भुसावळात महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी मुंबई व भारतीय सिंन्धू सभा भुसावळयांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी मुंबई व भारतीय सिंन्धू सभा भुसावळयांच्या वतीने नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम येथील बालाजी लॉन्स मध्ये संपन्न झाला .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सिंन्धू सभेचे दादा प्रितमदास रावलानी होते प्रमुख उपस्थित सिंधी अकादमी चे कार्यकारी अध्यक्ष महेश सुखरामानी होते कार्यक्रमाचेनियोजन महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी चेसदस्य दिनेश दोदानी यांनी केले डां रोमा बजाज अमरावती अड रेशमा बहेरानी जळगांव सुरेश कुंडनानी धुळे कमलेश कटारीया शिल्लोर राकेश पुरूषनानी पाचोरा आदी उपस्थित होते कार्यक्रमात 3 नाटिका व 3 गीत व 13 सिंधी नृत्य सादर केले कार्यक्रमात 103 लोकांनी आपली कला सादर केली 1000 च्यावर कार्यक्रमास उपस्थित होते . भुसावळात साहित्य अकादमी च्या सहकार्याने पहिला कार्यक्रम झाला सर्व समाज बांधवांनी दिनेश दोदानी यांचे आभार मानले महेंश सुखरामानी यांनी सांगितले की सिंधी साहित्य अकादमी ची संपुर्ण टीम प्रत्येक साहित्यकार व कलाकार यांच्या बरोबर आहे कार्यक्रमाचा आनंद सर्व समाज बांधवानी घेतला तसेच सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले .