भुसावळात सुनेने केला सासूचा खून ;

भुसावळात सुनेने केला सासूचा खून -; भुसावळ –सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून खून केल्याची घटना शहरात बुधवार २ जून रोजी रात्री साडेसात …

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात १६४ नव्या रुग्णांची नोंद ;

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात १६४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान १मे पासून जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे …

पनवेल आणि गोरखपूर /छपरा दरम्यान पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या ;

पनवेल आणि गोरखपूर /छपरा दरम्यान पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या ;भुसावळ –प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पनवेल – गोरखपूर व पनवेल – छपरा दरम्यान विशेष …

मध्य रेल्वेने केली ६.३२ दशलक्ष टन मालवाहतूक लोडिंग ..! मे 2021 महिन्यातील उच्चांक…

भुसावळ (प्रतिनिधी ) मध्य रेल्वेत मे २०२१ मधील लोडिंग मे २०२० (४.३३ दशलक्ष टन) लोडिंगपेक्षा ४५.९% जास्तएप्रिल ते मे दरम्यान २०२१ मध्ये १२.५७ दशलक्ष टन …

केळी नुकसानीची माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींकडून पाहणी ;आपतीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीच्या मदतीसाठी शासनाकडून पाठपुराव्याची ग्वाही ;

रावेर –केळी पट्ट्यात आलेल्या अवकाळी वादळामुळे शेकडो हेक्टरवरील केळी आडवी होवून केळी उत्पादकांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी …

मनवेलच्या महिलेचे घरकुल अनुदान थांबविले : जगन सोनवणे यांचा आंदोलनाचा इशारा –

यावल 1तालुक्यातील मनवेल गावात एका विधवा व निराधार महिलेच्या रमाई घरकुल योजने अंतर्गत मंजूर होवुन बांधकाम सुरु असलेल्या घरकुलाचे अनुदान सरपंच व इतरांनी थांविल्याने असल्याचा …

भुसावळ शहराला सांस्कृतिक चेहरा देणारा माणूस आज चिरनिद्रेत ….

जागर गौरव पुरस्काराने सन्मानित मांडाळकर सर कालवश ….भुसावळ शहराची ओळख मांडाळकर सरांनी सांस्कृतिक चेहरा म्हणून पुढे उभे केली. अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांना आपल्या शब्दांच पाठबळ …

भुसावळातील सांस्कृतिक वैभव हरपले : अरुण मांडळकर सरांचे निधन :

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील राजेश्‍वर नगरातील रहिवासी जय गणेश फाऊंडेशनचे समन्वयक व रोटरीचे माजी अध्यक्ष अरुण शांताराम मांडळकर (74) यांचे निमोनिया आजाराने बुधवार, 2 जून रोजी …

महाप्रबंधकां सोबत भुसावळ रेल कामगार सेनेची चर्चा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वेचे महाप्रबंधक आलोक कंसल हे भुसावळ येथे दौऱ्यावर आले असता रेल कामगार सेना भुसावळ शिष्टमंडळाने त्यांची भेट घेवुन सत्कार केला तसेच सोशल डिस्टन …

कोविड 19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांना आवश्यक सुविधा पुरवा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे कृती दल बैठकीत निर्देश –

जळगाव –जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेली बालके व त्यांच्या कुटुंबांना शासकीय यंत्रणांनी आवश्यक त्या सुविधांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे …

शिक्षकांच्या मुल्यमापना संदर्भातील ३० कोटींची निविदा प्रकिया रद्द करा -शिक्षकसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड यांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शिक्षकांच्या मुल्यमापनासंदर्भातील ३० कोटी रु. खर्च करून राबवली जाणारी निविदा प्रकिया रद्द करा,’ अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड …

चांदणी रेल्वे स्टेशनच्या रेखाचित्रात फेरफार केल्याने घडली दुर्घटना महाव्यवस्थापक अलोक कन्सल यांची माहिती ; भुसावळ विभागात सुरक्षा दौर्‍यात केली पाहणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेच्या चांदणी रेल्वे स्टेशनवर पाच दिवसांपूर्वी समोरील छताचे बांधकाम कोसळले होते. यात एक धक्कादायक बाब समोर आली असून रेल्वे स्टेशनचे बांधकाम ज्या …

ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाबाबत भाजपला साकडे – शिशिर जावळे यांनी प्रधानमंत्र्यांसह, भाजपा अध्यक्ष लोकप्रतिनिधी, यांना पाठविले पत्र.

भुसावळ (प्रतिनिधी )-सातत्याने आज पावेतो महाआघाडी सरकार ने ओबीसी वर अन्याय करीत आले आहे. महाआघाडी सरकार तर्फे ओबीसींच्या शासकीय निमशासकीय विविध सेवांमधील आरक्षणाचा टक्का कमी …

इंडियन रेड क्रॉस सोसायटी व जनमत प्रतिष्ठान कडून विनामूल्य covid-19 तपासणी शिबिर संपन्न.

जळगाव – आज मुक्ताईनगर कॉलनी प्रभाग 9 मध्ये विनामूल्य covid-19 तपासणी शिबिर चे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन श्री, विवेक सोनवणे कार्यक्रमाचा शुभारंभ …

मान्सूनपूर्व कामांना ‘महावितरण’ची बगल ; सूचना देऊनही दुरुस्ती नाहीच ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांना जून महिना सुरू झाल्यावरही सुरुवात नाही. अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी …

भुसावळातील अमरदीप लॉज मध्ये जुगार अड्ड्यावर धाड ; आठ जणांवर गुन्हे दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील जाम मोहल्ला भागातील अमरदीप लॉज येथे काही इसम जुगार खेळ खेळत असल्याची खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी व बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक यांना …

भयंकर! लष्करी जवानाकडून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; धावत्या रेल्वेतून फेकले बाहेर

पुणे : हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसच्या प्रवासादरम्यान ८ वर्षाच्या मुलीवर लष्करातील जवानाने लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीला जाग आल्याने तिने आरडाओरडा केल्यावर तिला चालत्या रेल्वेमधून …

जळगाव जिल्ह्यात १ जून रोजी १५७ नवे रुग्ण आढळले ;

जळगाव जिल्ह्यात 1 जून रोजी १५७ नवे रुग्ण आढळलेजळगाव (प्रतिनिधी )-जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सतत घटत असून ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब आहे. दरम्यान, आज …

अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालय वाकडी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. निकम सर सेवानिवृत्त :

जामनेर –धी. शेंदूर्णी सेकं. एज्यूकेशन को. ऑप. सोसायटी लि. शेंदूर्णी संचलित अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालय वाकडी ता. जामनेर येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. …

मेल व एक्सप्रेस विशेष गाड्यांचे रद्दीकरण ;

भुसावळ –पुढील मेल व एक्सप्रेसचार विशेष गाड्यां त्याच्यापुढे दिलेल्या तपशीलांनुसार रद्द राहतील.1)ट्रेन नंबर 02866 पूरी -लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दिनांक 01.06.2021आणि  08.06.2021 रोजी सुटणारी रद्द2)ट्रेन …

मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांनी इगतपुरी भुसावळ सेक्शनचे केले सेफ्टी निरिक्षण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वे महाव्यवस्थापकआलोक कंसल यांनी दि. ०१.०६.२०२१ रोजी भुसावळ विभागातील इगतपुरी भुसावळ सेक्शनचे सेफ्टी निरिक्षण केले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक,विवेक कुमार गुप्ता व …