ऑल इष्ठिया एससीएस रेल्वे एम्पलॉईज असोसिएशन , भुसावळ मंडळ तर्फे भारत सरकार तसेच रेल्वे मंत्रालयामार्फत अनुसूचित जाती व जनजाती विरूध घेत असलेल्या नितीचा व निर्णयाचा निषेध म्हणून मोर्चा काढून” विरोध प्रदर्शन करण्यात आले .

प्रदर्शनात विविध मुद्दे माडून प्रधानमंत्रीमा निवेदनास्वरूप डीआरएम यांना देण्यात आले रेल्वेचे खाजगीकरणा . जिगमीकरण तसेय भाडे तत्वावर स्कान , कारखाने दे द करवि अन्यथा बेराजगारीचा भस्मासूर वाहन ल मध्य रेल्वे मध्ये कोर्टाचा चुकीचा ससरा घेऊन पदोन्नली मध्ये बंद केलेले आरक्षण पुन्स सुरु करण्यान प्रवि . कारण हे संविधानविरूष्ट आहे . लोकसभा व राज्यसभेमध्ये नविन पदोन्नती मध्ये आरहण नील पास करून संविधानमा सुचिक ९ मध्ये समाविष्ट करके रेल्वे बोर्डल्या आदेशानुसार अनुसूचित जाती व जनजातीच्या कर्मयान्यांची निमुक्ती तसेच पदोन्नतीस्तर घ
पोष्टिींग मुळगावाजवळ करण्यात यावी, अनुपाच्या आधारावर एससी / एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना त्यांना योग्यतानुसार नौकरी देणे आदी मागण्याचा समावेश आहे.
या मोर्चात व विरोध पदर्शन मध्ये सभासद पदाधिकारी मोठ्या संख्येन सहभागी झाले होते आदोलनान मंडळ अध्यक्ष सुधिर जंजाळे , मंडळ सचिव आर सी रावत , बी .डी बिऱ्हाडे ( मंडळ कोषाध्यक्ष ) , विजय भालेराव , विशाल सपकाळे , वाल्मीक देहाडे , अजय अंगरे , विकास तारे , लाला लागले , संतोष साळवे , संतोष तायडे , एस एस भटकर , यवास , पप्णु तामडे , रानु मलना , राजेश यवाय धडिराज जिम सोनवणे रमेशा जामने , पिाय सुविधी , दिपक मोरे , प्रदीप गायकवाड , विकाश गौड़ कृष्णा भन्ते आदीचा सहभाग होता.