भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व रीपब्लिकन गटांना एकत्र करून आघाडीच्या माध्यमातून आम्ही मैदानात ताकदीनिशी उतरणार असून शहर विकासासाठी नवीन चेहर्यांना संधी देवून …
भुसावळ : हजारो प्रवाशांचा वावर असलेल्या शहरातील बसस्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली असून बसस्थानकात पावसाच्या पाण्यामुळे तळे निर्माण झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. एस.टी.प्रशासनाचे लक्ष …
यावल – घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका मतिमंद 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास यावल पोलिसांनी अटक केली तालुक्यातील एका लहानशा गावात 14 …
वरणगाव – शहरात बऱ्याच ठिकाणी गटारी वरील ढापे तुटले आहे, दररोज घंटा गाडी येत नसल्यामुळे जागोजागी कचरा साचुन दुर्गंधी पसरली आहे. बस स्टँड चौकातून गावात …
भुसावळ : शहरात जुन्या चोर्या-घरफोड्यांचा तपास लागत नसतानाच शहरातील गोपाळ नगरात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. गोपाळ नगरातील रहिवासी व शिक्षक राजेंद्र अशोक …
जळगाव – यशवंत नगरातून टाटा सुमो कार घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली रामानंद पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली सुनिल लक्ष्मण इंगळे (वय-५२) हे यशवंत …
जळगाव : सूर्याच्या दक्षिणायन वेळी जुलै ते ऑगस्ट या कालावधीत भारतात शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. मात्र या कालावधीत सुर्यप्रकाश असावा. कर्कवृत्त आणि मकरवृत्त …
जळगाव /नशिराबाद : भरधाव अॅपे रीक्षा विरुद्ध दिशेने आल्यानंतर रुग्णवाहिकेला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहने उलटल्याने डॉक्टरांसह रुग्णवाहिका चालक जखमी झाले . राष्ट्रीय महामार्गावर डॉ. …
भुसावळ – भुसावळ विभागातील विभागीय रेल्वे सल्लागार समितीची १६८ वी बैठक दिनांक १४/०७/२०२२ रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय भुसावळ येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान …
भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूकडील प्रवासी बाहेर पडण्याच्या गेटजवळ बेवारस बॅगेत बॉम्ब असल्याच्या शक्यतेने गुरुवारी सायंकाळी सुरक्षा यंत्रणा हादरल्या मात्र बीडीडीएस यंत्रणेच्या तपासणीनंतर …
जळगाव – आधी लग्नाचे वचन दाखवत नंतर लग्नाला नकार दिल्याने जळगावातील तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. दिव्या दिलीप जाधव (21, रा.हरीओम नगर, कानळदा रोड) असे …
मुंबई : राज्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता व 18 ऑगस्ट रोजी निवडणुकीची तारीखही जाहीर झाली होती मात्र या …
u मुक्ताईनगर – तालुक्यातील चिंचोल येथे राहणारी प्रतीक्षा श्रीराम महाजन या तरुणीने 1 मिनिट 17 सेकंदात दोन कलर वापरून फक्त बोटांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज …
भुसावळ – येथील तापीपुलाकडुन येणारी कार क्रमांक एम एच१९ बी यू ५६७५ गांधी पुतळाकडे येत असतांना समोरुन येणाऱ्या गाडीचे फोकस लाईट अचानक चमकल्यामुळे चालकाचे स्टेयरिंगवरील …
भुसावळ – येथील महेशनगर भागातील धन्वंतरी भवन येथे गुरुपौणिमेनिमित्त बहिणाबाई महिला मंडळातर्फे गुरुवर्य व ज्येष्ठ यांच्यासह इतर मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी …
भुसावळ – माहिती तंत्रज्ञानामुळे जगामध्ये अमुलाग्र बदल झालेला आहे. बदलत्या काळात संगणकाचा बोलबाला आहे. ज्ञानदान करण्याच्या पद्धती ही बदललेल्या आहे. बदलत्या काळातही गुरुचं महात्म्य आणि …
भुसावळ – संगणकाची कितीही क्रांती झाली तरी गुरुची जागा ते कधीही घेऊ शकत नाही कारण गुरू हे संवेदनशील असतात आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जडणघडणी सोबत …
भुसावळ – राज्य निवडणूक आयोगाने भुसावळ नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने भुसावळ शिवसेना मध्यवर्ती कार्यलयात जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा संघटक …
भुसावळ : हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाचे रात्री नऊ वाजेच्या सुमारास संपूर्ण 41 दरवाजे पूर्णपणे उघडले असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणातील …