नाहाटा महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न ;

भुसावळ प्रतिनिधी – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी .ओ . नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे …

भुसावळात जॉयन्ट्स वसुंधरा गृपच्यावतीने रमाई जयंती व रथसप्तमी उत्साहात साजरी :

भुसावळ – येथील जॉयन्ट्स वसुंधरा गृपच्यावतीने रमाई जयंती व रथसप्तमी उत्साहात साजरी करण्यात आली आहे. . यावेळी रथसप्तमी निमित्त सर्व सदस्यांनीं ‘ॐ भास्कराय नमा:’ च्या …

भुसावळ नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन :

भुसावळ-येथील नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दि.०९फेब्रुवारी २०२२ वार बुधवार रोजी नाहाटा महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागात सकाळी 11.00 वाजता भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केलेले असून सदर …

भुसावळात अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन :विषय निवडीचे स्वातंत्र्य स्पर्धकांना ; आगळा वेगळा प्रयोग :

भुसावळ – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत या हेतुने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती …

मुंबईच्या बाजारात विदेशी प्रजातीच्या रंगीत फुलकोबी दाखल : प्रथमच विदेशी प्रजातीच्या फुलकोबीचे नाशिक येथे उत्पादन :

नवी मुंबई : फुलकोबीची यंदाच्या रब्बी हंगामात राज्यात पिवळय़ा आणि जांभळय़ा रंगाच्या फ्लॉवरची लागवड झाली असून मुंबईच्या बाजारात पहिल्यांदाच विदेशी प्रजातींच्या फुलकोबीची नाशिकमधून दोन हजार …

ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे बॅडमिंटन नॅशनल खेळाडू अशोक सी मोरे लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ – ऑर्डनन्स फॅक्टरी येथील नॅशनल बॅडमिंटन खेळाडू अशोक सी मोरे जे डब्ल्यू एम यांना नुकताच26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांच्याबॅडमिंटन खेेळामधील उल्लेखनीय …

जिल्ह्यात कोरोना रुग्णात घट; आज नव्याने 71 बाधित –

जळगाव – जिल्ह्यात नव्याने निष्पन्न होणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 71 बाधित रूग्ण …

हिमस्खलनात भारतीय लष्कराचे 7 जवान अडकले, बचावकार्य सुरू –

– अरुणाचल प्रदेश – हीमस्खलनाची एक मोठी घटना घडली आहे. अरुणाचल प्रदेशच्या कामेंग सेक्टरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील अतिउंचीवर असलेल्या हिमस्खलनात भारतीय …

निरीक्षण व विचार करा त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून संकल्पना समजून घ्या – डॉ. संजयभाई पंड्या :

वरणगाव – विज्ञान समजून घेण्यासाठी पाठांतर घोकंपट्टी ची गरज नाही परंतु आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना यामागे नेमके कारण काय याचा शोध घेण्यासाठी त्याचे निरीक्षण केले …

पवार साहेबांच्या कार्याची महती घराघरापर्यंत पोहोचवा – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचे आवाहन : भुसावळला शरद युवा संवाद यात्रेचे आगमन :

भुसावळ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांनी आपल्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या जनतेसाठी नानाविध कार्य केले आहे. हे कार्य माहित नसणारे …

भुसावळात स्व. निखिल खडसे स्मृती चषक 9 फेब्रूवारीपासून : पाच दिवसांचे आयोजन : बक्षीस वितरण क्रिकेट संघाचे माजी कप्तान मोहम्मद अझरुद्दीन यांच्या हस्ते होणार ;

भुसावळ – तरुणांच्या मैदानी खेळाला प्रोत्साहित करण्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर (डि. ए. ग्राउंड) अनिकेत व मित्र परिवार अफ्फान क्रिकेट क्लबच्यावतीने स्व. निखिल खडसे …

गानकोकिळा लता मंगेशकर यांची कारकीर्दची सुरवात पाचोऱ्यातून :

पाचोरा (प्रतिनिधी) – जगाच्या संगितावर राज्य करणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांच्या कार्गिदीला सुरवात पाचोर्यातुन झाली आहे. देशाने भारतरत्न पुरस्कार देऊन ज्यांना सन्मान दिला …

आज जळगाव जिल्ह्यात ४६ बाधित रूग्ण आढळले :

जळगाव – जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ४६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १२३ बाधित रूग्ण बरे होवून घरी …

स्वर युगाचा अंत ; मातृतुल्य आशीर्वाद हरपला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली :

मुंबई : लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या …

पोरबंदर-सांत्रागाची एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला लूटले –

भुसावळ : पोरबंदर-सांत्रागाची एक्स्प्रेसमध्ये दरवाजाजवळ बसून प्रवास करणार्‍याला चौघांनी मारहाण करीत मोबाइृल व रोकड रक्कम मिळून 11 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना उधना (गुजरात) …

भुसावळ पालिकेच्या विविध विभागातील अभिलेखे दर सोमवारी अवलोकनासाठी उपलब्ध :

भुसावळ – महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांच्या कडील शासन निर्णय नुसार भुसावळ नगरपरिषदेव्दारा सर्व नागरिकांना कळविण्यात येते की,नगरपरिषदेतील विविध विभागातील अभिलेखे प्रत्येक सोमवारी दुपारी …

नशिराबादजवळ अपघात : दुचाकीस्वार ठार –

जळगाव : भुसावळकडून जळगावकडे येत असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने पातोंडा गावातील दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सोबतचा एक जण गंभीर जखमी झाला. …

6 वर्षीय बालिकेवर अत्याचार ; संशयिताला अटक –

भडगाव – तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला …

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा – सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर :

मुंबई -भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या …

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन -संगीत क्षेत्रातील एका युगाचा अंत :

मुंबई – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुन्हा एकदा लतादीदींची तब्येत बिघडल्याने तातडीने डॉक्टरांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले होते. त्यांच्या …

जळगावातील बनावट आरटीपीसीआर अहवाल प्रकरणी गुन्हे दाखल करा : अधिष्ठातांचे आदेश –

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोनाच्या आरटीपीसीआर अहवाल गैरव्यवहार प्रकरणी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल शनिवारी सादर झाला. या अहवालाच्या …