न्हावी येथील तरुणाकडून तीन तलवार जप्त : जळगाव गुन्हे शाखेची कारवाई :

भुसावळ : यावल तालुक्यातील न्हावी येथील तरुणाकडून जळगाव गुन्हे शाखेने तीन तलवार जप्त केल्या असून या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. केतन मधुकर …

साईंपुष्प हॉस्पिटलला पालकमंत्री यांनी दिली सदिच्छा भेट : डॉ महाजन यांचा केला सत्कार :

भुसावळ – येथील साईंपुष्प अँक्सीडेंट हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ निलेश महाजन यांनी राजीव गांधी जीवनदायी व महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत 7000 शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्याबद्दल व …

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री यांचे हस्ते बक्षीसे देवून सन्मानित :

Jiभुसावळ- भुसावळ शहरातील विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा प्रसंगी 23 जानेवारी रोजी झालेल्या वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली होती त्या …

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा. पालकमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडी चे निवेदन.

भुसावळ दि.( प्रतिनिधी) आज भुसावळ नगर परिषद हद्दीत विविध विकास कामाच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील शहरात आले होते. …

भुसावळात गोसेवकांचे पालकमंत्री यांना निवेदन :

भुसावळ – जखमी मुक़्या प्राण्यासाठी व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थांना जागा मिळावी अशी मागणी करण्यात आली . पालकमंत्री यांचे भुसावळ शहरात विकास काम उद्धाटन …

जळगाव जिल्हा हा विकासाचा जिल्हा झाला पाहिजे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

भुसावळ (प्रतिनिधी) – लोक सर्वात जास्त काम करणा-या व्यक्तीची किंमत करतात. प्रत्येकांने काम केले तरच गल्लीपासून वार्डासह शहराचा विकास होऊ शकतो. मतदार हा सावकार आहे. …

शिवजयंतीनिमित्त शिवदर्शन सप्ताह ऑनलाईन व्याख्यानमाला

भुसावळ – येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त शिवदर्शन सप्ताह ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला 14 ते 21 फेब्रुवारी 2022 दरम्यान …

शिवसेनेतर्फे निबंध आणि गोष्ट सांगा स्पर्धा- १४ फेब्रुवारी पर्यंत अंतिम मुदत :

भुसावळ- शिवसेना तालुका संघटक प्रा. धीरज पाटील तसेच व्हिजन अकॅडेमीच्या संचालिका प्रा. सीमा पाटील यांच्यातर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्या …

जळगाव स्थानकावरून 28 लाखांच्या सोन्याची चोरी : दोघे आरोपी जाळ्यात – भुसावळ लोहमार्ग पोलिसांची यशस्वी कामगिरी ः

भुसावळ : मुंबई येथून कुरीयर घेवून निघालेल्या कर्मचार्‍याचा रेल्वेतून पाठलाग करीत जळगाव स्थानक आल्यानंतर भामट्याने सुमारे 28 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवल्याची घटना 1 फेब्रुवारी जळगाव …

पालकमंत्री गुलाबराव पाटिल यांचे हस्ते ६.२२ कोटींच्या विकास कामांचे आज भूमिपूजन :

भुसावळ – शहरातील सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत४.३७ कोटी रुपयांचे कामे व वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १.८५ कोटी रुपये रुपयांचे अशी एकूण ६.२२ कोटी रुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन १२ …

ट्रकमधील सामानाची चोरी करणारे आरोपी एलसीबीच्या ताब्यात –

जळगाव : ट्रकमधील सामानाची चोरी करणा-या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जळगाव एमआयडीसी व पहुर पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या ट्रकमधील सामान …

भुसावळात गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास अटक !

भुसावळ/फैैैजपुुुर – गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती मिळल्यावरूनशहरातील गंगाराम प्लाट म्युन्सीपल हायस्कुल मागील एक गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती मिळल्यावरून नाशिक,विशेष पथक व फैजपुर पो.स्टे.यांनी …

भुसावळात पालकमंत्री गुलाबराव पाटिल यांचे हस्ते विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन :

भुसावळ – महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ, शिवसेना उपनेते व जळगाव जिल्हा पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळयाचे …

१० एकरवरील ऊस जळून खाक; तालुक्यातिल वेल्हाळा येथील घटना : महावितरणच्या बेभरवशाच्या कारभारामुळं गरीब शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी ;

भुसावळ (प्रतिनिधी) : अतिवृष्टी, हमीभाव या संकटांचा सामना करत असतानाच शेतकऱ्यांवर आणखी एक संकट चालून आलं आहे. महावितरणच्या बेभरवशाच्या कारभारामुळं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. …

महंत त्यागीनंद महाराजांसह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू; दोन जखमी –

नांदेड; महंत त्यागीनंद महाराजांसह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू. तालुक्यातील पुणेगाव येथील परमानंद कुटिया मंदिराचे महंत निष्काम योगी त्यागीनंद महाराज आणि पुणेगाव येथील काही भाविक उत्तराखंड, …

मोठी बातमी! राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा –

अमरावती -राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय जाहीर …

जळगाव जिल्हा मराठी भाषा समितीवर साहित्यिक डॉ.अ.फ.भालेराव यांची नियुक्ती

मुक्ताईनगर – मुक्ताईनगर येथील जेष्ठ साहित्यिक तथा कादंबरीकार डॉ.अ.फ.भालेराव यांची नियुक्ती डॉ.अभिजित राऊत (जिल्हाधिकारी जळगाव यांनी केली आहे.समितीचे अध्यक्ष डॉ.अभिजीत राऊत सदस्य सचिव म्हणून शुभांगी …

रेल्वेतून ऐवज चोरी झालेल्या दाम्पत्याला भरपाई देण्याचे जिल्हा ग्राहक न्यायालयाचे आदेश –

भुसावळ : रेल्वे प्रवासात ऐवज चोरीला गेल्यानंतर दाम्पत्याने तक्रार दाखल करीत जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर दाम्पत्याला 73 हजार 779 …

भुसावळातील चार गुन्हेगारांसह एका टोळीची लवकरच होणार हद्दपारी – डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांची माहिती

भुसावळ : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोहिम आखली आहे. संघटीत टोळ्यांसह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांविरोधात यापूर्वी कारवाई झाल्यानंतर नव्याने पोलिस प्रशासनाने चार गुन्हेगारांसह एका टोळीच्या …

निधन वार्ता : देविदास तुळशीराम फिरके

: भुसावळ : येथील नंदनवन कॉलनीतील रहिवाशी व सेवा निवृत्त केंद्र प्रमुख देविदास तुळशीराम फिरके (वय ७९) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. लक्ष्मी मेडीकलचे माजी …

तीन घूसखोरांना कंठस्थान : सुमारे २०० कोटीचे 36 किलो ड्रग्स जप्त : जम्मू काश्मीर मध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला : कारवाईत जवानांचा : सावदावासीयांसह जिल्ह्याची मान उंचावली :

भारतीय जवानांचा कामगिरीने सावदावासीयांची मान उंचावली(जम्मू काश्मीर मध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, 36 किलो ड्रग्स जप्त : सावदा – नुकताच जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची बाजू सीमा …