भुसावळात सावकारी परवान्यासाठी ३० हजारांची लाच घेताना दोन लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; सहकार अधिकारी फरार

भुसावळ (प्रतिनिधी) : सावकारी व्यवसायाचा परवाना (लायसन्स) मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहकार विभागातील दोन प्रमाणित लेखापरीक्षकांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) …

शिव कॉलनीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; चार बंद घरांवर डल्ला, 70 हजारांची रोकड व 28 ग्रॅम सोने लंपास

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील पु. ओ. नाहाटा महाविद्यालयाजवळील अत्यंत गजबजलेल्या शिव कॉलनी परिसरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत चार बंद घरांना लक्ष्य केले. …

जिल्हाधिकारी कार्यालयात 19 जून रोजी जिल्हा पेंशन/पी.एफ. कार्यशाळा; निवृत्तीवेतनधारकांना सहभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन सभागृह येथे जिल्हा पेंशन/पी.एफ. कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शुक्रवार, दि. 19 …

सावद्यात भरधाव कारचा कहर; एकाचा जागीच मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

सावदा-(प्रतिनिधी)- सावदा शहरातील सोनाली कोल्ड्रिंक्स रविवारी (दि. १४ जून) सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण …

भुसावळात शिवकालीन युद्ध कला शिबिराचा उत्साहात समारोप; 130 हून अधिक प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण

भुसावळ (प्रतिनिधी) : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व जय मातृभूमी क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ येथील संतोषीमाता बहुउद्देशीय सभागृहाशेजारील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन युद्ध …

पुणे–साईनगर शिर्डी दैनंदिन एक्सप्रेसला १७ जून रोजी हिरवा झेंडा; साई भक्तांसाठी मोठी रेल्वे भेट

पुणे : साईबाबांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी असून, पुणे ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या पहिल्या थेट दैनंदिन एक्सप्रेस रेल्वे सेवेचा शुभारंभ येत्या १७ जून २०२६ …

भुसावळ विधानसभा काँग्रेस कमिटीच्या BLO-1 अध्यक्षपदी डॉ. राजेश मानोतकर यांची निवड

भुसावळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी डॉ. राजेश मानोतकर यांची भुसावळ विधानसभा मतदारसंघासाठी BLO-1 अध्यक्षपदी निवड करण्यात आली …

भुसावळ विभागात तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी अग्निसुरक्षा परिसंवाद संपन्न:

भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागामार्फत संरक्षा विभागाच्या सहकार्याने दिनांक १५ जून २०२६ रोजी व्हीआयपी सायडिंग, भुसावळ येथे अग्निसुरक्षा विषयक परिसंवादाचे यशस्वी …

भुसावळ विभागात पेन्शन अदालत यशस्वी; 97 प्रकरणांचा निपटारा, 31लाख 59 हजारांचे वितरण

भुसावळ (प्रतिनिधी) , दि. 15 जून — मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात कृष्णचंद्र सभागृह येथे सोमवारी पेन्शन अदालतचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या अदालतमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी …

कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातपुडा पायथ्यात ‘सप्त सरिता जलपुनर्भरण सप्ताह’ राबविणार

भुसावळ (प्रतिनिधी ) – माजी खासदार तथा आमदार, कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या ६ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दि. १६ जूनपासून रावेर-यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत …

मोलकरणीकडून दोन घरांमध्ये हातसफाई; साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास, आरोपी महिला अटकेत

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मेहरुण तलाव परिसरातील लेकसाईट रेसिडेन्सी येथे घरकाम करणाऱ्या मोलकरणीने दोन घरांमधून तब्बल ३ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची …

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण; लग्नास नकार दिल्याने चोपड्यात गुन्हा दाखल

चोपडा (प्रतिनिधी) : लग्नाचे आश्वासन देऊन एका 24 वर्षीय तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवत अखेर लग्नास नकार दिल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा …

विद्यार्थी सुरक्षा अभियानांतर्गत भुसावळमध्ये दामिनी पथक अ‍ॅक्शन मोडवर; टवाळखोरांवर पोलिसांची करडी नजर :

भुसावळ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या ‘विद्यार्थी सुरक्षा अभियान’ अंतर्गत भुसावळ शहरात दामिनी पथकाने विशेष मोहीम राबविली. ही मोहीम पोलीस अधीक्षक, अपर …

सामाजिक,धार्मिक शोषणाविरुद्धचा क्रांतिकारक लढा महात्मा फुले यांनी लढला – प्रा. डॉ.प्रल्हाद लुलेकर

जळगाव :- महात्मा जोतिराव फुले समजून घेतांना शूद्र,अतिशूद्र आणि स्त्रिया यांचं जगणं समजून घेणं आवश्यक आहे त्याशिवाय महात्मा फुले समजणार नाहीत,सामाजिक ,धार्मिक शोषणाविरुद्धची क्रांती महात्मा …

महाराष्ट्र हादरला : पिकअप वाहन विहिरीत कोसळले, १४ भाविकांचा मृत्यू

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी दुर्दैवी घटना घडली. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारे पिकअप …

सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक; कृउबा समिती अध्यक्षांच्या मुलाविरुद्ध तक्रार

जळगाव : सोने कर्जासाठी तारण ठेवलेले सोने सोडवून दागिने मोडण्यासाठी देण्याचे आमिष दाखवत एका सराफा व्यावसायिकाची तब्बल १८ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक …

मध्य रेल महिला कल्याण संघटनेच्या आर्ट वर्कशॉपचा यशस्वी समारोप :

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल महिला कल्याण संघटना (CRWWO), भुसावळ यांच्या वतीने ताप्ती क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या आर्ट वर्कशॉपचा यशस्वी समारोप ११ जून २०२६ …

भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडून मान्सूनपूर्व तयारी , अंतर्गत महत्त्वाच्या जलनिस्सारण व सुरक्षा संरचनांची पाहणी ;

भुसावळ (प्रतिनिधी) – मान्सून काळात रेल्वे व रस्ते वाहतूक सुरक्षित, सुरळीत आणि अखंडित राहावी यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे मंडल रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) पुनीत अग्रवाल …

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात सामाजिक उपक्रम; युवा नेतृत्वाचे गुलाबराव वाघ यांच्याकडून कौतुक

धरणगाव : तरुणाईचा आवाज बनून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्य करणारे, नव्या विचारांना दिशा देणारे आणि लाखो युवकांच्या हृदयात आशेचा दीप प्रज्वलित करणारे युवा नेते आदित्य …

प्रा.धिरज पाटील यांचा महावितरणला खडा सवाल : ग्राहकांचे पैसे रोखून स्मार्ट मीटरने वीज कापण्याचा अधिकार कुणी दिला?

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ परिसरातील शेकडो सोलर ग्राहक महावितरणच्या ढिसाळ आणि विस्कळीत कारभारामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलर नेट मीटरिंग योजनेअंतर्गत ग्राहकांनी ग्रीडमध्ये जमा केलेल्या अतिरिक्त …

भुसाववळात तापी नदीत बुडून १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

भुसावळ ( प्रतिनिधी ) शहरातील गंगाराम प्लॉट परिसरातील रहिवासी श्री. अनिल सुखदेव महाजन यांचे चिरंजीव प्रतिक अनिल महाजन (वय १६) याचा शनिवारी (दि.१३ जून २०२६) …