प्रधानमंत्री जनकल्याण योजना समिती जिल्हाध्यक्षपदी शिशिर जावळे;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील सामाजिक कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांची प्रधानमंत्री जनकल्याण प्रचार व प्रसार समित च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नुकतीच या समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष पुशेष आर्य …

माजी आमदार संतोष चौधरी यांच्यामार्गदर्शना खाली भुसावळ तालुक्यात मोफत रोगप्रतिकारक गोळया वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )- :जगात कोरोनावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे कोरोना सारख्या आजारावर मात करायची असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अतिशय …

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखन्यासाठी अत्यावश्यक सोयी सुविधांसह रावेर यावल मतदारसंघात १०० बेडच कोविड-१९ केअर सेंटर उभारण्यात यावे – अनिल चौधरीं यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी ; निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी )- रावेर यावल मतदारसंघात १०० बेडच कोविड- १९ केअर सेंटर उभारण्यात यावी , कोरोना उपचार दरम्यान येत असलेल्या अडचणी जे कोरोना पेशंट नाही आहे अश्या …

भुसावळ रनर्सचा अनोखा उपक्रम; गच्चीवर धावून साजरा केला ‘ग्लोबल रनिंग डे’ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जून महिन्याचा पहिला बुधवार हा ग्लोबल रनिंग डे जगभरात साजरा केला जाता परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे जगभरातील धावपटूंना हा दिवस या वर्षी साजरा करता …

बाधित रुग्णांच्या नातेवाईकांचे स्वॅब तपासणीसाठी लवकरात लवकर घ्यावे ; नगरसेविका मेघा वाणी यांची मागणी

भुसावळ, (प्रतिनिधी )-कोरोना क्वारंटाइन सेंटरमधील संशयित रुग्ण व बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी लवकरात लवकर घेण्यात यावे अशी मागणी भाजपा नगरसेविका मेघा देवेंद्र वाणी …

भुसावळ शहरात महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली सर्व पक्षीय आढावा बैठक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळाची परिस्थिती नियंत्रणात येईल यासाठी दोन गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पोलिसांनी कंट्रोल पॉवर वापरून योग्य व कायदेशीर कारवाई केली पाहिजे.कंटेन्मेंट झोनमध्ये कडक …

भुसावळ पालिकेने नगरपालिका संकुलाचे भाडे माफ करावे – डॉ.नि.तु.पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चार टप्प्यात लॉकडाउन वाढवण्यात आल्याने केंद्रासह राज्य शासनाचे आदेश पाळत शहरातील सर्व लहान , मोठे व्यापारी बांधवांनीदेखील आपापली दुकाने बंद ठेवत …

एक पाऊल कर्तव्याचे ; पोलिस बांधवांसह त्यांच्या परिवारास मोफत अर्सनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, हा प्रादुर्भाव रोखण्याकरीता पोलिस बांधव आपल्या जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहे …

शिवराज्याभिषेक दिन व पालकमंत्री गुलाबराब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात रक्तदान शिबिराचा शुभारंभ.

भुसावळ (प्रतिनिधी )-संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या विरोधात आज लढत आहे़ कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे. करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने महाराष्ट्रात रक्तदानाचे प्रमाण कमी झाले …

रेल्‍वे रूग्‍णालयात उपचार करुन वृद्ध कोरोना मुक्त!

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील रेल्‍वेचे सेवानिवृत लोको पायलट या चोकोजी आव्हाड या ९० वर्षीय ज्‍येष्‍ठ नागरिक सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या काळात त्यांना त्रास झाल्यानंतर त्यांचे …

भुसावळ ते मनमाड व भुसावळ ते नंदुरबार पैसेंजर गाडी सुरू करावी -दिपक धांडे; डीआरएम यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ ते मनमाड व भुसावळ ते नंदुरबार पैसेंजर गाडी सुरू करावी याबाबत भुसावळ मंडळ रेल प्रबंधक यांचे कडे माजी नगरसेवक दिपक काशिनाथ धांडे …

हातमजुरी व घरकाम करणाऱ्या महिलांना घरमालकांनी जबरदस्ती घर भाडे मागितल्यास राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसतर्फे आंदोलनाचा इशारा ; जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-लॉकडाऊनमुळे श्रमिक , हातमजुरी व घरकाम करणाऱ्या महिलांना घरमालकांनीजबरदस्ती घर भाडे मागितल्यास तक्रार करून आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसचे अरुण …

जिल्हा पोलीस दलाकरीता निरामय फॉर जळगाव पोलीस अँप तयार ; जेजुरी तरुणांनी केले खाकीचे कौतुक ;

जळगाव ( प्रतिनिधी)कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रादुर्भाव होवू नये म्हणून पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती …

वरणगाव ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर नियुक्त करा ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसने दिले निवेदन ;

वरणगाव (प्रतिनिधी )-येथील ग्रामीण रूग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टरची नेमणूक करण्यात यावी. तसेच वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी रूग्णालय ‘कोविड सेंटर’ साठी शासनाने ताब्यात घ्यावे. रुग्णकल्याण समिती बरखास्त करून …

जळगाव येथे विद्युत दाहिनी कार्यान्वित करावी..सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे निर्देश.

जळगाव, दि. 3 : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव शहरात महानगरपालिकेने तात्काळ विद्युत दाहिनी कार्यान्वित करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री …

कोरोनावर औषध संशोधनासाठी महाराष्ट्रातून बोदवडच्या शुभम चौधरीची निवड ;

बोदवड – (प्रतिनिधी )-कोरोनावर भारतात विकसीत होत असलेल्या औषध संशोधनासाठी भारतातील तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी म्हणून शुभम भारत चौधरी …

तळवेलमध्ये शॉर्ट सर्किटने चार्‍याला आग ; लोंबकळणार्‍या वीज तारांमुळे अपघाताची भीती

भुसावळ (प्रतिनिधी )-तळवेल येथील शेतकर्‍याच्या शेतातून गेलेल्या वीज तारांमध्ये घर्षण होवून आग लागल्याने शेतातील चारा जळाल्याने येथील शेतकरी संतोष सोपान शिंदे व अमोल सोपान शिंदे …

रेल प्रशासन द्वारा आवश्यक साधन सामुग्री वहन करण्यासाठी पोरबंदर -शालीमार या विशेष पार्सल गाड़ी मध्ये वाढ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाच्या दुष्प्रभावामुळे लॉक डाउन सुरु असून आवश्यक साधन सामुग्री (वहन) ने आण करण्यासाठी विशेष पार्सल गाड़ी चालवणार आहे . ज्या लोकांना जी काही …

शेतक-यांना बँकेमार्फत होणारा कर्जपुरवठा पूर्ववत करावा – समाधान महाजन

भुसावळ (प्रतिनिधी )-शेतक-यांना बँकेमार्फत होणारा कर्जपुरवठा पूर्ववत करण्यात यावा , अशी मागणी शिवसेनेतर्फे शिवसेनेचे तालुका प्रमुख समाधान महाजन सर यांनी केली असून याबाबतीत व्यवस्थापकीय संचालक …

लॉक डाऊन च्या काळात शोधनिबंध तयार करण्याची विद्यार्थ्यांना संधी – किशोर राजे एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेत केले प्रतिपादन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सध्या कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत विद्यार्थी अडीच महिन्यापासून घरात अडकलेले आहेत या काळात लॉक डाऊन चा उपयोग करत राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत सहभागी …

सीआरएमएसतर्फे पीओएच प्रशासनाला धरणे आंदोलनाची नोटीस.

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील सेंट्रल रेलवे मजदूर संघ पीओएच शाखेतर्फे कर्मचा-यांच्या विविध मागण्‍यांसाठी रेल्‍वे प्रशासनालादि.१६ जुन रोजी एक दिवसीय सामाजिक अंतरचे पालन करून धरणे आंदोलनाची नोटिस …