राज्य बालनाट्य स्पर्धेत अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे चम चम चमको बालनाट्य द्वितीय

भुसावळ -येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालय द्वारा व संस्थेचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चमचम चमको हे बालनाट्य जळगाव केंद्रावर सादर करण्यात आले होते या बालनाट्यस दुतिय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले .या बालनाट्याची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली .
यासोबत दिग्दर्शनाचे दुतिय पारितोषिक शाळेतील शिक्षिका सौ सोनाली वासकर तर उत्कृष्ट अभिनयाचे रौप्य पदक पियुषा महाजन आणि अभिनयसाठी गुणवत्ता प्रमाणपत्र गायत्री भोसले या सर्वांना चमचम चमको या बालनाट्यसाठी मिळाले .
राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून 19 बालनाट्य सादर करण्यात आली होती या जगात केंद्रातून चमचम चमको बालनाट्या ला दुतिय क्रमांक व अंतिम फेरीसाठी निवड झाल्याने
संस्थेचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे संस्थेचे पालक बापूसाहेब मांडे संस्थेच्या सचिव उषाताई पाटील यांनी बालनाट्य चम्मूंचे कौतुक करून अभिनंदन केले शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी पर्यवेक्षक संजीव पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंदांतर्फे सर्वांचे अभिनंदन करण्यात आले

19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून

अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे चम चम चमको बालनाट्य द्वितीय