भुसावळातील बियाणी कुटूंबियांकडून ३०० कुटुंबाना अन्नधान्य वाटप ; सोशल डिस्टनसिंगचा कटाक्षाणे वापर

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्वभूमिबर सुरु असलेल्या संचारबंदी काळात गोरगरीब व हातमजुरांचे अतोनात हाल होत आहे अबालवृद्धासह अनेक महिला अन्नधांण्याच्या शोधार्थ रस्त्यावर बाहेर पड़त आहे यालोकांनी घरात राहावे जेणें करून आपण कोविड १९ च्या प्रादुर्भाव रोखु शकु याकरीता
भुसावळ येथील उद्योगपती मनोज बियाणी व कुटूंबियांनी 31 मार्च मंगळवार रोजी तीनशे लोकांना अन्नधान्याचे वाटप केले.व कोणीही घराबाहेर निघू नका अडचन नसल्यास सांगावी मात्र घरातच राहण्याचे आवाहन मनोज बियाणी यानी सर्वाना केले
सकाळी निवास स्थानाबाहेर सोशल डिस्टनसिंग चा कटाक्षणे वापर करून गरीबाना अन्नधान्य देण्यात आले . यावेळी रौनक बियाणी, मनोज बियाणी,संगीता बियाणी, स्मिता बियाणी,विनोद बियाणी यांचेसह अन्य उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *