भुसावळात भर दिवसा घरफोडी : 65 हजारांचा ऐवज लंपास : बंद घर टार्गेट :

भुसावळ : येथील खडका रोडवरील लक्ष्मी नगरात गुरुवार, 30 सप्टेंबर रोजी भर दिवसाघर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह सुमारे 65 हजारांचा ऐवज …

भुसावळ विभागात फैजपुर ,मुक्ताईनगर, यावल, बोदवड येथे वीज कोसळून चार जण ठार – दोन शेतकर्‍यांसह महिला व प्रौढाचा समावेश :

भुसावळ : भुसावळ शहर व विभागात शुक्रवारी दुपारी मुसळधार पाऊस सुरू असतानाच वीज कोसळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. मृतांमध्ये दोन …

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार दिवसाच्या आत पूर्ण करा- पालकमंत्री गुलाबराव पाटिल :

जळगाव – जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. त्याकरीता झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार …

रेल्वे महामंडळाचे खाजगीकरण, आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात मोर्चा व धरणे आंदोलन एससी एसटी रेल्वे कर्मचारी संघटनेतर्फे तीव्र लढा देवून जोरदार घोषणाबाजी: डिआरएम यांना मागण्यांचे निवेदन:

भुसावळ – येथील मध्य रेल्वे अखिल भारतीय एससी आणि एसटी रेल्वे कर्मचारी संघटनेतर्फे रेल्वे महामंडळाचे खाजगीकरण आणि आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात आज १ रोजी विरोध …

मध्य रेल्वेतील सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतची सर्वोत्तम आणि एप्रिल-सप्टेंबर कालावधीतील आतापर्यंतची सर्वात जास्त मालवाहतूक

मध्य रेल्वेतील सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतची सर्वोत्तम आणि एप्रिल-सप्टेंबर कालावधीतील आतापर्यंतची सर्वात जास्त मालवाहतूक केली असून यामध्ये मध्य रेल्वेने एप्रिल-सप्टेंबर २०२१- २२ मध्ये ३५.६% अधिक मालवाहतूक …

नारीशक्ती गृपचा स्तुत्य उपक्रम : बेघर निवारा केंद्रातील आजी आजोबांसाठी नेत्र तपासणी व चष्मे वाटप :

जळगाव – नारी शक्ती गृप जळगाव तर्फे बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबांसाठी नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप हा स्तुत्य उपक्रम मांगीलालजी बाफना नेत्रपेढी जळगाव येथे …

हरताळा शिवारातील शेतात वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू :

मुक्ताईनगर : तालुक्यातील हरताळा शिवारात वीज कोसळल्याने शेतकर्‍याचा मृत्यू झाला.शुक्रवार 1 रोजी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. या घटनेत अजय रुस्तम घोडकी (38, रा.निमखेडी …

व्यवसायासाठी दिड लाख रुपये न आणल्याने भुसावळच्या विवाहितेचा छळ –

भुसावळ : कटलरी व्यवसाय करण्यासाठी माहेरून दिड लाख रुपये न आणल्याने तसेच मुलगा न झाल्याने भुसावळातील माहेर व पुण्यातील सासर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. …

विशेष गाड्यांना मुदतवाढ :

भुसावळ – मध्य रेल्वेने पुढील सल्ल्यापर्यंत खालील विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, तपशील पुढीलप्रमाणे:• 02107 लोकमान्य टिळक टर्मिनस – लखनऊ विशेष (सोमवार, बुधवार, …

सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे व थुंकणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा – जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश : जिल्हा मौखिक आरोग्य व तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची बैठक

जळगाव : जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयाच्या परीसरात कोणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत असतील अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकत …

भुसावळातील अल्पवयीन तरुणीला फुस लावून पळवले – 

भुसावळ : शहरातील एका भागात राहणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी दोन संशयीतांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एका भागात …

वराडसीमच्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या –

भुसावळ : तालुक्यातील वराडसीम येथील श्री दत्त मंदिराजवळील रहिवासी असलेल्या वसीम उर्फ मोसीन भिकन पिंजारी (35) या युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही …

पीकविमा मिळण्याकरिता पिकांच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी यंत्रणेस तातडीने कळवावी-शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे शेतकऱ्यांना आवाहन :

भुसावळ – यंदाही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, गेल्या वर्षीचा अनुभव पाहता पिक विमा कंपनी अनेक वायफळ कारणे देऊन मदत देण्याचे टाळत असते. …

भुसावळात विवाहितेला धमकी देत अत्याचार; संशयिताला अटक

भुसावळ – शहरातील एका भागात राहणाऱ्या तीस वर्षीय विवाहितेला मुलाचे अपहरण करण्याची व पतीला जीवेठार मारण्याची धमकी देत जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. …

भुसावळात ताप्ती व्हॅली तर्फे पोलिसांची मधुमेह तपासणी ;

भुसावळ – हृदय दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली व रोट ट्रॅक क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली यांचेतर्फे दहा लाख नागरिकांचा मधुमेह चाचणी करण्याचे …

नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्याची परवानगी द्यावी करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष निखील राजपूत यांची भुसावळात मागणी :

भुसावळ – गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटांमुळे सण-उत्सव साजरा करण्यास अनंत मर्यादा आल्या आता मात्र जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असून आगामी दुर्गोत्सव सणात नऊ दिवस …

68 गुन्हेगारांना भुसावळ तालुक्यात प्रवेश बंदीचे प्रस्ताव सादर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु ;

भुसावळ – येणारा नवरात्रोंत्सव शांततेत साजरा व्हावा, याशिवाय शहरासह व भुसावळ उपविभागा मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने उपविभागातील चारही पोलीस स्टेशन कडून …

भाजपने जिल्हा बँक निवडणुकीत रिपाइला एक जागा सोडावी भुसावळ येथे रिपाईची पत्रकार परिषदेत मागणी

भुसावळ – भारतीय जनता पक्षाने जिल्हा बँक निवडणूकीत आर.पी.आय ( ए ) गटाला एक जागा सोडावी अशी मागणी रिपार्इं खान्देश अध्यक्ष लक्ष्मण जाधव व युवाजिल्हाध्यक्ष …

रेल्वे महामंडळाचे खाजगीकरण, आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात १ रोजी धरणे आंदोलन एससी एसटी रेल्वे कर्मचारी संघटनेतर्फे तीव्र लढा देणार :

भुसावळ – येथील मध्य रेल्वे अखिल भारतीय एससी आणि एसटी रेल्वे कर्मचारी संघटनेतर्फे रेल्वे महामंडळाचे खाजगीकरण आणि आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात १ रोजी विरोध प्रदर्शन …

हॉटेल बंद झाल्यावर जेवण न दिल्याचा राग : दोघांनी केली हॉटेल मालकास लोखंडी फायटरने मारहाण : दोघा आरोपींना अटक :

हॉटेल बंद झाल्यावर जेवण न दिल्याचा राग : दोघांनी केली हॉटेल मालकास लोखंडी फायटरने मारहाण : दोघा आरोपींना अटक :भुसावळ : हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण …

ऑनलाईन मतदार नोंदणीतील अडचणी दूर कराव्या- शिवसेना नोंदणी अर्ज ऑफलाईन स्वीकारावे – बबलू बऱ्हाटे;

भुसावळ – ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी करण्याचा कार्यक्रम सुरू असून या प्रणालीत अनेक अडचणी येत आहेत. दुर्दैवाने लिंक ओपन न होणे, पुढे न सरकणे किंवा …