भुसावळात गावठी कट्टयासह एकास अटक ; बाजारपेठ पोलिसांची कामगीरी ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-शहरात स्टार लान्स वांजोळा रोड भागातून बाजारपेठ पोलीस पथकाने गावठी कट्टयासह रविवारी रात्री एका आरोपीस ताब्यात घेतले.शहरातील वाल्मिक नगर भागातील इसम हा …

कुऱ्हे (पानाचे)येथे तीन दिवस गाव बंद पाळण्‍याचा निर्णय ;

भुसावळ (प्रतिनिधी )–तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे . हा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष …

भुसावळ विभागातुन मे आणि जून महीन्यात बांगलादेशात कांदयाचे एकुण ४१ रॅक रवाना ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे विभागातून लॉकडाउन दरम्यान कांदा बांगलादेशांत निर्यात करण्यात आला आहे .कांदा भुसावळ रेल्वे मंडळ विभागातील मनमाड , लासलगांव , निफाड , खैरवाड़ी , …

चित्रकार मनोहर झांबरे यांना लाभला सेनाचित्र गौरव पुरस्कार; ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहिर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिवसेना वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विजयी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.बक्षीस वितरण समारंभा पूर्वी गुरु पौर्णिमेनिमित्त शिवसैनिकांचे राजकिय गुरु स्व बाळासाहेब …

नॅनो तंत्रज्ञान व समाज या विषयावर प्रा डॉ एल ए पाटील साधणार संवाद ;

वरणगाव (प्रतिनिधी )-जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, अमळनेर तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय नॅनो तंत्रज्ञान व समाज या विषयावरती …

गुरुंमुळे ज्ञान व भक्तिरूपी परमात्माचे दर्शन घडते – संत गोपाल चैतन्य महाराज ; गुरुपौर्णिमे निमित्त हजारो भाविकांनी घरिच राहून ‘चैतन्य चॅनल’ वर घेतले सत्संग व पुज्य बापूजी समाधि दर्शन ;

रावेर (प्रतिनिधी )-सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेले रावेर तालुक्यातील पाल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ऑनलाइन उत्सव साजरा करण्यात आला . दरवर्षी पन्नास हजाराच्या आसपास देशभरातून चैतन्य साधक परिवारासह भाविक …

वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांनी वाचवले घोरपडीचे प्राण ; धाडस दाखवत थांबवली नरजातीच्या घोरपडीची शिकार

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ तालुका परिसरातील वरणगाव रस्त्यावर पावसाळ्यात घोरपडी विक्रीस येत असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांना मिळाली होती, त्या अनुषंगाने संस्थेचे कार्यकर्ते या भागात …

भुसावळात भर दिवसा महामार्ग अधिकार्‍यास लुटले ; दोघाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील रेल्वे रुग्णालया जवळ भर दिवसा महामार्ग अधिकार्‍यास शस्त्राचा धाक दाखवत दोघांनी लुटल्याची घटना गुरुवार २ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या …

लॉकडाऊनचे निमित्त सांगून वीज ग्राहकांची लूट व मनमानी कारभार थांबवा – शिशिर जावळे यांची मागणी.

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन होता. त्यामुळे प्रत्यक्ष रिडींग घेतले गेले नसल्याने सरासरी वीज बिलाची मागील वर्षाची …

भुसावळात जुगाराच्या अड्डयावर धाड : पाच जुगारी अटकेत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील सिंधी कॉलनीतील बडा सेवा मंडळाच्या बाजूला स्ट्रीट लाईटाखाली जुगार सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी तवारीर याठिकाणी धाड टाकली या कारवाईत …

जळगाव शहरासह भुसावळ,अमळनेर येथे ७ ते १३ जुलैपर्यंत लॉकडाऊनची कडक अंबलबजावणी होणार ;

जळगाव –जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाहीय. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची …

यंदा गुरुपौर्णिमा घरिच साजरी करा – संत गोपाल चैतन्य महाराज यांचे आवाहन ; ‘चैतन्य चैनल’ च्या माध्यमातून ऑन लाईन होणार दर्शन ;

रावेर (प्रतिनिधी )-तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात वसलेल्या पाल या गावात परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी स्थापित श्री वृन्दावनधाम आश्रम असून गुरुदर्शनाकरिता येथील …

अंतर्नादचा स्व. हरीभाऊ जावळेंच्या स्मृती प्रित्यर्थ बँजो पार्टी कलाकारांना मदतीचा हात ; संचारबंदीच्या काळात गरजवंत २२५ कुटुंबाना किराणा वाटप

भुसावळ (प्रतिनिधी )-अंतर्नाद प्रतिष्ठानने लाॅकडाऊन काळात पहिल्या टप्यात ८० कुटुंबांना अाठवड्याचा किराणा वाटप केला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यात १४५ कुटुंबाना आठवड्याचा किराणा वाटप केला …

घरोघरी जाऊन प्रा.धिरज पाटील यांनी केले डेटॉल साबण वाटप ; कोरोना व्हायरस बाबत शिवसेनेची भुसावळात जनजागृती,

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनासंदर्भात शासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू झाल्या असल्या तरी आता सर्वांना कोरोना सोबतच आपले पुढील आयुष्य घालवायचे आहे. शास्त्रज्ञ लससाठी प्रयत्नशील असून तो …

यावल नाका ते लाईफ केअर हॉस्पिटल या परिसरातील स्ट्रीटलाईट सुरू करावे ;

शहरातील यावल नाका ते लाईफ केअर हॉस्पिटल या परिसरातील सेंट्रल पोलवरील स्ट्रीटलाईट सुरू करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक तथा विद्यार्धी परिषदेचे उप जिल्हा प्रमुख …

बाजाराचा दिवस नसतांना भाजीपाला बाजार भरवल्याने विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई;

भुसावळ (प्रतिनिधी ) –शहरातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रांताधिकार्‍यांनी दुकानदारांना दुकाने उघडण्याचे दिवस ठरवून दिले आहेत मात्र त्यानंतर काही दुकानदार नियमांचे उल्लंघण करीत असल्याचे सातत्याने आढळून …

आयुध निर्माणी मुख्य गेटवर सरकार विरोधी प्रदर्शन – विरोध दिवस केला साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथिल आयुध निर्माणी भुसावळ येथे एनडीए प्रेरित बीजेपी सरकार द्वारा घेतला गेलेला आयुध निर्माणी निगमिकरण निर्णय रद्द करणे व सेंट्रल ट्रेड यूनियन द्वारे …

अखिल भारतीय सफाई कामगारांची बैठक संपन्न ; सफाई कामगारांच्या सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवर ; मुख्याधिकारी यांच्याकडे समस्या मांडणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे सफाई कामगार यांना सुरक्षीततेकरिता कोणत्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध नाही सफाई कामगार …

भुसावळ रेल्वे विभागातील सर्व आरक्षणकेंद्रांच्या खिडकीवर टू वे माइक ची सोय ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे आरक्षण कर्मचाऱ्यांना प्रवाशांना सोबत संवाद साधण्यासाठी भुसावळ मंडळ मधील सर्व आरक्षण केंद्रांच्या खिडकी वर टू वे माइक सिस्टम ची सोय करण्यात आली …

भुसावळ रेल्वे विभागातर्फे सर्व तिकीट चेकिंग स्टाफला फेस शिल्ड वितरण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तिकीट चेकिंग स्टाफ ला आपले काम करताना खूप अडचणीचा सामना करावा लागत असे , गाडी मध्ये प्रवाशाचे तिकीट चेक करताना जवळून चेक करणे …

भुसावळ रेल्वे विभागात सर्व आरक्षण कार्यालयात सॅनिटायझेशन करन्सी नोट मशीन

भुसावळ (प्रतिनिधी )-सुरक्षेच्या दृष्टीने आरक्षण कार्यालयात अल्ट्रा वायलेट सॅनिटायझेशन करन्सी नोट मशीन लावण्यात आली आहे, करन्सी नोटांचा व्यवहार आरक्षण कार्यालयात जास्त प्रमाणात होत असल्यामुळे भुसावळ …