अंतर्नाद प्रतिष्ठान,भुसावळ आयोजित निःशुल्क गणेश मूर्ती कार्यशाळा 2025 चे आयोजन ;

शाडूमातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करु या.” भुसावळ (प्रतिनिधी )- गणेशोत्सवाच्या काळात गणेश मूर्ती आणि इतर सजावटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. …

माध्यमांनी मूल्यधिष्ठीत पत्रकारीता करावी – ब्र .कु शांतनु कुमार यांचे आवाहन

भुसावळ ( प्रतिनिधी ) –प्रसार माध्यमांची वेगाने प्रगती होत आहे त्याचप्रमाणे माध्यमांची विश्वासार्हता सुद्धा घसरत असल्याने पत्रकारिता करताना मूल्यधिष्टीत व समाजाभिमुख पत्रकारिता करावी असे आवाहन …

भुसावळात जागतिक क्रांती दिना निमित्त ८ ऑगस्ट रोजी भव्य आंदोलन ; रेल कामगार सेनेचा उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष,शिवसेनेचे मा खासदार विनायक राऊत,सरचिटणीस दिवाकर देव,कार्याध्यक्ष संजयजि जोशी यांच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रेल कामगार सेना भुसावळ …

23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट ! वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता : मुंबईसह पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस

मुंबई : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा जोर काहीसा वाढणार आहे, अशातच मागील काही दिवसाच्या …

दारुड्या मुलाने बापावर विळ्याने वार करून केले गंभीर जखमी ;मुलगा फरार

धरणगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चांदसर येथे कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाने जन्मदात्या वडिलांवर लोखंडी विळ्याने वार करून त्यांना पोटात गंभीर दुखापत केल्याची …

शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात राज्य शासनाच्या निषेधार्थ ११ ऑगस्ट रोजी शिवसेनेचा भव्य जिल्हा मोर्चा ;

जळगाव : राज्य शासनाच्या वाढत्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी आणि वाचाळवीर मंत्र्यांच्या राजीनामेसाठी शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी युवकांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महिला भगिनींच्या व निराधार …

मित्रांनो, प्रेम करू नका, भावनिक व्हिडीओ पोस्ट करून 21 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या ;

जळगाव : प्रेयसीने लग्नास नकार दिल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणाने नैराश्येने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अमळनेर शहरातील डुबक्या मारोती रस्त्यालगत घडली. गौरव बोरसे (२१, …

बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर दरोडा, रस्ता लुटीचा संशय वाहनासह इंदौर मधून ४ जण पोलिसांच्या ताब्यात; १ फरार ! –

यावल – बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर तथा यावल चोपडा रस्त्यावर यावल पोलीस स्टेशन पासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर एक वाहन क्रमांक नसलेली इरटीका कार मध्ये …

जमीन मोजणी होणार हायटेक ! प्रश्न सहज सुटणार : सरकारचा मास्टर प्लॅन तयार

मुंबर्इ : महाराष्ट्र राज्यमध्ये गेल्या काही वर्षांत प्रशासकीय कामांपासून ते अगदी शासनाच्या कार्यालयीन कामांमध्ये सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सुकर झाल्याचे पाहायला मिळाले. अर्थात काही …

पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडला रवाना,

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील १५१ पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार …

उत्तराखंड ढगफुटीचे थैमान; जळगावातील सर्व भाविक सुरक्षित –

जळगाव : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत जळगावच्या अयोध्यानगरात वास्तव्यास असलेल्या गायिकेसह एकाच कुटुंबातील तीन सदस्य आणि अन्य असे …

भुसावळात श्री संत नरहरी महाराज जन्मोत्सवानिमित्त 10 रोजी गुणवंतांचा गौरव – .

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील नवअहिर सुवर्णकार समाज मंडळातर्फे श्री संत नरहरी महाराज जन्मोत्सवानिमित्त रविवार, 10 रोजी सकाळी 10 वाजता समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव …

उत्तराखंड घटनेत पाळधीचे तेरा तरुण अद्याप बेपत्ता पालकमंत्री गुलाबराव पाटील तात्काळ दिल्लीला : शहरतील तिघे सुरक्षित मात्र संपर्क नाही

जळगाव – पाळधी/- उत्तराखडंच्या धारली गावात काल ढगफुटी झाली आणि एका क्षणात सगळंच उध्वस्त झालं. पुराचं पाणी गावात शिरलं आणि एकच हाहा:कार माजला. यामुळे आत्तापर्यंत …

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला ; ऑक्टोबर अखेरीस होणार महापालिका निवडणुका? –

मुंबई : राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस होणार आहेत. याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे …

गर्जा महाराष्ट्र माझा राज्यगीत आता सर्व शाळांमध्ये बंधनकारक – शिक्षणमंत्री दादा भुसे

मुंबई : ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक करण्यात आले असून जी शाळा याची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल, …

रेल्वे प्रवासात महिलेची दागिण्यांची पर्स लांबवली ; दोघांस अटक –

जळगाव : रेल्वे प्रवासात महिलेची दागिण्यांची पर्स लांबवण्यात आली मात्र सीसीटीव्ही आधारे यंत्रणेने भुसावळातील आरोपींना बेड्या ठोकल्या. दोन लाख 41 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त …

पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार !

भुसावळ (प्रतिनिधी ) पुणे-नागपूर (अंजनी) ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे. पुणे-नागपूर (अजनी) मार्गावर वंदे भारत …

भुसावळात पालिका प्रशासनाकडून मिळणार वातानुकूलित शववाहिनी सुविधा -अग्निशमन यंत्रणेत आपत्तीकालीन यंत्रणेसाठी वाहन

भुसाव (प्रतिनिधी ) / महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पालिकेला दोन वातानुकूलीत शववाहिनी तसेच महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अग्निशमन रेस्क्यू व्हॅन मिळाली आहे. या वाहनांचे …

भुसावळात बलबलकाशी नाल्यात खडी, वाळूचे रॅबीट टाकल्याने प्रवाहात अडथळे –

भुसावळ – शहरात पालिकेने नुकतीच नालेसफाई सुरू केली मात्र जामनेर रोडवरील पांडूरंग टॉकीज परिसरातील बलबलकाशी नाल्यातील सफाईचे काम पूर्ण झाले मात्र या मार्गावर दगडी पूलाकडे …

भुसावळात अतिक्रमण हटविले मात्र हॉकर्स झोनचे स्थलांतरण सव्वा महिन्यानंतरही रखडले –

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ शहरातील आठवडे बाजारातील गणपती मंदिराजवळ हॉकर्स बांधवांसाठी जागा देण्याचे निश्चित झाल्यानंतर या जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले. मात्र तब्बल महिना ते …

उच्चभ्रू वस्तीत हाय प्रोफाइल ड्रामा, पीडब्ल्यूडीचे दोघे आणि रहिवासी पोलीस ठाण्यात :

जळगाव – गणेश कॉलनी परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीत एक महिला कुंटणखाना चालवत असल्याच्या संशयावरून मोठा वाद झाला. मध्यरात्री नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर त्या फ्लॅटची झडती …