भादली रेल्वे क्रासिंग गेट १५ रोजी बंद ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
 जळगाव भादली  दरम्यान रेल्वे क्रॉसिंग  गेट क्रमांक १५० ( लेव्हल क्रॉसिंग गेट )  हे १५ रोजी बंद राहणार आहे .
भुसावळ विभागातील जळगाव -भादली  दरम्यान इंजीनियरिंग विभाग कडून km ४२४/२१-२३ मधे रेल दुरुस्ती ( पॅनल इंटर चेंजिंग ) अत्यावश्यक कार्य केले जात असल्यामुले गेट क्रमांक १५० ( लेव्हल क्रासिंग गेट ) हे दिनांक १५ सप्टेंबर रोजी ७ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहिल यांची नोंद घ्यावी असे आवाहन भुसावळ रेल्वे विभागातर्फे
करण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *