भुसावळात अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे मार्गदर्शन शिबिर सपन्न ;

भुसावळ – येथिल माहेश्वरी भवन,विठ्ठल मंदिर वॉर्ड भुसावळ येथे आयोजित व्यापाऱ्यांना अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे मार्गदर्शन शिबीर दि ५ रोजी पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी …

वाघोदा खुर्दच्या ट्रक चालकाचा खूनच : एका आरोपीला अटक –

सावदा : रावेर तालुक्यातील वाघोदा खुर्द येथील 35 वर्षीय तरूण ट्रक चालकाचा अखेर खून झाल्याचे स्पष्ट झाले असून या गुन्ह्यात सावदा पोलिसांनी आतापर्यंत एका आरोपीला …

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना मदतीच्या सुप्रीम कोर्टच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा – शिशिर जावळे:

भुसावळ – कोरोनामुळे मृत्यू झालेल्याना नुकसान भरपाई देण्याबाबतीत केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या जारी केलेल्या निर्देशांनुसार सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,न्या. …

भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील महिला अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात – नंदुरबार एसीबीच्या कारवाईने भुसावळात खळबळ :

भुसावळ : प्लॉट एन.ए.करण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील महिला अव्वल कारकून प्रतिभा मच्छींद्र लोहार (40) यांना नंदुरबार एसीबीच्या पथकाने मंगळवार, 5 रोजी …

तांत्रिक बिघाडाने जगभरात व्हॉटसअ‍ॅपसह इंस्टाग्राम व फेसबुक ठप्प :

मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि फेसबुक बंद पडल्याने वापरकर्त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर कोट्यवधी लोक करतात दर तासाला अब्जावधी मेसेजची देवाणघेवाण …

भुसावळ तालुक्यात संघटना मजबूत करा ,शिवसेनेचा भविष्यकाळ उज्वल येणाऱ्या निवडणुकांमध्ये यश तुमचंच -संपर्क प्रमुख विलासजी पारकर

भुसावळ – तालुक्यात शिवसेनेची संघटना मजबूत करा. शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी केवळ इतिहासात रमून न जाता, वर्तमान काळ समजून घ्या. शिवसेनेचा भविष्यकाळ उज्वल आहे. येणाऱ्या …

करोना योध्दांचा भुसावळ लेवा पंचायत तर्फे सत्कार सोहळा संपन्न :

भुुसावळ;- समाजातील सर्व थरातील करोना योद्ध्यांचा सत्कार शाल, मानपत्र व जळगाव येथील उडान या दिव्यांग शाळेच्या मुलांनी तयार केलेला फुलांचा बुके देउन सन्मान करण्यात आला.ह्या …

साकेगाव येथे व्यायाम शाळा अत्याधुनिक साहित्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते लोकार्पण :

भुसावळ – ग्रामपंचायत साकेगाव येथे व्यायाम शाळा अत्याधुनिक साहित्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आमदार संजय सावकारे यांनी साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या विनंतीला …

देव बनण्यापेक्षा देवाचा मित्र बना – महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज कुऱ्हे पानाचे लगत स्वर्गीय स्वप्निल स्मृति गोकुलग्राम गोअनुसंधान केंद्राचे भूमिपूजन : घरट्यातून आकाशाकडे पुस्तकाचे प्रकाशन :

भुसावळ – प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि दुःख असतेच. त्यामुळे दुःख वाट्याला आल्यानंतर हताश व व्यथित न होता आध्यात्मिक व सामाजिक मार्गाने आपली वाटचाल सुरू ठेवावी. …

देव बनण्यापेक्षा देवाचा मित्र बना – महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज :कुऱ्हे पानाचे लगत स्वर्गीय स्वप्निल स्मृति गोकुलग्राम गोअनुसंधान केंद्राचे भूमिपूजन : घरट्यातून आकाशाकडे पुस्तकाचे प्रकाशन :

भुसावळ – प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि दुःख असतेच. त्यामुळे दुःख वाट्याला आल्यानंतर हताश व व्यथित न होता आध्यात्मिक व सामाजिक मार्गाने आपली वाटचाल सुरू ठेवावी. …

मध्य रेल्वेच्या ९ कर्मचाऱ्यांचा ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्काराने सत्कार :

मुंबई – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी यांनी दि. ४.१०.२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेच्या ९ कर्मचाऱ्यांना …

भुसावळात संविधान आर्मीचे आंदोलन गाजले : रस्त्यांची कामे करा अन्यथा बांगड्या भरा : मागणी :

भुसावळ : भुसावळातील सर्वच वर्दळीच्या रस्त्यांची वाताहत झाली असून साधे पायी चालणे देखील कठीण झाल्याने खड्डेमय रस्त्यांची तातडीने पालिका प्रशासन व सत्ताधारी नगराध्यक्षांनी डांबरीकरण अथवा …

श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सोहेल कच्छी इनोव्हेटर रोल मॉडेल पुरस्काराने सन्मानित.

भूसावळ – कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी सोहेल कच्छी यांना रोल मॉडेल फॉर इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित …

तेली समाज,एन टी मध्ये समावेश करावा, जंतर मंतर दिल्ली येथे धरणा आंदोलन,

नवी दिल्ली – (आर डी चौधरी) – बृहन्महाराष्ट्र तेली समाज संघटनेच्या वतीने तेली समाजास एन टी मध्ये समावेश व्हावा या मागणी साठी राष्ट्रपिता महात्मा गांधी …

जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली मार्गदर्शक तत्वे

जळगाव – जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (प्रतिबंधित क्षेत्रातील वगळून) हे मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग व हात धुणे किंवा निर्जुंतुकीकरण …

जळगावात तरुणाची राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या

जळगाव – शहरातील शनीपेठ भागातील दिनकर नगरातील मोहन टॉकीज जवळ वास्तव्यास असलेल्या २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा …

नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील मानव्यविद्या शाखेच्या वतीने स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी :

भुसावळ – लखलखता तेजस्वी सूर्य 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि भारतीय जनतेने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मोकळा श्वास घेतला ज्यांच्या सत्तेवर …

जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्याकडून मलखांब स्पर्धेत गोल्ड मेडलिस्ट चेतन भूषण मानकरे याचा सत्कार

वरणगाव – येथील प्रभाग क्रमांक दहा मध्ये नाभिक समाजाचे पदाधिकारी श्री संतोष रेलकर यांचे निवासस्थानी मल्लखांब स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चेतन भूषण मानकरे …

भुसावळात रेल्वे गार्डची गळफास घेवून आत्महत्या : तीन दिवसापूर्वीच आत्महत्या केल्याचा अंदाज :

भुसावळ : रेल्वेत गार्ड म्हणून नोकरीस असलेल्या 31 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील प्रल्हाद नगरात शनिवार रोजी रात्री उघडकीस आली. तीन दिवसांपूर्वीच …

यावल शहरातील तरुणीची गळफास घेत आत्महत्या –

यावल : शहरातील फालक नगरात राहणार्‍या 19 वर्षीय तरुणी पूजा भैरवलाल प्रजापती (19) हिने गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे …

महात्मा गांधी जयंती निमित्त भुसावळात पॅन इंडिया अवरनेसचे उद्घाटन संपन्न :

भुसाावळ – येथे तालूका विद्या सेवा प्राधिकरण, भुसावळ व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या पॅन इंडिया अवरनेसचे कार्यक्रम 2 ऑक्टोबर ते 14 …