भुसावळात योगासन प्राणायाम वर्ग ; नाव नोंदणीचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दि. १ ते ३१ ऑक्टोबर २०२० असा संपूर्ण महिन्याच्या कालावधीसाठी “ योगासन प्राणायाम वर्ग” कॉसमॉस बँकेच्याटेरेसवर, गरुड प्लॉट, मामाजी टॉकिज रोड, भुसावळ येथे …

लाच मागणी प्रकरणी चाळीसगाव तहसीलच्या लिपिकासह खाजगी पंटरला अटक ;

जळगाव – शेतजमिनीच्या उतार्‍यावरील वारसाचे नाव कमी करण्याच्या मोबदल्यात 11 हजारांची लाचेची मागणी केल्याचे प्रकरण चाळीसगाव तहसील कार्यालयाच्या लिपिक टंकलेखकाच्या अंगलट आले असून खाजगी पटरासह …

प्रवाशांसाठी अतिरिक्त 6 विशेष गाडया धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे प्रशासन कडून यात्री साठी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष ट्रेन चालविणार आहे. ही विशेष गाड्या  पूर्णपणे आरक्षित असतील. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या …

डॉ. मंगला वानखेडे यांना पीएचडी पदवी ;

भुसावळ (प्रतिनिधि )-मुंबई येथील डॉ. मंगला गजानन वानखेडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातीलमानव्य विद्याशाखेअंतर्गत मराठी विषयात पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी …

भुसावळात भाजपातर्फे पं दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने स्वर्गीय पं दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्ताने आ. संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात …

भुसावळ येथे सचिन चौधरी यांची कोविड केअर सेंटरला भेट ; रुग्णांची केली आस्थेने चौकशी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह या कोविड केअर सेंटरला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरी यांनी शुक्रवार २५ रोजी भेट देवून …

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळाची कार्यकारणी जाहीर ;

भुसावळ (प्रतिनिधि ) – शुक्ल यजुवेदीय ब्राह्मण मंडळाची सर्वसाधारण सभा ‘यजुर्वेद भवन’ येथे नुकतीच गजानन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक पार पडली. यावेळी नुतन कार्यकाणीची …

भुसावळ विभागात स्वच्छता पंधरवाड्या निमित्त खाद्य पदार्थाची गुणवत्ततेची तपासणी

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ मंडळामधे स्वच्छता पंधरवाड्यातील ९ वा दिवस ‘स्वच्छ आहार ’  म्हणून पाळण्यात आला.  मध्य रेल्वेत दि. १६ ते ३० सप्टेंबर २०२०पर्यंत स्वच्छता पंधरवाडा साजरा …

भुसावळात औषध दुकानांची तपासणी ; औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ ;

भुसावळ (प्रतिनिधीं )-शहरातील औषध दुकानांची तहसीलदार दीपक धीवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, नायब तहसीलदार यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आल्याने औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे .विशेष म्हणजे …

भुसावळात “स्वच्छता पखवाडा अंतर्गत वृक्षारोपण संपन्न”

भुसावळ (प्रतिनिधि )-  भुसावळ रेल्वे स्टेशन येथे स्वच्छ रेल परिसर हे अभियान करण्यात आले . त्यामधे भुसावळ  स्टेशन मधील सर्व ऑफिसमध्ये साफ सफाई करण्यात आली . ज्यामधे …

खुर्दा रोड ते सुरत मार्गावर दोन विशेष गाड्या धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी पाहता गैरसोय टाळण्यासाठी खुर्दा रोड ते सुरत मार्गावर (अप-डाऊन) विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला …

मुंबई – शालीमार पार्सल गाड़ी 31 डिसेंबर पर्यंत धावणार; 

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल प्रशासन द्वारा आवश्यक साधन सामुग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाड्यांचे  संचालन 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे .  ज्या लोकाना  …

परमपूज्य स्वामी विद्यानंद यांचे वैकुंठगमन

भुसावळ (प्रतिनिधी )-नाथ संप्रदायातील थोर विभूती प.पु.स्वामी विद्यानंद महाराज पुणे यांनी दिनांक २५/०९/२०२० रोजी आपली इहलोकीची यात्रा पूर्ण करून वैकुंठाकडे गमन केले. त्यांचे वय ९७ …

लोकसंघर्षतर्फे डोलारखेडा फाट्यावर रस्ता रोको ;

मुक्ताईनगर (प्रतिनिधी )-संपूर्ण भारतात कोरोनारख्या महामारीने थैमान घातले असताना नागरीक भयभीत असून स्वतःचा जीव वाचवण्याच्या पलीकडे नागरीकांना दुसरे काही सूचत नसताना केंद्र सरकारने लोकशाहीला पायदळी …

रेल्वेतून बेकायदेशीररित्या सोने वाहतूक ; आरोपीस एक वर्ष शिक्षा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून बेकायदेशीरपणे दोन कोटी 8 लाख 500 रुपये किंमतीचे 8 किलो सोने घेऊन जाताना मुंबई येथील देवांग शहा यास लोहमार्ग पोलिसांनी जानेवारी …

माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणातून शिक्षकांना वगळा शिक्षक संघटनांची मागणी ;

यावल (प्रतिनिधी) – लुक्यातील शिक्षकांना माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत दररोज 50 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यात विविध प्रकारचे 22 मुद्द्यांची …

खंडाळा येथील विवाहिता ४ वर्षिय मुलासह बेपत्ता ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील खंडाळा येथील विवाहिता ४ वर्षिय मुलासह बेपत्ता झाल्याची खबर महिलेच्या पतीने दिल्यावरुन तालुका पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे .खंडाळा येथील …

दिपनगरमध्ये ब्लास्ट ,एक तरुण जखमी

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र महाजनको कंपनी दिपनगर येथे आज मंगळवार रोजी सायंकाळी ब्लास्ट झाल्याची घटना घडली .. यामध्ये सचिन शिंदे नामक तरुणांच्या अंगावर …

नूतन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्विकारला पदभार ; जिल्‍हा गुन्हेगारी मुक्‍त करणार ;

जळगाव –येथील पोलिस अधिक्षक डाॅ. पंजाबराव उगले यांची बदली झाल्‍याने रिक्‍त झालेल्‍या पदाचा पदभार आज दि.२२ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळीनूतन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी …

माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणातून शिक्षकांना वगळण्याची शिक्षकांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील शिक्षकांना माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत दररोज पन्नास कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यात विविध प्रकारच्या 22 मुद्द्यांची माहिती …

विद्यार्थ्यांनी घरी बसून नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची संधी -डॉ. मंजूषा क्षीरसागर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत विद्यार्थी घरीच बसून आहेत या काळाचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग केला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या विविध घटनांकडे …