शिक्षकांना सामाजिक दायित्व, नैतिकता शिकवण्या आधी स्वतः आत्मपरीक्षण करा : प्र.ह.दलाल –

भुसावळ : राज्याचे उपमुख्मंत्री अजिद पवारयांनी शिक्षकांनी शनिवार, रविवार जादा तास घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढावे, असे सांगितले असतानाच राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष सुभाष …

लग्नाचे आमिष दाखवत परिचारिकेवर बलात्कार : मुक्ताईनगरातील तरुणाविरोधात गुन्हा –

मुक्ताईनगर : अमरावती जिल्ह्यातील 31 वर्षीय परिचारिकेवर लग्नाचे आमिष दाखवत पाच महिने अत्याचार करण्यात आला मात्र नंतर तरुणाने लग्नास नकार दिल्याने पीडीतेने तरूणाविरोधात मुक्ताईनगर पोलिस …

मॉल मधे वाईन विक्री वर बंदी करण्यात यावी – जिल्हाधिका-यांना निवेदन:

जळगाव – महाराष्ट्र शासनाने मॉल मधे विक्री करण्यास परवानगी दिली आहे या निर्णया चे पुर्ण विचार करावा व हा निर्णय मागे घेण्यात यावा या विषया …

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कामगिरी : चोरी गेलेली 28 लाखांची चांदी जप्त – मध्यप्रदेशातील चोरटे लवकरच जाळ्यात अडकणार- पोलिसांचा विश्वास ;

मुक्ताईनगर : साखर कारखाना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील घोडसगाव फाट्यावरील हॉटेलवर थांबलेल्या लक्झरी बसमधून तब्बल 40 किलोग्रॅम वजनाची 27 लाख 97 हजार पाचशे रुपये किंमतीची …

भुसावळात उद्या शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक :

भुसावळ – शिवसेना उपनेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी भुसावळ येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्याचे योजले आहे. तसेच …

भुसावळात एकाचवेळी तीन घरे फोडली – दिवसा टेहळणी रात्री चोरी ; चोरट्यांकडून बंद घरांना लक्ष्य :

भुसावळ : शहरातील गजानन महाराज नगराजवळ एकाच वेळी चोरट्यांनी तीन घर फोडत चोरट्यांनी एका ठिकाणाहून दुचाकी लांबवल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. …

हिरकणी महीला मंच तर्फे वृक्ष संवर्धनाची शपथ घेत रथसप्तमी साजरी : महिलांना वाण म्हणून दिली रोपे :

भुसावळ – येथील आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महीला मंच तर्फे वृक्ष संवर्धनाची शपथ घेत महिलांनी हळदी कुंकू साजरे केले .प्रसंगी महिलांना विविध वृक्ष रोपे वाण …

भुसावळात स्कैन अभ्यासीकेत रमाई जयंती साजरी :

भुसावळ – येथील शिवाजी नगर भागातिल बुद्ध विहार स्थित स्कैन अभ्यासीकेत नुकतीच माता रमाई जयंती साजरी करण्यात आली .यावेळी बुद्ध वंदना करून माता रमाई यांच्या …

भुसावळ नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न; शिबिरात एकूण 57 रक्तदात्यांनी केले रक्तदान :

भुसावळ- येथील नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दि.०९ फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागात भव्य रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले या शिबिराचे उदघाटन ताप्ती एज्युकेशन …

वरणगाव शिवसेनेतर्फे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण :

वरणगाव – गाणकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने वरणगाव शहर शिवसेनेतर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.शासकीय विश्राम गृहात शिवसेनेतर्फे स्वरसम्रादणी भारतरत्न गाणंकोकिळा लता …

भुसावळात हिजाबच्या मुद्यावर मुस्लिम महिला आक्रमक :उपविभागीय अधिकारी यांना मुस्लिम मंच मार्फत निवेदन सादर :

भुसावळ – येथे मुस्लिम मंच तर्फे मुस्लिम समाजाच्या महिला प्रतिनिधी मंडळाच्या वतीने कर्नाटकाच्या काही शाळांमध्ये हिजाबच्या नावाखाली काही उजव्या संघटनांच्या दबावामुळे विद्यार्थिनीवर बंदी घालण्यात आल्याच्या …

शारीरिक आरोग्य जपण्यात मैदानी खेळांची भूमिका महत्त्वपूर्ण : एकनाथराव खडसे : भुसावळात स्व.निखील खडसे स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन:

भुसावळ – मैदाने व मोकळ्या जागांची आता सिमेंटची जंगले होत असल्याने श्वास कोंडला जात आहे. पर्यावरण समतोल राखण्याकरीता सुद्धा मैदानांची आवश्यकता असते. कारण शारीरिक आरोग्य …

पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती गृप जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने रथसप्तमी निमित्त वृक्षारोपनासह विविध कार्यक्रम : मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शनासह सॅनिटरी नॅपकिनचे वाटप :

जळगाव -पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती गृप जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने रथसप्तमी निमित्त वृक्षारोपण करण्यात आले तसेच मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन करण्यात येवून सॅनिटरी …

महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमात अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली जनसुनावणी –

जळगाव – महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत प्राप्त तक्रारीची जनसुनावणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. …

खडसेंना निवासस्थानी जाऊन रूपालीताई चाकणकारांनी दिली भेट

–जळगाव- महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजी माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथराव खडसे यांचा जळगाव …

मोठी बातमी.. बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार ऑनलाइन हॉल तिकीट –

मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यात यावर्षीही अनेक महिने शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं देण्यात येत आहे. त्यामुळेच एका बाजूनं ऑफलाईन …

जिल्ह्यात आज नव्याने 53 कोरोना बाधित; 2 जणांचा मृत्यू –

जळगाव – जिल्ह्यात नव्याने निष्पन्न होणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 53 बाधित …

दहावी बारावीच्या परीक्षेसाठी शाळा न देण्याच्या निर्णयावर संस्थाचालक ठाम –

मुंबई – काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेवरुन शिक्षण विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शिक्षण संस्था महामंडळाने दहावी बारावीच्या परीक्षेसाठी शाळा न देण्याचा …

संतापजनक: तरूणीवर चुलत मामेभावाकडून अत्याचार; गुन्हा दाखल –

पाचोरा – पाचोरा तालुक्यातून एका १९ वर्षीय तरूणीवर चुलत मामेभावाने वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला …

सक्षम कौन्सिलींग व अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तर्फे किन्नरांचे मोफत मेडीकल :

भुसावळ- सक्षम कौन्सिलींग व अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तर्फे मानवतेच्या दिशेने एक अभिनव पाऊल उचलले असून समाज ज्यांच्या कडे उपेक्षित नजरेने बघतो त्या किन्नरांचे …

प्राण्यांच्या उपचारासाठी व स्पर्धा परीक्षार्थींसाठी जागा द्या – गोसेवक रोहित महाले : पालिका प्रशासक तथा प्रांताधिकारी यांना निवेदन

भुसावळ प्रतिनिधी – शहरातून जाणार्‍या महमार्गावर होणार्‍या अनेक अपघातात प्राणी जखमी होतात. मात्र या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक प्राण्यांना जीव गमवावा लागत …