शालेय जीवनात जीवन समृद्ध करण्याची ताकद – राजश्री नेवे : सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप :

भुसावळ – मनुष्याच्या जीवनात शालेय जीवनाला खूप महत्त्व असते. शालेय जीवनात त्यांचा पाया मजबूत झाला तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होत असते. म्हणून शालेय जीवनात जीवन …

चिमुकलीवर अत्याचार करुन जिवे ठार मारणारे नराधम नंदुरबार पोलीसांच्या जाळयात : 

नंदुरबार – दिनांक 05/07/2022 रोजी सकाळी 07.00 वा.चे सुमारास नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील रेल्वे नियंत्रण कक्षाच्या लगत असलेल्या एका शौचालयाच्या टाकीत पाण्यावर पालथ्या स्थितीत …

श्रीगणेशोत्सवा दरम्यान अतिरिक्त ३२ गणपती उत्सव विशेष गाड्या धावणार :

भुसावळ – सन २०२२ च्या गणपती उत्सवा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ३२ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालविणार आहे. या विशेष गाड्या …

संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्व, उपयोजन आणि नोंदणी ह्या विषयी मार्गदर्शन :

भुसावळ – येथील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्व, उपयोजन आणि नोंदणी ह्या विषयीच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाला प्रमुख …

महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे समाजोपयोगी स्तुत्य उपक्रम… घरात अडगळीत पडलेल्या वस्तू गोळा करून गरजू व गरीबांच्या उपयोगी आणण्यासाठी महिलांचा पुढाकार ;

भुसावळ – समाजातील काही गरजू वृध्द लोकांना काठी, वाँकर, खुर्ची, व्हील चेअर, वाँटर बेड. अजून काही गोष्टींची आवश्यकता असते, आपण या गोष्टी विकत घेतो सुध्दा …

भुसावळातील प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी टाकावू पदार्थांपासून तयार केली बायोएन्जाइमची निर्मिती :

आपल्या घरा पासून स्वच्छता राखत आपल्या शहराला स्वच्छ राखत स्वच्छ भारत मोहिमेला बळ देवू या !!प्रा. डॉ. दयाघन एस राणे, भुसावळ 9834831870

भुसावळात पालिकेतर्फे ९ रोजी दिव्यांग बांधवासाठी आरोग्य तपासणी शिबिर :

भुसावळ – भुसावळ नगर पालिका आणि इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत गाडगे महाराज नगर परिषद दवाखाना येथे दि. 9 जुलै 2022 …

भुसावळात सूर्यकन्या तापी नदीचा जन्मोत्सव उत्साहात साजरा :

भुसावळ – हिंदू धर्माच्या ग्रंथ व पुराणानुसार जेवढे महत्व गंगा, नर्मदा नद्यांना आहे तेवढेच तापी नदीचे महत्व सांगण्यात आले आहे. खान्देशातील शेतीच नाही तर समाज …

राजन विचारे यांची शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती –

मुंबई – एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेची झालेली फजिती आणि रंगलेल्या नाट्यमय घडामोडी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यामुळे अजून जास्त खोलात पाय …

पु ओं नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी हेल्पलाइन सुरु – अभिनव उपक्रम सुरू विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :

भुसावळ – येथील भुसावळ कला विज्ञान आणि पुनमचंद ओंकार दास नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालक यांच्या सोयीसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आलेली …

भाच्याच्या हळदीला गेलेल्या मामाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू –

एरंडोल : भाच्याच्या हळद कार्यक्रमास गेलेल्या मामाचा परतीच्या प्रवासात दुचाकी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडला.अपघातानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह …

एसी.टी व मोटरसायकलचा अपघात ; एक मयत ! –

भुसावळ – तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्या जवळील रेल्वे ग्रुप जवळ जळगांव – मेहकर (एम.एच 40 ए.क्यू. 6270) या एस.टी.व मोटरसायकलचा दुपारी ०२ ०० वाजेच्या सुमारास …

भुसावळात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त रेल्वे सुरक्षाबल विभागातर्फे युनिटी ऑफ रन ; एक हजार रोपांचे वृक्षारोपण :

भुसावळ –आज दिनांक 06.07.2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रेल्वे विभागीय सुरक्षा आयुक्त भुसावळ मंडळाच्या नेतृत्वाखाली सुमारे 120 अधिकारी …

भारताकडे जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता – कुलगुरू डॉ माहेश्वरी : अध्यक्षपदी डॉ मकरंद चांदवडकर :

भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा पदग्रहण सोहळा प्रभाकर हॉल येथे पार पडला. अध्यक्षपदी डॉ मकरंद चांदवडकर यांनी मावळते अध्यक्ष हरर्विंदर ठेठी यांच्याकडून तर …

हरवलेल्या मोबाईलच्या दुरुपयोग करीत तरुणाला सव्वातीन लाखांचा गंडा –

जळगाव : सायबर चोरट्यांनी फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत असतानाच जळगावातून पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. तरुणाचा मोबाईल हरवल्यानंतर भामट्याने त्याचा दुरुपयोग करून …

गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ –

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्य जनतेचा महिन्याचा बजेट बिघडला …

नाशिक जिल्हयात येवला येथे अफगाणिस्तानच्या धर्मगुरुचा खून –

अफगाणिस्तानच्या धर्मगुरुंची गोळ्या झाडून नाशिक शहरात हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने खळबळ माजली आहे. ख्वाजा सय्यद चिश्ती (35) असे या धर्मगुरुचे …

हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडले –

भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या सुमारे 110 मिमी पावसामुळे पाण्याची आवक वाढली. यामुळे मंगळवारी दुपारी धरणाचे चार दरवाजे 0.50 मीटरने …

हुडको कॉलनीतील लोंबकळणाऱ्या वीज तारांची दुरुस्ती करा- प्रा. धीरज पाटील यांची मागणी : नागरिकांना जीव मुठीत, अपघाताची जबाबदारी महावितरणची

भुसावळ – शहरातील जळगाव रोड विभागातील हुडको कॉलोनी परिसरात साधारण सहा फुटाच्या उंचीवर वीज तारा खाली आलेल्या आहेत. या ठिकाणाहून रहदारी करणे अगदी धोकेदायक झाले …

७ व ८ जुलै रोजी इटारसी मेमू रद्द – अप-डाऊन करणार्‍या नोकरदारांची गैरसोय होणार :

भुसावळ : 11077 भुसावळ-कटनी ही गाडी गुरुवार व शुक्रवारी (7 व 8 जुलै) कटनी ऐवजी केवळ खंडवा स्थानकापर्यंत धावणार आहे तर बुधवार व गुरुवारी (6 …

देवी कालि मातेचे धूम्रपान चे पोस्टर प्रदर्शित करणाऱ्या लीना मनिमेकलईवर कारवाई करा -शिशिर जावळे यांची कॅनडा दुतावास, केंदीय गृहमंत्री सह, मुख्यमंत्री शिंदे यांचेकडे मागणी :

भुसावळ:- कॅनडा मध्ये स्थित मूळ ची भारतीय महिला मणीमेकलई हिने नुकताच कालीनावाची एक चित्रपट (डॉक्युमेंट्रि )च्या पोस्टर मध्ये हिंदूचें श्रद्धास्थान असणाऱ्या देवी कालिका माता चक्क …