कोरोना पार्श्वभूमीवर श्रीआगमन व विसर्जन मिरवणूक परवानगी नाही ; शासनांच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा – गजानन राठोड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरसुरू असणार्‍या लॉकडाऊनमुळे शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्याचेआवाहन डीवायएसपी गजानन राठोड यांनी केले.स्थानिक संतोषी माता हॉल येथे …

भुसावळ येथे एलआयसी इमारतीत आग,अनर्थ टळला ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील राम मंदीर वार्ड लगत असलेल्‍या मीना काॅम्‍प्‍लेक्‍स मधील तिस-या मजल्‍यावरील भारतीय जिवन विमा निगम एलआयसीच्‍या इमारतीत आग लागल्‍याची घटना घडली.सुदैवाने यात मोठी …

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून तात्काळ भरपाई द्यावी – मंगेश पाटिल .

भुसावळ (प्रतिनिधी )-अतिवृष्टीमुळे भुसावळ तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांची उभी पिके भुईसपाट झाली असून तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पदरी याही वर्षी निराशाच पडली …

महाराष्ट्रातील भूमिपुत्रांनाच शासकीय नोकऱ्यामध्ये प्राधान्य दया -शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मध्य प्रदेश सरकार प्रमाणे निर्णय घेण्यात यावा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-नुकतेच मध्य प्रदेश सरकारतर्फे मध्यप्रदेशातील तरुणांनाच, स्थानिकांना (भूमिपुत्रांना) त्यांच्यात राज्यात शासकीय विभागा मध्ये नोकऱ्या देण्यात येणार आहे. यासाठी तेथील मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान …

इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी )-इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे या वर्षी घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रोजेक्टच्या चेअरमन हेमलता सोनार यांना नियुक्त करण्यात …

रोटरी क्लब ऑफ भुसावळ तर्फे पुरुषोत्तम नगरमध्ये वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या माध्यमातून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी रोटरी क्लब सदस्याच्या वाढदिवसानिमित्त त्या सदस्याच्या घराच्या परिसरात त्यांच्या हातून वृक्षारोपण करण्याचा आगळावेगळा उपक्रम …

भुसावळ रेल्वे विभागातील 200 कर्मचारी कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित ;

भुसावळ (प्रतिनिधी)-भुसावळ रेल्वे विभागात 200 कर्मचारी यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वतंत्रता दिनी जाहीर करण्यात आलेले कोरोना योद्धा पुरस्कार 18 ऑगष्ट मंगळवार रोजी …

उघड्‍या गटारी व ड्रेनेजचे काम आठ दिवसात पूर्ण करण्याचे नूतन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांचे आश्वासन ; अन्यथा स्‍वखर्चाने काम करण्‍याची होती नितीन धांडे यांची तयारी ;

भुसावळ (प्रतिनिधी)-शहरातील जामनेर या मुख्य रस्त्यावरील चोकअप झालेल्‍या उघड्‍या गटारी व ड्रेनेजचे काम नगरपरिषदेने राष्‍ट्रवादीचे शहराध्‍यक्ष नितीन धांडे यांच्‍या तक्रारीवरून काही दिवसांपुर्वी हाती घेतले होते.मात्र …

सरकारच्या धोरणांच्या विरोधात ओबीसी रेल्वे कर्मचारी असोसिएशन तर्फे निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी)-ओबीसीच्या आरक्षणा मधील क्रिमिलियर मध्ये शेतीचे उत्पन्न तसेच नोकरदारांचे वेतन समाविष्ट करण्याच्या सरकारच्या धोरणांच्या विरोधात खासदार रक्षाताई खडसे,माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय भाऊ …

भुसावळातील मोबाईल चोरटा लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी )-अप गीतांजली एक्स्प्रेसमधून चोरट्याने मोबाईल लांबवल्याची घटना १८ फेब्रुवारी २०२० रोजी घडली होती. या प्रकरणी आरोपी अशोक सदाशीव कोळी (२५, महात्मा फुले नगर, …

दे.ना.भोळे महाविद्यालयात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दे.ना.भोळे महाविद्यालयात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात कोविडं १९ चा प्रादुर्भाव असल्यामुळे महाराष्ट्र शासन व युजीसीच्या नियमानुसार शैक्षणिक वर्ष …

महान गुरुंची व संतांची शिकवण धारण करून श्रेष्ठ जीवन जगावे. मुक्ती पर्व दिवसानिमित्त सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे आवाहन ;

मुंबई :पुरातन गुरु आणि महान संतांनी सत्याधिष्ठित उच्चतम मानवी मूल्यांनीयुक्त श्रेष्ठ जीवन जगण्याची कला स्वतः आचरणात आणून मानवाला शिकविली आहे. त्यांची शिकवण धारण करून आपण …

राज्यपाल कोश्यारी यांचे हस्ते आत्मनिर्भर भारत सेलचे उदघाटन ;

भुसावळ (प्रतिनिधी)-भारत आज तर ज्ञान व तंत्रज्ञान मोठा वटवृक्ष बनलेला आहे त्यातूनच आता जागतिक कौशल्याचे केंद्र बनविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने स्वतःचे योगदान देत …

भुसावळला लागलेले ग्रहण दूर करण्याची धमक फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्येच – जगन सोनवणे ;आजी-माजी आमदारांकडून जनतेची फसवणूक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-विद्यमान आमदार संजय सावकारे व माजी आमदार संतोष चौधरी यांचे कार्यकर्ते भुसावळ शहरात प्रसार माध्‍यमांच्‍या माध्‍यमातून भुसावळ करांची फसवणूक करीत असल्याचा आरोप पीआरपीचे …

अल्‍पवयीन ईराणी मोटारसायकल चोर एलसीबीच्‍या जाळ्‍यात.

भुसावळ (प्रतिनिधी )-खामगाव व कल्‍याण येथून दोन मोटारसायकली चोरणा-या भुसावळ येथील मुस्‍लीम काॅलनीतील अल्‍पवयीन ईराणी मोटारसायकल चोरास जळगाव स्‍थानिक गुन्‍हे शाखेने शोधुन काढले असून त्‍याला …

शैक्षणिक धोरणाची प्रभावी व सकारात्मक अंमलबजावणी आवश्यक ;

अॅड. रवींद्रभैय्या पाटील : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित परिसंवादात डॉ. जगदीश पाटील व डॉ. मनिषा जगताप यांनी साधला संवाद भुसावळ (प्रतिनीधी )- गेल्या चार महिन्यांपासून …

पोळ्यावर कोरोनाचे सावट ; पोळ्यानिमित्त बैलांची मिरवणूक काढू नये- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ;

जळगाव –जळगांव जिल्ह्यामध्ये दिनांक ४ ऑगस्ट २०२० रोजीच्या आदेशान्वये सर्व प्रकारचे राजकीय ,सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक ,धार्मिक कार्यक्रम व इतर मोठया प्रमाणावर गर्दी होणारे सर्व कार्यक्रम …

ऑनलाइन शिक्षण पासून बहुजनांची मुले वंचित?

भुसावळ (प्रतिनिधी )- सरकार ने शाळा नाही परंतु शिक्षण सुरू अशीघोषणा केली .शहरातील शाळांनीऑनलाइन क्लासेस सुरू केले .शासनाने केवळ ऑनलाइन लेक्चर्स घ्यावीत असंही जाहीर केले …

आपली भूमिका चांगली तर आयुष्य आनंदी महेश मोकलकर ;

भुसावळ (प्रतिनिधि )- सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना गप्पा मारुन आनंद घेतला पाहिजे चांगल्या लोकांशी गप्पा मारा यामधून आपल्यावरती अनपेक्षित रित्या चांगले संस्कार जडणघडण होत असते …

श्री यंत्रावर पिंड असलेले वेल्हाळे येथील श्री कपिलेश्वर महादेव मंदिर ; देशातील एकमेव मंदीर : हेमाडपंथी कलेचा उत्कृष्ट नमुना;

सुनसगाव- वार्ताहर :-भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथिल श्रीकपिलेश्वर महादेव मंदिर हे हेमाडपंथी असून भगवान श्री शंकराच्या आरतीमध्ये सुद्धा वेल्हाळा चा उल्लेख आहे . ‘भोळा शंकर शोभे …

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे शिक्षण धोरणावर परिसंवाद

भुसावळ (प्रतिनिधी )- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई जिल्हा केंद्र जळगाव यांच्यातर्फे शिक्षण कट्टा कार्यक्रमांतर्गत नवीन शैक्षणिक धोरण धोरणावर आधारित वेबिनार परिसंवाद सोमवार, दि. 17 ऑगस्ट …