मोठा दिलासा : जळगाव जिल्ह्यात आज केवळ १६९ नवे रुग्ण, तर ०४ जणांचा मृत्यू ;

जळगाव –जिल्ह्यात कोरोनाचा दुसऱ्या लाटेतील संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. महिनाभरापासून सुरु असलेली नव्या रुग्णसंख्येतील घट कायम आहे. शुक्रवारी या लाटेतील सर्वांत कमी …

जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेत सकाळी ७ ते ११ पर्यंत ही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी ;

जळगाव प्रतिनिधी– पावसाळयामध्ये करण्यात येणाऱ्या कामासाठी लागणारे साहित्य विक्री व दुरुस्ती करणारे दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ करण्यात आलेला आहे. सकाळी 7 ते सकाळी 11 …

अवकाळी पाऊस व वादळामुळे रावेर परिसरात झालेल्या नुकसानीची खा. रक्षा खडसे यांचे कडून पाहणी,

रावेर – अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे रावेर तालुक्यातील केळी बागांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे नुकासान होऊन शेतकऱ्यांचे व रहिवास्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. …

मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नुकसानीची पालकमंत्री उद्या करणार पाहणी ;

जळगाव :राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवार, 29 मे, 2021 रोजी जिल्हा दौर्‍यावर असून सकाळी 10 वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढाळदे, …

मदरसाची सनद हि आता समकक्ष विद्यार्थी एम.ए .च्या वर्गा ला प्रवेश घेऊ शकतात;

जळगाव – भुसावळ. दावते इस्लामी हिंद च्या मदरसा जमीअतुल मदिना येथून “आलीम” ची सनद घेतलेलेविद्यार्थी हि आता मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ हैद्राबाद येथुन एम.ए. …

७ जुन रोजी ऑनलाईन होणार, तहसील कार्यालयात दाखल करता येणार तक्रार : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन :

जळगाव –नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव …

भुसावळातील तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी झिरो पोलिसाचा अटकपूर्व अर्ज न्यायालयाने फेटाळला ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळातील झिरो पोलिसाकडून होणार्‍या जाचाला कंटाळून शहरातील सिंधी कॉलनीतील हर्षलीन सोढाई (21) या तरुणीने 8 मे रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृत मुलीची …

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 16 ऑगस्ट पासून घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश ;

नाशिक – पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा दि.16 ऑगस्ट 2021 पासून घेण्याचे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण मंत्री …

महामार्ग अपघात कार्यवाहीसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांना मुख्यमंत्री कार्यालयातुन सूचना ; भुसावळ शिवसेनेच्या तक्रारीची त्वरीत दखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्वच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चौपदरीकरणादरम्यान रस्त्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. काही ठिकाणी खोदकाम करून दोन …

मुक्ताईनगर तालुक्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश ;

मुक्ताईनगर – जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात आज दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा …

वादळी वाऱ्याच्या जोरदार तडक्यामुळे केळी पिकाचे नुकसान व घरांची , गोठ्याची पडझड ; आमदारांच्या सूचनेनुसार पदाधिकारी , नायब तहसिलदारांच्या पथकाने केली पाहणी

मुक्ताईनगर – मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा गणातील पूरनाड , उचंदा,शेमळदा,मेळसांगवे,पंचाणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे व वादळामुळे केळी पिकाचे व प्राण्यांची जीवित हानी झाली असे मुक्ताईनगर मतदारसंघाचे …

फैजपूरला मध्यरात्री पकडलेल्या कंटेनरमध्ये आढळली ३४ मृत जनावरे ;

फैजपूर प्रतिनिधी-मध्यरात्री फैजपूर पोलिसांनी पकडलेल्या कंटेनरमधे मोठ्या प्रमाणात आढळलेले पशुधन मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की फैजपुर खिरोदा दरम्यान एक कंटेनर …

वरणगाव येथे नाकाबंदीत चोरिच्या चार मोटरसायकलीसह दोघे पोलीसाच्या जाळ्यात ;

वरणगाव –कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुरु असलेले लॉकडाऊन दरम्यान वरणगाव बस स्थानक चौकात सुरु असलेल्या नाकाबंदीत दोघां मोटरसाइकल चोरांसह चोरिच्या चार मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेजिल्हयात सर्वत्र …

जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 194 बाधित, 219 रूग्ण बरे तर 06 रुग्णांचा मृत्यू –

जळगाव – जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात 194 बाधित रूग्ण आढळले आहे. तर 219 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच आजचे …

वाढदिवसाच्या खर्चाला आळफाटा देत प्राथमिक आरोग्य केंद्राला गरम व थंड पाण्याचे यंत्र व पाण्याची टाकी दिली भेट ; आयुध निर्माणीतील दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम ;

वरणगाव -(प्रतिनिधी ) – सध्या कोरोनाचा प्रर्दुर्भाव होत आहे. यामुळे छोट्या मोठ्य कार्यक्रमांना बंदी आहे. वीस लोकांच्या वर परवानगी मिळत नाही. यामुळे बहुतांश कार्यक्रम रदद् …

शिक्षकांच्या मूल्यमापन योजनेस शिक्षक परीषदेचा विरोध ; चाचण्यांवरून शिक्षकांचे मूल्यमापन नको : गिरीश नेमाडे

भुसावळ ( प्रतिनिधी )-शिक्षकांच्या कामांच्या मूल्यमापनावर आधारीत वेतन देण्या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेसह विविध शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर रद्द करण्यात आला होता …

पुष्पक एक्सप्रेसच्या वेगामुळेच चांदणी रेल्वे स्थानकाचा दर्शनी भाग कोसळल्याचे निष्पन्न ; सुदैवाने प्रवासी नसल्याने टळली जीवीतहानी : सिग्नल अ‍ॅड टेलिकॉम यंत्रणा ठप्प ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर-नेपानगर या दोन्ही स्थानकाच्या मध्ये असलेल्या चांदणी या लहान रेल्वे स्थानकावर असलेली दोन मजली इमारतीचा काही भाग बुधवारी दुपारी 3.55 वाजता …

माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींना अंतरीम जामीन मंजूर ; संपूर्ण रक्कम न्यायालयात केली जमा ;

भुसावळ (प्रतिनिधी )येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरीयांनी एका महिलेकडून ६० लाख ७० हजार रूपये घेऊन गाळेखरेदीस टाळाटाळ केल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार हीरक्कम न्यायालयात …

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिकांच्या अंत्ययात्रेत गर्दी प्रकरणी गुन्हा –

जळगाव –जळगावचे सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केलेल्या निर्णायक पाठपुराव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी उसळलेल्या गर्दीत शासकीय नियमांचे उल्लंघण झाल्याप्रकरणी …

मुक्ताईनगर येथे भाजपच्या दहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश ; वरणगाव येथे शिवसैनिकांनी फटाके फोडून व मिठाई वाटून साजरा केला जल्लोष ;

वरणगाव –मुक्ताईनगर येथे भाजपच्या दहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भुसावळ शिवसेनेतर्फे वरणगाव बस स्टॅन्ड चौकात फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला .याबाबत सविस्तर वृत्त …

भुसावळात उद्या 45 वर्षांवरील नागरीकांना लसीकरण ; कोवॅक्सीन व कोविशील्डच्या 700 लस उपलब्ध : पाच केंद्रावर होणार लसीकरण ;

भुसावळ –कोरोनाचा एकीकडे थैमान कायम असताना प्रशासनाकडून लसीकरणाला वेग देण्यात आला आहे मात्र मध्यंतरी लस नसल्याने चिंता वाढली असतांना आता गुरुवारी लस उपलब्ध झाल्याने समाधान …