राष्ट्रवीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी साजरी

भुसावळ – राष्ट्रवीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी १९ रोजी साजरी करण्यात आली .

प्रसंगी जळगांव जिल्हय़ातील काँग्रेस पक्षाचे युवा नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष युवा नेते योगेंद्र पाटील (बंटी भैय्या ) व जळगांव जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी यांनी महाराणा प्रताप यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
महाराणा प्रताप जी अमर रहेचे नारे देण्यात आले. या वेळेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष योगेंद्र पाटील जळगाव जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, इस्माईल पहेलवान, माजी नगर सेवक रमजान ठेकेदार, अनुसूचित जातीचे प्रदेश सचिव सुनील जवरे, सोनी ठाकुर, विकी राजपुत , नितीन पाटील कंडारी ग्राम सेवक, प्रविण सांग पाटील वरणगाव, शेख अशफाक, शेख शोएब , नमा ठेकेदार शेख नईम आदि उपस्थित होते.