भुसावळ रेल्वे विभागात स्वच्छता पंधरवाडा निमित्त प्रभात फेरी :


भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागात स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छता अभियान सुरू आहे या स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छता जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने भुसावळ रेल्वे विभागात स्वच्छता
प्रभात फेरी काढण्यात आली

प्रभात फेरीस शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता मंडळ रेल प्रबंधक कार्यालय येथून गांधी चौक हंबर्डीकर चौक मार्गे रेल्वे स्टेशन येथे समाप्त झाली.
या प्रभात फेरीला हिरवी झेंडा अप्पर मंडल रेल प्रबंधक प्रशासन सुनील कुमार सुमन आणि अप्पर मंडळ रेल प्रबंधक तकनीकी कौशलेंद्र कुमार यांनी हिरवा झेंडा दाखवला.
याप्रसगी प्रभात फेरीत सर्व शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते