भुसावळ (प्रतिनिधी )- दोन महिने उलटूनही दिनदयाल नगर येथील विस्थापितांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात न आल्याने सोमवार 16 रोजी दिनदयाल नगर येथील रहिवाशांनी प्रांताधिकार्यांना निवेदन दिले. …
भुसावळ (प्रतिनिधी )- उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी पाहता सोलापूर तसेच नागपूर दरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.यामध्ये सोलापूर-नागपूर …
भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील कंडारी येथे गेल्या आठवङयापासून पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी चांगलीच पायपिट व त्रास सहन करावा लागत आहे. …
भुसावळ ( प्रतिनिधी )- शहरात नगर पालिकेने कोरोना संदर्भात कोणत्याही स्वरूपाची जनजागृती न करता नगराध्यक्ष यांना कर्तव्यात कसूर केल्याने त्यानं राज्य शासनाने तत्काळ पदमुक्त करावे …
भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूमुळे नागरिक भयभीत आहे. भुसावळातील खाजगी अवैध शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर शिक्षण विभागाने कारवाई तर केलीच नाही पण …
भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील मामाजी टॉकीज रोडवरील गॅरेज मालकाने मोटरसायकला इंडिगेटर लावण्यास नकार दिल्याने तीन तरुणांनी तलवार घेऊन गॅरेज मालकास मारण्याचा प्रयत्न प्रकरणी शहर पोलीस …
जळगाव दि. 16 – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासन व जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. तथापि, तातडीची परिस्थिती उद्भवल्यास अडचण …
भुसावळ( प्रतिनिधी)- शहरातील जळगाव रोडवरील ताडीच्या मळ्या जवळ एक स्कुटीवर जात असलेल्या महिलेस मुका घेण्याचा आवाज तोंडाने विकास चाळे या युवकाने काढल्याने महिलेने याचा जाब …
भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील जळगाव रोडवरील अमरोलीवाला यांच्या पेट्रोल पंपावर शनिवारी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. …
भुसावळ (प्रतिनिधी )- येथील हिंदी सेवा मंडळ संचालित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीमध्ये शनिवार, दिनांक १४ मार्च रोजी कॅम्पस ड्राईव्ह संपन्न झाला. हायटेक नेक्स्ट टेलिकॉम प्रा.लि. …
भुसावळ (प्रतिनिधी )– शहरात कोरोना संसर्ग आजाराबाबत नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी साईजीवन शॉप व नगरसेवक निर्मल कोठारी यांच्या माध्यमातून …
भुसावळ (प्रतिनिधी )- संपूर्ण जगात दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कायदा 1897 चे आदेश जिल्हाधिकारी यांनी आज दिले . आदेशात नमूद …
एरंडोल (प्रतिनिधी )- एरंडोल तालुका ग्राहक पंचायतीची बैठक रविवारी दि. १५ मार्च रोजी तालुका अध्यक्ष आरती ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या …
भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळातून अल्पवयींन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपी युवकास व मुलीस बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा येथून १४ मार्च शुक्रवार रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेवून …
भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेच्या अत्यंत महत्त्वाच्या भुसावळ विभागातील भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांमध्ये जागृतता निर्माण व्हावी याकरिता ध्वनिफीत, व्हिडिओ द्वारे जनजागृती करण्यात येत असून …
जळगाव- जगभरात दहशत निर्माण करणार्या कोरोना व्हायरसने जळगाव जिल्ह्यात धडक दिल्याचे धक्कादायक वृत्त आहे. दोन दिवसापूर्वी कोरोना सदृश लक्षणे असणारा भादली येथील व्यक्ती जिल्हा रूग्णालयातील …
भुसावळ- दिपनगर येथील भुसावळ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅट प्रकल्पात हाइड्रोजन विभागात कार्यरत एका कंत्राटी कामगाराने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि.१५ मार्च रविवार …
भुसावळ (प्रतिनिधी )- शहराजवळ वाघुर नदीच्या पायथ्याशी महामार्गावर असलेल्या कब्रस्तानची युवा वर्गाने श्रमदानातून साफसफाई करून तब्बल २० टन कचऱ्याचे विल्हेवाट लावली. एकाच ठिकाणी असलेल्या ईदगाव …
मुक्ताईनगर ( प्रतिनिधी)- येथील शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण यांची नुकतीच गोवा येथे 30 मे रोजी होणाऱ्या दहाव्या शुभम बाल-किशोर, युवा व नवोदित मराठी …
भुसावळ – (प्रतिनिधी )- येथील जिल्हा, सत्र, दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालययाच्या सहाव्या वर्धापनदिना निमित्त विविध क्रिडा स्पर्धां घेण्यात आल्या . यात महिला वकीला मध्ये रांगोळी …
भुसावळ ( प्रतिनिधी )- रेल्वेच्या लखनऊ मंडळात प्रयागराज फाफामौ दरम्यान डबल रेल्वे लाईन व नॉन इंटरलॉकिंग कार्य करण्यात येणार असल्याने भुसावळ रेल्वे मंडळातून जाणार्या चार …