भुसावळ च्या टोळीने विकला नागपूर येथील शेतकरी महिलेचा भूखंड ४६ लाखाच्या खंडणीचा फिर्यादीत निघाला चोर

भुसावळ (प्रतिनिधी )- बनावट कागदपत्रांच्या आधारे नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एका शेतकरी महिलेचा भूखंड दुसऱ्याच एका इसमास विकून भुसावळ येथील टोळीने त्या व्यक्तीकडून २७ लाख …

सखी श्रावणी बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिला दिन साजरा ; आदिवासी भील महिलांना अन्नदान व पँड वाटप

भुसावळ (प्रतिनिधी )- आपण २१ व्या शतकात आपले पाऊल टाकत असतांना महिलांचा सर्वोतोपरी सर्वांगीण विकास होऊन सक्षम झाल्याचे अभिमानाने सांगतो.परंतू अजूनही बहुतेक भागात आपल्या काही …

भुसावळ तालुक्यातील शिक्षण विभाग विविध कार्यक्रम राबवण्यात अग्रेसर – मनीषा पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )- विद्यार्थ्यांच्या गुणात्मक, क्रीडात्मक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून कलागुणांना वाव मिळण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात …

तरुणीला धमकी दिल्यावरुन भुसावळच्या नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल –

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील समता नगर मधील रहिवासी तथा तत्कालिन भाजपाचे नगरसेवक रवींद्र उर्फ हंप्या खरात यांच्यासह पाच जणांच्या खून प्रकरणातील आरोपी मयूर सुरवाडे यांच्या …

राष्ट्रीय पक्षी मोराला दिले जीवनदान

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील खडका गावाकडे रस्त्याच्या कडेला मोराच्या मागे श्वान लागल्याने त्यांच्या तावडीतून शेख समीर शेख नवाब यांनी मोराला वाचवून जीवनदान दिल्याची घटना येथे …

महिला दिवस सप्‍ताहनिमीत्त रन व विविध कार्यक्रम

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्‍वे विभागात दर वर्षाप्रमाणे यंदाही दि.५ मार्च रोजी महिला दिवस सप्‍ताह निमित्त’महीला रन भुसावळ’आयोजन करण्‍यात आले होते. महिला रन भुसावळला सकाळी ७-३० …

गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना विश्वकर्मा अवॉर्ड; मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांच्याकडून गौरव

भुसावळ (प्रतिनिधी )- थंडीमध्ये गरम ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करून स्थानिक तापमानाच्या २० डिग्री पर्यंत नियंत्रित राहू शकणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतुन भारतीय लष्कराला हिमालयीन व थंड प्रदेशात …

सुरवाडा येथील तरुणाचे गळफास लावून संपवली जीवनयात्रा ; कारण अस्पष्ट

बोदवड – तालुक्यातील सुरवाडा बुद्रुक येथे दिनांक ४ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास राजेश समाधान उर्फ दगडू गणथळे (वय,२२ रा.सुरवाडा बु ता.बोदवड) या तरुणाने सुरवाडा …

ग्रामसेवकास शिवीगाळ व धक्काबुक्की, जि.प.सदस्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा

भुसावळ- तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामसेवकास धक्काबुक्की करीत जातीवाचक शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्‍या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांच्यासह त्यांचे बंधू …

भोळे महाविद्यालयाच्‍या विद्‍यार्थ्‍यांची बँकेत भेट ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्‍यालयातील अर्थशास्त्र विभागातर्फे द्वितीय वर्ष कला, तृतीय वर्ष कला,प्रथम वर्ष वाणिज्य, द्वितीय वर्ष वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना बँकिंग …

भुसावळ नगरपालिकेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जूंपली ; बेघरांचे पुनर्वसन करावे – मागणी

भुसावळ (प्रतिनिध)- भुसावळ नगरपालिकेमध्ये आज आयोजित बुधवार ४ रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी ५२ विषयांना मंजूरी देऊन अवघ्या दोन मिनिटात सभा गुंडाळल्याने विरोधी गटाचे गटनेते …

भुसावळात जवानाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

भुसावळ ( प्रतिनिधी )- नायक मंगेश जिवहर भगत याने कर्तव्यावर असतांना त्याची 10 इनसास 5.56 एम.एम. रायफल मधुन स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आरपीडी …

प्रा.डाॅ.कामिनी तिवारी लिखीत पुस्तकाचे विमोचन

भुसावळ (प्रतिनिधी )- बोदवड कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या हिन्दी विभागाच्या प्रा.डाॅ.कामिनी तिवारी यांनी लीहिलेल्या गझलकार चंद्रसेन विराट पुस्तकाचे विमोचन नुकतेच धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयात पार …

भरधाव कारच्या धडकेत वरणगावातील विद्यार्थ्याचा मृत्यू

फुलगाव येथील शासकीय तांत्रीक (टेक्नीकल ) विद्यालयातून घराकडे परतणार्‍या विद्यार्थ्याला भरधाव चारचाकीने धडक दिल्याने त्याचा जागीच करुण अंत झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ .४० वाजता …

पुणे महानगरपालिका बाॅक्सिंग स्पर्धेत भुसावळच्या तरुणाचे यश

भुसावळ (प्रतिनिधी )- येथिल नगरपरिषद कर्मचारी विनय पगारे यांचा मुलगा व नहाटा महाविद्यालयाचा विद्यार्थी सध्या पुणे येथिल अशोक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला परशुराम विनय पगारे …

चाकू हल्ल्यातील पाच संशयीत आरोपिंना अटक ; दोन फरार ; गुन्हे शोध पथक पोलिसांची कामगिरी

भुसावळ( प्रतिनिधी) – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदासह पूर्व वैमनस्याच्या कारणावरून शहरातील अशोक नगर भागातील किरण खरात यांच्यावर सात जणांनी चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवार …

भुसावळात रेल्वे विभागातर्फे महिला दिनानिमित्त सप्ताह सुरु ; रन, पथनाट्य, मार्गदर्शनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी)- प्रतिवर्षा प्रमाणे यंदा देखील मध्य रेल्वे प्रशासनच्या वतीने भुसावळ विभागात महिला दिनानिमित्त दिनांक 1 मार्च ते 10 मार्च दरम्यान सप्ताह साजरा करण्यात येत …

तालुका स्तरीय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

भुसावळ (प्रतिनिधी )- शिक्षण विभाग भुसावळ यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळांमध्ये नवचैतन्य निर्माण करता यावे त्याचप्रमाणे नावीन्याचा ध्यास घेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते याच अंतर्गत …

साकेगाव दूधव्यावसायिक खून प्रकरणातील फरार संशयित आरोपी पोलिसांना शरण

भुसावळ ( प्रतिनिधी ) – खून करून फरार झालेला संशयित आरोपी धिरज गणेश शिंदे हा दिनांक ३ मार्च २०२० रोजी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान पोलीस …

जळगाव रामानंद नगरचा लाचखोर हवालदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात

जळगाव – जळगावच्या रामानंद पोलिस ठाण्याचा पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी शामराव पाटील (जेडीसीसी बँक कॉलनी, शिंदे नगर, जळगाव) यास मंगळवार ३ रोजी रात्री दहा हजारांची …

इ. 10 वी चा पेपर फुटला नाही – प्रा. वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण यांचे स्पष्टीकरण

मुंबई – दि. 03 मार्च 2020 इ. 10 वी परीक्षा केंद्र क्र. 3351, कुऱ्हा, काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त …