भुसावळ- येथील ताप्ती पब्लीक सीबीएसई इग्लीश मिडीयम स्कुल मध्ये सर्व धर्मिय प्रार्थनेचा कार्यक्रम स्काऊट गाईड तर्फे घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूण्या म्हनून जळगावच्या डिओसी स्काऊट गाईड कार्यालयातील हेमा वानखेडे ह्या होत्या.
प्रथम द्वीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
या वेळी शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर यांच्या सह स्काऊट गाईडच्या शिक्षीका अनिता कोळी,निलेश फंड,
गोपाल जोनवाल,विजय संकत,अर्जुन सनस,राहूल सोनवणे,डॅनिअल पवार,प्रिती देशमुख,नितीन अकमोल यांच्या सह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी हेमा वानखेडे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
सुत्रसंचालन मनप्रीत कौर यांनी तर आभार अनिता कोळी यांनी मानले.



