मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शिवसेनेतर्फे पुरग्रस्तांच्या मदतीकरीता निधी संकलन ; मदत निधी तहसीलदार यांचेकडे केला सुपुर्द ;

भुसावळ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शिवसेनेतर्फे निधी संकलन फेरी काढण्यात येवून पुरग्रस्तांच्या मदतीकरीता मुख्यमंत्री सहायता निधी गोळा करण्यात आला .आज दिनांक २७ …

श्वेता किरणकुमार पिंगळे आयसीएसई बोर्डच्या दहावी परीक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण ;

श्वेता किरणकुमार पिंगळे आयसीएसई बोर्डच्या दहावी परीक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण ;भुसावळ –नगरपरिषदेच्या लेखा परीक्षक अॅड. श्रीमती तृप्ती भामरे- पिंगळे ह्यांची कन्या श्वेता किरणकुमार पिंगळे हिने आयसीएसई …

खंडाळा ग्रामसेवकाची तडकाडकी बदली ;

खंडाळा ता.भुसावळ (वार्ताहर) – तालुक्यातील खंडाळा ग्रामसेवक विजय काकरवाल यांची अचानक तडकाडकी बदली झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वी 2015 ते 2020 या कालावधीत …

तरुणाचा खून प्रकरण ; पसार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या ;

भुसावळ : वाढदिवसाच्या पार्टीतच वाद झाल्याने मित्राची लोखंडी पावडा व धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना जामनेर रोडवरील गजानन महाराजांच्या मंदिरासमोर शुक्रवार, 16 …

भुसावळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर – ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान ;

भुसावळ –शिवसेना माजी खासदार तथा रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष आनंदराव अडसुल यांचे आदेशाने येथिल रेल कामगार सेना भुसावळ विभागाच्यावतीने शहरातील रेल्वे रुग्णालयात सोमवारी महाराष्ट्राचे …

भुसावळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महापुजा – महाराष्ट्राच्या सुख समृद्धीसाठी शिवसैनिकांची प्रार्थना :

भुसावळ –महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख ना.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी तसेच महाराष्ट्रासह भारत देशावरील कोरोनाचे व महापुराचे संकट दूर …

जळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील – लाचखोरां विरोधात तक्रार करण्याचे आवाहन

जळगाव : जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत श्रीराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच शुक्रवारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस …

भुसावळात शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकाला मानवंदना ; जामनेर रोड वरील नाहटा चौफुली वरील

भुसावळ – कारगील विजयी दिना निमीत्त आज २६ जुलै रोजी येथील जामनेर रोड वरील नाहटा चौफुली वरील शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकाला पुष्पांजली वाहून मानवंदना …

जळगाव उपमहापौर यांच्यावर गोळीबार करणारे दोन जण ताब्यात

जळगाव – उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर काल रविवारी रात्री गोळीबार करणार्‍या चारजणांपैकी दोन संशयितांना आज दुपारी रामानंदनगर पोलीसांनी जामनेर तालुक्यातील मालखेडा येथून ताब्यात घेतले असून …

धुळ्यात 32 वर्षीय विवाहितेचा खून : संशयीत मारेकरी पसार ;

धुळे : शहरातील 32 वर्षीय विवाहितेचा भर दिवसा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना सोमवारी घडल्याने शहरात खळबळ उडाली. शीतल भिकन पाटील (वय 32 ) …

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा – जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे आवाहन

गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक तयार करणार – वरणगावात शिवसंपर्क अभियान प्रसंगी प्रभाग सात, आठमध्ये जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांची ग्वाही वरणगाव – शिवसेना पक्षप्रमुख …

भुसावळ नहाटा वाणिज्य महाविद्यालयातकारगिल विजय दिवस साजरा :

भुसावळ – कला, विज्ञान आणि पी ओ नहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे आज 26 जुलै कारगिल विजय दिवस निमित्त कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला …

शिक्षण विभागातील उच्चपदस्थ रिक्त जागांवर पीएच.डी. धारक शिक्षकांची नियुक्ती करावी:मुंबईत शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा : राज्यात शेकडो पीएच.डी. धारक शिक्षक

भुसावळ – संपूर्ण राज्यभरात सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये शेकडो पीएच.डी. धारक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांनी अध्यापनाबरोबरच संशोधन केले असल्याने त्यांच्या …

जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार ;

जळगाव – उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज रात्री गोळीबार झाला आहे. हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे जळगावात प्रचंड खळबळ …

यावल भुसावळ मार्गावर ट्रक व मोटरसायकल अपघात ; एक ठार एक जखमी ;

यावल – येथील यावल भुसावळ मार्गावरील रस्त्यावर मोटरसायकल व अज्ञात ट्रकच्या झालेल्या भिषण अपघातात एक ठार व जण गंभीर जखमी झाल्याची घटना येथे घडली . …

अज्ञात वाहनाच्या धडकेत बँक कर्मचार्‍याचा मृत्यू : मुलगी गंभीर जखमी –

जळगाव – भुसावळहून जळगाव येथे निघालेल्या बँक कर्मचार्‍याच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बँक कर्मचार्‍याचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी खेडीजवळ …

जळगाव जिल्ह्यात आज चार’ कोरोना बाधित रुग्ण ;

जळगाव –जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा उतरता आलेख कायम आहे. आज रविवार 25 रोजी जिल्ह्यात नवीन बाधित चार रूग्ण आढळून आले आहे. यात चोपडा आणि चाळीसगाव वगळता …

तापी नदीला पूर : निसर्गप्रेमींची नदी पुलावर गर्दी ;

भुसावळ — हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतंतधार पाऊस सुरू असल्याने तापी नदीमध्ये धरणाचे पाण्याचे विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला …

द्वारकाई व्याख्यानमाला खान्देशातील सांस्कृतिक मानदंड :

भुसावळ – अाई जग दावणारी अाई हंबरणारी गाय, शिळपाख खाऊनही देई लेकरांना साय’, ‘बाळा मला भूक नाही असं अाई म्हणायची, अामच्या टाेपल्यात तव्हा अर्धी भाकर …

ऑर्डनन्स फॅक्टरी कार्य-समिती निवडणुकीत कामगार युनियनचा विजय –

भुसावळ : ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ द्विवार्षिक कार्यसमिती निवडणूक 2021-23 साठी शनिवारी निवडणूक झाली. त्यात अखिल भारतीय संरक्षण कर्मचारी महासंघ संलग्न कामगार युनियन यांनी एकतर्फी बहुमतांनी …

मंगळवारी डॉ.एपीजे अब्दुल कलाम सायन्स सेंटर विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू ;

भुसा‌वळ – रमन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, गुजरात, संचालित उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटर, भुसावळ व विग्यान प्रसार नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ …