जय श्रीरामच्या घोषात जळगाव सुवर्णनगरी दुमदुमली; १५३ वर्षांची परंपरा असलेल्या रथोत्सवाचा भव्य सोहळा उत्साहात संपन्न ;

जळगाव ( प्रतिनिधी ) प्रभू श्रीरामचंद्राच्या जयजयकारात, वेदमंत्रोच्चारांच्या गजरात, टाळ-मृदुंग व ढोल-ताशांच्या निनादात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत १५३ वर्षांची परंपरा लाभलेल्या सुवर्णनगरी जळगाव ग्रामदैवत श्रीराम …

5 नोव्हेंबरपासून पालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता ! राष्ट्रवादीच्या नेत्याने संभाव्य निवडणुकांबाबत भाकीत वर्तवत कार्यकर्त्यांनी कामाला लागा दिल्या सूचना –

पुणे (प्रतिनिधी ) – : राज्यातील महापालिका व पालिकांच्या निवडणुका कधी जाहीर होणार? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून असतानाच अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार दिलीप-वळसे पाटील …

नफ्याचे आमिष दाखवत वकिलाची फसवणूक ; लाखाचा गंडा : महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव – ट्रेडिंग मधील गुंतवणुकीच्या माध्यमातून नफ्याचे अमिष दाखवत यावल येथील अॅड. राजेश प्रभाकर गडे या वकिलांची एक लाख दहा हजार रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार …

तुम्ही प्रेम द्या, आम्ही प्रेम देऊ, दुर्लक्ष केले तर परिणाम भोगावे लागतील – पालिकेचा रणसंग्राम : भुसावळात शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचा मित्रपक्षाला इशारा :

भुसावळ ( प्रतिनिधी) : भुसावळ शहर व तालुक्याच्या विकासात पालकमंत्र्यांचाही वाटा आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळत असतील तरच युती …

भुसावळात अंतीम मतदार यादीतही घोळ : एकाच कुटूंबातील पती-पत्नींची नावे वेगवेगळ्या प्रभागात -हरकत घेवूनही प्रभाग 18 च्या यादीतच नाव कायम

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ पालिका प्रशासनाने आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतीम मतदार यादी जाहिर केली आहे. या अंतीम मतदार यादीमध्येही अनेक घोळ असल्याची बाब समोर …

भुसावळ आयुध निर्माणीमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी ) : आयुध निर्माणी भुसावल येथे आधुनिक भारताचे शिल्पकार आणि भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली …

भुसावळातील शिवम इलेक्ट्रीकल्समध्ये लाखोंची धाडसी चोरी ; मंत्री संजय सावकारे यांनी केली पाहणी :

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य बाजारपेठेतील शिवम इलेक्ट्रीकल्स रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवत गल्ल्यातून सुमारे चार ते पाच लाखांची रोकड लांबवली. सकाळी हा प्रकार …

गिरड येथील रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींचा युद्धपातळीवर तपास लावा : अखिल मराठा दामिनी महिलांचे साकडे..!

भडगांव (प्रतिनिधी) : तालुक्यातील गिरड येथून तीन अल्पवयीन मुली दि. १९ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्रीपासून बेपत्ता आहेत. त्यांचे रहस्यमयरित्या अपहरण झाले आहे. त्यांचा अद्याप तपास …

आ.अमोल जावळे यांच्या पाठ पुराव्याला यश ; रावेरला मिळणार तापी परिसरातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर ;

रावेर, (प्रतिनिधी ) – किडनीसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने रावेर ग्रामीण रुग्णालयात शासनमान्य मोफत डायलिसिस …

नवनियुक्त शिक्षकांना प्रशिक्षणाइतकी पर्यायी रजा मिळावी! … प्र. ह.दलाल.

भुसावळ (प्रतिनिधी ) – राज्यातील नवनियुक्त शिक्षकां साठी दिवाळीच्या सुटीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांचे मार्फत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे .दिवाळीची …

भुसावळात आज घुमणार शिवसेनेच्या वाघांची डरकाळी! रणसंग्राम पालिकेचा : खान्देशची मुलुख मैदानी ताेफ मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, चंद्रकांत साेनवणेंच्या उपस्थितीत मेळावा

भुसावळ (उज्वला बागुल ) – जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचा गड म्हणून कधी काळी भुसावळ शहर व तालुका ओळखला जायचा. मात्र, कालाैघात घडलेल्या राजकीय घडामाेडींमुळे हे चित्र …

आयटीसी संगीत महोत्सवात जळगावकर रसिक तल्लीन…!

जळगाव (प्रतिनिधी ) – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन भैय्यासाहेब …

पुनीत बालन प्रस्तुत ५२ वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धेचे जळगावात शानदार उदघाटन ;

जळगाव ( प्रतिनिधी ) –पुनीत बालन प्रस्तुत ५२ वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धा 2025 2026 व राष्ट्रीय निवड चाचणीस्पर्धा ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा …

भुसावळात उद्या शिंदे गट तालुका मेळाव्याचे आयोजन : पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती

भुसावळ (प्रतिनिधी ) – शिवसेना (शिंदे गट) यांचा भुसावळ तालुका मेळाव्याचे आज दि. २ नोव्हेंबर रविवार रोजी सायंकाळी ५ वाजता, संतोषी माता हॉल या ठिकाणी …

जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार ; माजी महापौर, उपमहापौरांसह १५ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश ;

जळगाव ( १ नोव्हेंबर २०२५) आगामी जळगाव महानगरपालिका निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढवली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. भारतीय जनता पक्ष, …

सुपोषित जळगाव अभियान अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन

राजोरा (१/११/२०२५ )– पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून यंग इंडिया फिट इंडिया( YOUNG INDIA FIT INDIA ) या अभियानांतर्गत जिल्हा परिषद जळगाव चे …

भुसावळात काँग्रेसतर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्व इंदीराजी गांधी यांची पुण्यतिथि साजरी :

भुसावळ(प्रतिनिधी )- भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती व आयरन लेडी माजी पंतप्रधान स्व ईदीराजी गांधी यांची पुण्यतिथ महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक …

मलकापूर येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त

“एकता पदयात्रा” रावेर लोकसभा अंतर्गत मलकापूर येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त केंद्रीयमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत “एकता पदयात्रा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात …

जळगाव पाठोपाठ नाशिकमध्ये मविआला खिंडार !ऑपरेशन लोटस’ : अनेक बडे नेते घेणार कमळ हातात ;

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. नाशिकमध्ये महाविकास आघाडीला मोठं खिंडार पडणार आहे. अनेक बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली असून …

जळगावात दोन माजी महापौरांसह अनेक नगरसेवकांचा भाजपात प्रवेश :

जळगाव – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशात जळगावच्या राजकीय वर्तुळातून …

भुसावळ लुट प्रकरणात ‘टिप’ देणारा कंपनीतील ड्रायव्हरच निघाला सूत्रधार ! अवघ्या ४८ तासात पोलिसांनी लावला छडा ;

,भुसावळ ( प्रतिनिधी ) भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गाजलेल्या २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीच्या गुन्ह्याचा जळगाव पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत यशस्वीपणे पर्दाफाश केला …