छत्रपतींचा उत्सव साजरा करण्याकरीता भुसावळकर सज्ज ; स्टेशन परिसरात विद्युत रोषणाईचा लखलखाट ; शहर झाले भगवेमय ; रात्री १२ वाजता जल्लोष साजरा

भुसावळ (प्रतिनिधी )- शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला दर वर्षी प्रमाणे यंदाही तिथीनुसार व परंपरेनुसार १२ मार्च (गुरूवार) रोजी शिवजयंती उत्सव समिती भुसावळच्यावतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती …

भुसावळात पंतप्रधान आवस योजनेतंर्गत २२ लाभार्थीना मिळाला ४० हजाराचा पहिला हप्ता ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील २२ लाभार्थ्यांना ४० हजाराचा पहिला हप्ता पालिकेने दिल्याने लाभार्थिनी पेढ़े वाटून आनंद साजरा केला भुसावळ शहरातील पंतप्रधान आवास योजनेतंर्गत नगर पालिकेमार्फत …

शिवजयंती निमित्त भुसावळात महाआरोग्य शिबीर; ४४५ नागरिकांनी घेतला लाभ

भुसावळ (प्रतिनिधी )- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शहरातील श्रीनगर, भोई नगर, अयोध्या नगर, जुना सातारा, मुक्ताई कॉलनी, खळवाडी, रेल दुनिया, गणेश कॉलनी, भिरुड कॉलनी, …

भुसावळातील वांजोळा फाटा येथील बोगदा त्वरित व्हावा ; परिसरातील नागरिकांची मागणी ; प्रांताधिकारी यांना निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी )- नॅशनल हायवे नं. ४६,वांजोळा फाटा येथे बोगदा लवकरात लवकर तयार करावा या मागणी करिता आज ११ रोजी यासंदर्भात येथील नागरिकांनी प्रांताधिकारी यांना …

भुसावळात महिलांनी पर्यावरणाचा संदेश देवून साजरी केली धुळवड ; मनोरंजनासह घेतला खेळाचा आनंद ( सखी श्रावणीचा स्तुत्य उपक्रम )

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील सखी श्रावणी बहुउद्देशीय संस्थेच्या महिलांनी रूढि ,परंपरा आगळयावेगळ्या पद्धतीने पर्यावरण वाचवा असा संदेश देत होळी साजरी केली . स्थानिक चक्रधर नगर …

राज्य ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत जळगाव जिल्हा विजेता तर शहर उपविजेता ; १० वर्षाचा शिवांश अग्रवाल प्लेयर ऑफ द टुर्नामेँट

भुसावळ (प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्य ट्वेंटी-२० क्रिकेट संघटनेतर्फे मलकापूर येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद ट्वेंटी- २० क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात जळगाव जिल्हा संघाने जळगाव शहराला ८ …

महिला दिनानिमीत्त गोसेवा परिवारातर्फ़े वृक्षारोपण

भुसावळ (प्रतिनिधी )- जागतीक महिला दिनानिमीत्त गोसेवा परिवारातर्फ़े वृक्षारोपन, वृक्षसंर्वधन व महिला जन जागृतीपर महिला स्वरक्षण कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलाची उपस्थीत होत्या.महिलांचा …

भुसावळला चांगल्या उपक्रमाचे आदान प्रदानासाठी शिक्षणोत्सवाचे आयोजन तुषार प्रधान

भुसावळ (प्रतिनिधी )- शिक्षण प्रक्रियेतील बदल समाजातील घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी; तसेच नाविण्यपूर्व विचारांचे आदान-प्रदान होऊन त्यातून सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याकरिता तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर शिक्षणोत्सव …

भुसावळकरांनी जल्लोषात धूलिवंदनाचा लूटला आनंद; कोरडया रंगासह डीजेच्या तालावर तरुणाई बेधुंद ; कोरोनाचे भितीने उत्साहावर विरजण ;

भुसावळ (प्रतिनिधी )- राग, लोभ, मोह , मत्सर ,तिरस्कार अश्या दुर्गुणांची होळी करून दुसऱ्या दिवशी प्रेम, आनंद ,उत्साह, व समानतेचा संदेश देत विविध रंगांची उधळन …

राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातर्फे नैसर्गिक रंगांची उधळन : पारंपरिक वाद्याचे तालावर जल्लोष ;

येथील राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातर्फे भक्तीरसात रंगाची उधळन करीत मंगळवारी होलिकोत्सव साजरा करण्यात आला . पहाटे ६ वाजता शहरात निघालेल्यां या प्रभात फेरी मध्ये भक्तिगीतांच्या …

पुण्यात ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या 4 वर

पुणे – जगभरात दशहत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसने आता भारतातही शिरकाव केला असून दिल्लीपाठोपाठ पुण्यात दोन रूग्ण सापडल्याने महाराष्ट्रातही खळबळ उडाली आहे परंतु, यासंबंधी आणखी …

खडका अंगणवाडीत पोषण आहारात आढळल्या अळ्या : बालविकास प्रकल्प कार्यालयाने केला पंचनामा

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील खडका येथील अंगणवाडी क्रमांक १७ मध्ये सोमवारी बालकांना देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्याने खळबळ उडाली तर पालकांनी संताप व्यक्त …

कंडारीच्या तरुणाला 15 हजारांचा ऑनलाईन गंडा

भुसावळ (प्रतिनिधी )- युनियन बँकेचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगत आधार व पॅन कार्ड अपडेट नसल्याने खाते बंद होत असल्याने ते सुरू राहण्यासाठी मोबाईल क्रमांकावर आलेला …

अकोटच्या गुन्हयातील फरार आरोपी भुसावळ पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी )- अकोट शहर पोलीस स्टेशनच्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस भुसावळातून बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केले . अकोट जिल्हा अकोला पोलीस स्टेशन चे सहाय्यक फौजदार …

सटोऱ्यांचा डाव उधळला ; सट्टाच्या अड्यावर छापा ;तीन अटकेत:एक फरार ; बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील गांधी नगर भागातील सट्टा अड्डयावर बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी रात्री कारवाई करून तीघांना अटक केली असून यातील एक संशयीत फरार असून बाजारपेठ पोलिसांनीं …

ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये जगतिक महिला दिन व होळी उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी )- ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये जगतिक महिला दिन व होळी निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीरोग तज्ञ डॉ. …

एम आय तेली इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने शहरातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान ; केक कापून महिला दिन केला साजरा

भुसावळ (प्रतिनिधी )- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येथील एम आय तेली इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने शहरातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला . खडका रोडवर असलेले स्थानिक एम …

भुसावळात ११ रोजी भव्य मोफत महाआरोग्य शिबीर

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ परीसरातील नागरिकांच्या निरोगी व निरामय आयुष्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जळगाव रोड विभागात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. …

सध्याचे युग हे स्त्री-पुरुष समानतेचे – मंगला पाटील

भुसावळ, (प्रतिनिधी )- ‘सध्याचे युग हे स्त्री-पुरुष समतेचे आहे. अशा काळात स्त्रीवर्गाला अपमानास्पद होणारा भेदभाव करणे हे काळाशी सुसंगत नाही. मुलगा जन्मला म्हणजे हर्षांने बेधुंद …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा संबंधी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

भुसावळ  (प्रतिनिधी )- येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत स्पर्धा परीक्षेसंबंधी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ. मिनाक्षी वायकोळे या होत्या …

शिवपूर कन्हाळ्यात ७० लिटर गावठी दारू सह एक ताब्यात ;तालुका पोलिसांची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी )- शिवपूर कन्हाळ्यात तालुका पोलिसांनी सोमवार ९ मार्च रोजी रात्री केलेेल्या कोम्बिंग दरम्यान गावठी दारू अड्डयावर धाड टाकून एकास ताब्यात घेतले असून त्याचे …