भुसावळातील मेगा रक्तदान शिबिरात गुरुकुलमधील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे केले रक्तदान –

भुसावळ (प्रतिनिधी ) – : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल शाळेतर्फे संस्थाप्रमुख गोपाळ भगत यांच्यासह शिक्षकांनी भुसावळात मेगा रक्तदान शिबिरात उत्साहाने सहभाग नोंदविला. …

दादरमध्ये ठाकरे गट आक्रमक : माँ साहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकला –

दादर (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरात …

” भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंचा सातारा हिल मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग” ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – थरार, रोमांच, प्रचंड जिद्द आणि निसर्गाची अनोखी अनुभूती या सर्वांचा सुरेख संगम असणाऱ्या साताऱ्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये १४ वी सातारा हिल हाफ मॅरेथॉन …

महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद ; गोजोरे येथे आयोजन : शंभरावर रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

भुसावळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व भुसावळातील गोल्डन अवर रुग्णालयातर्फे भुसावळ तालुक्यातील गोजोरे, ता.भुसावळ येथे रविवार, 7 सप्टेंबर रोजी आयोजित मोफत तपासणी शिबिराला …

भुसावळातील गोल्डन अवर रुग्णालयात उद्यापासून तीन दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिर

भुसावळ (प्रतिनिधी ,) ः शहरातील आनंद नगरातील गोल्डन अवर रुग्णालयात 18, 19 व 20 सप्टेंबरदरम्यान तीन दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रुग्णालयातर्फे करण्यात आले …

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री मा.संजय सावकारेच्या उपस्थितीत भुसावळात 18 रोजी’सेवा पंधरवाडा’ कार्यक्रमाचे उद्घाटन “

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत “सेवा पंधरवडा” साजरा …

समाधान ! दोन वर्षांची पाण्याची चिंता मिटली ; गिरणा, वाघूर ओव्हरफ्लो –

जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्ह्यासाठी यंदा पावसाळा सुखद ठरला आहे. जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे जलस्रोत असलेले गिरणा आणि वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे जिल्ह्यातील …

मुलाला भेटून जळगावी परतणार्‍या महिलेचा कार अपघातात मृत्यू –

जळगाव (प्रतिनिधी ): मुलाला भेटून जळगावकडे परतणार्‍या महिलेचा कार अपघातात मृत्यू झाला. मिताली सुभाष पाटील (58, रा.विनोबा नगर, जळगाव) असे विवाहितेचे नाव असून अपघातात तर …

करुणा त्रिपदी परिवारातर्फे ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे यांच्या स्मृतींना वाहिली आदरांजली –

कार्याचा, आठवणींचा अन्‌ व्यक्तिमत्त्वातील पैलूंचा मिळाला उजाळा जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील बळीराम पेठेतील स्वामी चिदानंद सभागृहात ज्येष्ठ पत्रकार, करुणा त्रिपदी परिवारात निस्वार्थी सेवा देणारे …

जळगावात तरुणावर हल्ला : चौघांना बेड्या –

जळगाव (प्रतिनिधी) : जळगावात जुन्या वादातून हर्षल उर्फ बब्या कुणाल पाटील (18, रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी) या तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. …

सेंट अलॉय सिस शाळेच्या घटनेबाबत भुसावळ येथे सकल हिंदू समाज बांधवातर्फे मोर्चा;

भुसावळ ( प्रतिनिधी ] – येथील सेंट अलॉयसिस कॉन्व्हेंट हायस्कूल मध्ये स‌द्भावना दिवसाचे औचित्य साधुन सर्व धर्म समभावाच्या नावा खाली हिंदु धर्मियांच्या भावना दुखविल्यामुळे शाळा …

वाघुर नदीचा सुनसगाव – नशिराबाद पुलावरुन पाणी गेल्याने संपर्क तुटला.

सुनसगाव ता भुसावळ । वार्ताहर – येथून जवळच असलेल्या वराडसिम वाघुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने धरण १०० टक्के भरल्याने दि.१६ रोजी …

लेवा शुभमंगल व लेवायुथ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने लेवा गौरव सोहळा २०२५ संपन्न; जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न

न्हावी ता यावल वार्ताहर – लेवा युथ फोरम व लेवा शुभमंगल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेवा गौरव सोहळा २०२५ हा प्रेरणादायी व भव्य सोहळा जे. …

शालेय मुलींनच्या खो-खो स्पर्धा उत्साह संपन्न : रा,धो. माध्यमिक विद्यालय, पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय. गंगाधर सांडू विद्यालयाचे संघ विजयी :

भुसावळ (प्रतिनिधी ) –महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी एज्युकेशन …

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करावा !-आमदार अमोल जावळे

भुसावळ (प्रतिनिधी ) – शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करावा.आज सगळीकडे सोशल मीडियाचा प्रभाव आहे. त्याचा चांगल्या कामासाठी विद्यार्थ्यांनी वापर करावा. जीवनात प्रत्येकाने …

राजस्व अभियान कार्यक्रमांतर्गत सेवा पंधरवाडा साजरा करणार – भडगाव तहसीलदार शितल सोलाट

. भडगाव ( प्रतिनिधी ) –  सध्या महाराष्ट्र राज्या व जळगाव जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने नागरिकांना थेट दिलासा देण्यासाठी राजस्व अभियान या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १७ …

पोलिसांनी उधळला जुगाराचा डाव ; सात जणांविरुद्ध कारवाई ;

कासोदा (प्रतिनिधी) – येथील पोलीस स्टेशन हद्दीतील कासोदा गावाला लागून असलेल्या बांभोरी शिवारात गालापुर रोडवर फैजल शेख यांचे शेतात काही इसम जुगाराचा खेळ खेळत असल्याची …

महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापतीच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या ;

घरी एकटाच होता विराज, कुटुंबिय आले अन् समोरचं दृष्य पाहून हादरले! – धुळे : शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ …

भुसावळ शहर खुनाने हादरले : कौटूंबिक वादातून चाकूने वार करीत माम सासऱ्याची हत्या –

भुसावळ (प्रतिनिधी ) : कौटूंबिक वादातून नात्याने माम सासरा असलेल्या 40 वर्षीय प्रौढाची चाकूचे वार करीत हत्या करण्यात आली तर वादादरम्यान झालेल्या तुंबळ हाणामारीत व …

दिपनगर नजिक भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

वरणगाव( प्रतिनिधी ) – दिपनगरजवळ जुन्या महामार्गावर शुक्रवारी १२ सप्टेंबर रेाजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हुजेब …

इन्स्टाग्रामवरील बनावट खात्याद्वारे रावेर तालुक्यातील महिलांची बदनामी : अकोल्यातील आरोपीला बेड्या –

रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील एका गावातील महिलांच्या छायाचित्रांचा वापर करीत त्यापुढे एका गावातील पुरूषांचे छायाचित्र लावून सोशल मिडीयावर अश्लील कमेंट टाकून बदनामी करण्यात आल्याचा …