भुसावळ (प्रतिनिधी )-
चक्रीवादळाच्या सतर्कतेमुळे रेल्वे द्वारा काही विशेष गाड्या रद्द करण्यात येत आहे . यामध्ये पुढील आठ गाड्यांचा समावेश असून त्यात 1)ट्रेन नंबर 02037 पुरी -अजमेर विशेष यात्रा आरंभ दिनांक 24.05.2021
2) ट्रेन नंबर 02038 अजमेर -पुरी विशेष यात्रा आरंभ दिनांक 25.05.2021
3) ट्रेन नंबर 02145 लोकमान्य टिळक टर्मिनस -पुरी विशेष यात्रा आरंभ दिनांक 23.05.2021
4) ट्रेन नंबर 02146 पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष यात्रा आरंभ दिनांक 25.05.2021
5) ट्रेन नंबर 02844 अहमदबाद -पुरी विशेष यात्रा आरंभ दिनांक 23.05.2021 आणि 24.05.2021
6) ट्रेन नंबर 02843 पुरी-अहमदबाद विशेष यात्रा आरंभ दिनांक 25.05.2021 आणि 27.05.2021
7) ट्रेन नंबर 02828 सुरत -पुरी विशेष यात्रा आरंभ दिनांक 25.05.2021
8) ट्रेन नंबर 08405 अहमदबाद -पुरी विशेष यात्रा आरंभ दिनांक 26.05.2021 या गाड्या रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक भुसावळ रेल्वे विभागातर्फे काढले आहे .



