शिवसेनेचा दणका ; आंदोलनाचा इशारा देताच कंडारी रस्ता रहदारीसाठी खुला ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अनेक दिवसांपासून भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनाने भुसावळ कंडारी रस्ता बंद केला होता या संदर्भात शिवसेना, ग्रामपंचायत कंडारी, संयुक्त कृती समिती ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ …

वरणगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा थांबलेल्या विकास कामांना गती मिळावी ; राष्ट्रवादी काँग्रेस वरणगाव शहरातर्फे मागणी ; मुख्याधिकारी यांना दिले निवेदन;

वरणगाव – शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा व वरणगाव शहरातील थांबलेल्या विकास कामांना गती देण्यात यावी या मागणीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरणगाव शहरातर्फे निवेदन देण्यात …

उपनगरी आणि मेल एक्सप्रेस रेल्वेगाड्या २१ रोजी अचूकपणे धावल्या ;

मुंबई –कोविड -१९च्या दुस-या लाटे दरम्यान मध्य रेल्वेच्या समर्पित टीम ने चोवीस तास कार्यरत राहून दि. २१.५.२०२१ रोजी उपनगरी आणि मेल एक्स्प्रेस सेवांमध्ये १००% अचूकपणा …

नवजात बाळासह पाच वर्ष वयोगटातील बालकांची हृदयावरील शस्त्रक्रिया होणार मोफत ; भुसावळ तालुक्यातील गरजू पालकांनी आपले मानवाधिकार फाऊंडेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जन्मजात नवजात बालकासह पाच वर्ष वय असलेल्या बालकांवर हृदयाची शस्त्रक्रिया वा अन्य शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास अशा बालकांवर आपले मानवाधिकार फाऊंडेशन व अन्य …

बाजारपेठेच्या गुन्ह्यातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे पोलिसांच्या जाळ्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील बाजार पेठ पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यातील फरार तीघे आरोपी स्थानिक गुन्हे पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.भुसावळ …

दिलासादायक ; नियमांचे पालन केल्याने कोरोना आकडेवारीत घट ;

; जळगाव सरकारी नियमांचे काटेकोर पालन करत असल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या वेगाने कमी होत आहे. आज रविवारी जिल्ह्यात ३६२ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. …

दारूच्या नशेत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या –

यावल तालुक्यातील मनवेल गावाजवळील दगडी येथील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात दारूच्या नशेत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. सविस्तर माहिती अशी की, …

विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी तिघा विरोधात गुन्हा दाखल ;

वरणगाव ,- वरणगाव येथील अक्सानगर मधील रहिवाशी असलेल्या विवाहितेने आपल्या राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना दि २२ शनिवार रोजी घडली होती …

यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुणे हावडा दुरंतो व पुणे हावडा रेल्वे गाड्या रद्द ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वेने चक्रीवादळ यास (YAAS) च्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर खालील गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.  तपशिल पुढे दिलेल्यानुसार:  अ) ट्रेन क्रमांक 02221 पुणे …

रिक्षाचालकांच्या मदतीला रोटरी रेलसिटी धावली ; प्लास्टिक कर्टन पडदयांचे मोफत वाटप;

भुसावळ (प्रतिनिधी )- रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे शहरातील रिक्षाचालक बांधवांना प्लास्टिक कर्टन पडदयांचे मोफत वाटप करण्यात आले.. कोरोना महामारी मुळे शासनाने अनेक निर्बंध …

साकेगाव नजिक धावत्या ट्रकचे चाक निखळून दुचाकीवर धडकले ; दुचाकीस्वार गंभीर जखमी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील साकेगाव नजीक महामार्गावर धावत्या ट्रकचे चाक अचानक निखळले व समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना २३ मे रोजी …

महाराष्ट्र पर्यावरण सखी मंच समितीची जळगाव तालुका कार्यकारिणी जाहीर ;

जळगाव –महाराष्ट्र पर्यावरण सखी मंच समितीची जळगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जळगाव तालुका अध्यक्षपदी सौ. मनिषा शैलेश शिरसाठ व सचिव म्हणून रुद्राणी देवरे …

महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे आँनलाईन स्पर्धा संपन्न ; स्पर्धेस महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ; स्पर्धकांना ई-सर्टीफिकेट वितरण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ महिला क्रिडा मंडळातर्फे नुकतीच ऑन लाइन फोटो चारोळी स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेस महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धेकरीता आई व बाळ असा विषय होता.स्पर्धेत …

लग्न लावून फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींना अटक ; तीन दिवसांची पोलीस कोठडी ;

अमळनेर –शहादा तालुक्यातील मंदाणे येथून नवरदेव मुलाकडून १ लाख ३० हजार रुपये रोख घेऊन लग्न करून ९ दिवसात पलायन करून श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे १५ व्या …

डीआरयुसीसीच्या सदस्यपदी भाजयुमोचे अनिरुध्द कुलकर्णींची निवड –

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिरुध्द अनिल कुलकर्णी यांची निवड झाली आहे. खासदार रक्षा खडसे यांच्या शिफारसीवरुन त्यांच्या खासदार कोट्यातून …

तरुणीची आत्महत्या : झिराे पाेलिसाविरूध्द गुन्हा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-लग्नाला नकार दिल्याने संशयित त्रास देत असल्याने त्यास वैतागून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.याप्रकरणी मयत तरुणीच्या नातेवाईक यांनी तक्रार दिल्यावरुन संशयित आरोपीनारायण …

जिल्ह्यात बाधितां पेक्षा बरे होणारे रुग्नांची संख्या जास्त ; ४०५ कोरोना रुग्ण आढळले ;

जळगाव –जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात नव्याने ४०५ रुग्ण आढळले असून ८७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.जळगाव शहर-१६, जळगाव ग्रामीण-८, …

चक्रीवादळाच्या सतर्कतेमुळे विशेष गाड्या रद्द ;

भुसावळ (प्रतिनिधी )-चक्रीवादळाच्या सतर्कतेमुळे रेल्वे द्वारा काही विशेष गाड्या रद्द करण्यात येत आहे . यामध्ये पुढील आठ गाड्यांचा समावेश असून त्यात 1)ट्रेन नंबर 02037 पुरी …

भुसावळात लॉकडाउनच्या पार्श्वभूमिवर पोलिसांचे कोम्बिंग ऑपेरेशन ;

भुसावळात पोलिसांचे कोम्बिंग ऑपेरेशन ;भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरामध्ये बाजारपेठ पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शुक्रवार रोजी रात्री अर्थात दि. 21 मे रात्री 11 …

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिला पर्यावरण सखी मंचची ऑनलाईन झूम मीटिंग संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहर महिला पर्यावरण सखी मंचची नुकतीच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऑनलाईन झूम मीटिंग संपन्न झाली .या मिटिंग मध्ये सतरा सखींनी सहभाग नोंदविला.यावेळी प्रत्येकीने …

जेष्ठ नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक – दीपक धांडे ;शिवसेना विभागीय कार्यालयात जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या काळात जेष्ठ नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे तसेच त्यांना ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती, लाभ समजून घेतले तर त्यांचा उपयोग करणे शक्य …