भुसावळात अवेळी व अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त : वेळेवर पाणी पुरवठा करावा – शिवसेना तालूका संघटक प्रा.धिरज पाटील यांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहराच्या अनेक भागांत अनियमित व अवेळी, तसेच कमी दाबाने पाणी मिळत असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. पुरेसे पाणी वेळेवर मिळावे अशी मागणी शिवसेनेचे …

दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी साधणार शिक्षकांशी ऑनलाईन संवाद ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दहावी पुनर्रचित अभ्यासक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी हे जळगाव जिल्ह्यातील दहावीला मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांशी झूम ॲपद्वारे संवाद साधणार आहेत. येत्या …

भुसावळात एकावर चाकू हल्ला ; एक गंभीर जखमी :परस्पराविरुद्ध गुन्हा दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-नारळ विक्रेत्याला फुकट नारळ मागितले असता नकार दिल्याचा राग आल्याच्या कारणावरून शहरातील श्रीराम नगर भागात नारळ विक्रेत्यावर पाचजणांनी चाक़ूने हल्ला केल्याने यात एकजण …

कोरोना वर मात करण्यासाठी व आक्सीजनच्या निर्मितीसाठी देशी झाडे लावा -जिल्हाध्यक्ष नाना पाटील ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना च्या प्रादुर्भाव चे एक लक्षण म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे, मानवासा जर शुद्ध, पुरेशा ऑक्सिजन मिळाला तर कोरोना चा प्रादुर्भाव कमी होईल …

भुसावळात डॉक्टरांकडे घरफोडी ; दहा लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागीने लंपास ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील खडका रोड भागातील रहिवासी असलेल्या डॉक्टर कुटुंबियांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी १० लाख ३० हजारांच्या रोकडसह ६० हजार रुपये किंमतीच्या …

दुचाकी भिंतीवर आदळली,एक ठार ,एक जखमी :

भुसावळ (प्रतिनिधी )-भरधाव दुचाकी शिवपुर कन्‍हाळा एमआयडीसी मधील गोडाऊनच्या भिंतीला आदळल्याने झालेल्या अपघातात एक तरूण ठार तर एक जण जखमी झाला आहे.सदर घटना आज दि.५ जुन …

अ.भा.ग्राहक पंचायतीची जिल्हा बैठक व्हिडिओ कान्फरंसींग द्वारा संपन्न ;

पारोळा – अ.भा.ग्राहक पंचायतीची जिल्हा बैठक व्हिडीओ कान्फरंसींग या माध्यमाद्वारे 3 जून रोजी महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जिल्हा …

भुसावळात समाजपयोगी उपक्रमातून गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-देशात व राज्यात कोरोना महामारीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या शिकवण प्रमाणे ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण नुसार शिवसेना नेते, पाणी-पुरवठा व स्वच्छता मंत्री  व पालकमंत्री ग़ुलाब पाटिल …

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे अन्नदान वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-  महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व कँबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना भुसावळ  शहरात व तालुक्यात गोर गरीब जनतेला अन्नदान वाटप करण्यात आले.महाराष्ट्रात आलेल्या कोविड 19 अश्या महामारीने गोरगरीब …

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनोखा वटपोर्णिमा उत्सव व जागतिक पर्यावरण दिन मास्क व सॅनीटायझर देवून साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी) –५ जून २०२० वटपोर्णिमा व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोरोना व निसर्ग वादळ या पार्श्वभूमीवर आजची वटसावित्री पौर्णिमा शहरासह परिसरात झाड़े लावून पर्यावरण वाचवून …

भुसावळात दुकाने उघडण्यासाठी प्रशासनाने नियमावली केली जाहिर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने व्यापक उपाययोजना केल्या असून प्रांताधिकारी रामसिंग सूलाणे यांनी शहरातील हॉस्पीटल आणि मेडीकल दुकानेच केवळ २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश दिले …

प्रधानमंत्री जनकल्याण योजना समिती जिल्हाध्यक्षपदी शिशिर जावळे;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील सामाजिक कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांची प्रधानमंत्री जनकल्याण प्रचार व प्रसार समित च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नुकतीच या समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष पुशेष आर्य …

माजी आमदार संतोष चौधरी यांच्यामार्गदर्शना खाली भुसावळ तालुक्यात मोफत रोगप्रतिकारक गोळया वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )- :जगात कोरोनावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे कोरोना सारख्या आजारावर मात करायची असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अतिशय …

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखन्यासाठी अत्यावश्यक सोयी सुविधांसह रावेर यावल मतदारसंघात १०० बेडच कोविड-१९ केअर सेंटर उभारण्यात यावे – अनिल चौधरीं यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी ; निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी )- रावेर यावल मतदारसंघात १०० बेडच कोविड- १९ केअर सेंटर उभारण्यात यावी , कोरोना उपचार दरम्यान येत असलेल्या अडचणी जे कोरोना पेशंट नाही आहे अश्या …

भुसावळ रनर्सचा अनोखा उपक्रम; गच्चीवर धावून साजरा केला ‘ग्लोबल रनिंग डे’ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जून महिन्याचा पहिला बुधवार हा ग्लोबल रनिंग डे जगभरात साजरा केला जाता परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे जगभरातील धावपटूंना हा दिवस या वर्षी साजरा करता …

बाधित रुग्णांच्या नातेवाईकांचे स्वॅब तपासणीसाठी लवकरात लवकर घ्यावे ; नगरसेविका मेघा वाणी यांची मागणी

भुसावळ, (प्रतिनिधी )-कोरोना क्वारंटाइन सेंटरमधील संशयित रुग्ण व बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी लवकरात लवकर घेण्यात यावे अशी मागणी भाजपा नगरसेविका मेघा देवेंद्र वाणी …

भुसावळ शहरात महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली सर्व पक्षीय आढावा बैठक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळाची परिस्थिती नियंत्रणात येईल यासाठी दोन गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पोलिसांनी कंट्रोल पॉवर वापरून योग्य व कायदेशीर कारवाई केली पाहिजे.कंटेन्मेंट झोनमध्ये कडक …

भुसावळ पालिकेने नगरपालिका संकुलाचे भाडे माफ करावे – डॉ.नि.तु.पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चार टप्प्यात लॉकडाउन वाढवण्यात आल्याने केंद्रासह राज्य शासनाचे आदेश पाळत शहरातील सर्व लहान , मोठे व्यापारी बांधवांनीदेखील आपापली दुकाने बंद ठेवत …

एक पाऊल कर्तव्याचे ; पोलिस बांधवांसह त्यांच्या परिवारास मोफत अर्सनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, हा प्रादुर्भाव रोखण्याकरीता पोलिस बांधव आपल्या जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहे …

शिवराज्याभिषेक दिन व पालकमंत्री गुलाबराब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात रक्तदान शिबिराचा शुभारंभ.

भुसावळ (प्रतिनिधी )-संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या विरोधात आज लढत आहे़ कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे. करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने महाराष्ट्रात रक्तदानाचे प्रमाण कमी झाले …

रेल्‍वे रूग्‍णालयात उपचार करुन वृद्ध कोरोना मुक्त!

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील रेल्‍वेचे सेवानिवृत लोको पायलट या चोकोजी आव्हाड या ९० वर्षीय ज्‍येष्‍ठ नागरिक सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या काळात त्यांना त्रास झाल्यानंतर त्यांचे …