भुसावळ – कासेगांव निवासिनी श्री यल्लमा रेणुका माता मंदिर जिर्णोध्दार कार्यक्रम शोभा मिरवणूक व प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम दि.१९/१०/२०२१ मंगळवार रोजी मरीमाता मंदिर जळगांव नाका जवळ भुसावळ येथील श्री यल्लमा रेणुका माता यांची शोभा मिरवणूक सकाळी ११ वाजता निघून गांधी पुतळा पर्यंत काढण्यात येईल
व दि. २०/१०/२०२१ बुधवार रोजी १२.४३ वाजेच्या मुहूंतावर प्राण प्रतिष्ठा होईल तसेच
प्रसादाचा (भंडारा) कार्यक्रम करण्यात येणार आहे तरी सर्व भक्त गणांनी महाआरती व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

महाआरती
दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत
सांयकाळी ४ वाजता होईल तसेच
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सूरत येथील कस्तुरी माँ उपस्थित राहणार आहे . तसेेेच अनंता आप्पा चिंचोले
पदाधिकारी ,विशेष आभार
वाघ्या मुरळी परिषद,महाराष्ट्र राज्य ,
उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष महेंद्र अहिरे , उपस्थित राहणार आहे .
कार्यक्रम यशस्वितेसाठी विशेष सहकार्य रमाबाई मित्र मंडळ ,अकलुद
बाबा गृप मंडळ,भुसावळ परिश्रम घेत आहेत
बबलू वाघ्या आगलावे , चेतन जोगती , अनिल आगलावे लक्ष्मी जोगी.भगवान आगलावे, लिलाबाई जोगतीन ,.अथर्व आगलावे सोनी जोगी (टेलर)
लक्ष्मण आगलावे , उषाबाई आराधीन , चेतन आगलावे , बंडू आराधी , रंजनाबाई जोगतीन
दादू जोगी यांचेसह दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन निमंत्रक तथा पुजेचे मानकरी सौ.मयुरी शंकर बडगे, श्री शंकर किसन बडगे यांनी केले आहे . अशी माहिती सौ.रेणुकाबाई मुरळी आगलावे जोगतीन यांनी दिली .
.


