धुळ्यात ब्राऊन शुगर विकणाऱ्या भुसावळातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या : साडेसात लाखाची ब्राऊन शुगर जप्त :

भुसावळ : देशातील बॉलीवूड सेलिब्रेटी ड्रग्ज प्रकरणात पकडले जात असतानाच धुळ्यातही विशेष पथकातील पोलिसांनी मोठी कारवाई करीत सुमारे साडेसात लाख रुपये किंमतीची तब्बल अर्धा किलो …

महाराष्ट्र बंदमध्ये व्यापारानी सहकार्य करून दुकाने बंद ठेवा : जिल्हाप्रमुख समाधान महाजन ; महाविकास आघाडीची संयुक्त बैठकीत निर्णय :

वरणगाव – येत्या 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवार रोजी सायंकाळी सात वाजता जिल्हाप्रमुख समाधान महाजन …

भगर खाल्ल्यानंतर पुन्हा 31 भाविकांना विषबाधा :अंबड तालुक्यातील घटना –

जालना : अंबड तालुक्यातील वडीगोद्री व भांबेरी येथील 31 जणांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याने नागरीकांमध्ये खळबळ उडाली. अंतरवाली सराटी येथील एकाच कुटुंबातील सात जणांना उपवासाची …

प्रेमचंद कोटेचा समाजातील सोनेरी मानुस पुरस्काराने सन्मानित;

भुसावळ- येथिल अ भा जैन कॉन्फ्रेस चे ज्ञान प्रकाश योजनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमचंद कोटेचा यांना पुणे येथील जैन संदेश फाउंडेशन तर्फे समाजातील सोनेरी मानूस या …

वंचित बहुजन महिला आघाडीच्या जळगांव जिल्हाध्यक्षपदी वंदना सोनवणे.

भुसावळ – येथिल सामाजीक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या वंदना अनंत सोनवणे यांची नुकतीच वंचित बहुजन महिला आघाडीच्या जळगांव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांची ही …

भुसावळ नगरपालिका व रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने आज लसीकरण केंद्र सुरू –

भुसावळ – नगरपालिका व रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने आज लसीकरण केंद्र सुरू केले असून भुसावळ शहरातील नागरिक त्याचा लाभ घेत आहे …

प्रहार जनशक्ती पार्टीच्या जळगाव महिला जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.नंदिनी चौधरी –

भुसावळ : येथील पालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या कन्या अ‍ॅड.नंदिनी यांचीप्रहार जनशक्ती पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी गावंडे यांच्या …

भुसावळात नवरात्रोत्सवात 27 उपद्रवींना शहरबंदी -प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे आदेश : नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचे काटेकोर नियोजन ;

भुसावळ : सामाजिक शांततेला अडचर आणू पाहणार्‍या 27 उपद्रवींना प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी 7 ते 17 ऑक्टोबर दरम्यान शहरबंदी केली असून त्याबाबत गुरुवारी आदेश काढले …

वरणगाव सह परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तर्फे पाहणी

भुसावळ – तालुक्यातील वरणगाव सह परिसरातील जाडगाव मन्यारखेडा या भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीपिकांसह मुख्यत्वे कपाशी व केळीचे खूप नुकसान झालेले आहे या झालेल्या …

खळबळजनक! धावत्या रेल्वेत महिलेवर सामूहिक बलात्कार –

मुंबई: राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. उलट या गुन्ह्यांमध्ये अतिशय वेगाने वाढ होत आहे. लखनौहून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये सात ते आठ …

भुसावळ शहरासह परिसरातील मूक प्राण्यांवर होणारा अन्याय थांबवावा : गो-सेवा परिवार व भारतीय शाकाहार संघ यांच्या वतीने प्रांत कार्यालयात दिले निवेदन :

भुसावळ -मुक प्राण्यांवर आणि गोवंश वर होणारा अत्याचार व त्यांची होणारी चोरटी वाहतूक व तसेच त्यांच्या शरीराचे अवयवाची बेकायदेशिररित्या होणारी तस्करी थांबवावी व महाराष्ट्रात लागू …

शिवसेनेच्या नव मतदार नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद : नवीन डिजिटल मतदार ओळखपत्रे वाटप –

भुसावळ – जुना सातारा येथील शिवसेनेच्या विभागीय संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली …

भुसावळात रेणुकामाता देवस्थानांमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला उत्सवात सुरुवात :

भुसावळ – शहरातील राजस्थान मार्बल जवळील श्रीराम रेणुकामाता देवस्थानांमध्ये अश्विनी शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्सवामध्ये सुरुवात झाली.जागतिक कोरोना महामारी मुळे गेल्या दोन वर्षापासून बंद असलेले देवस्थान …

नशिराबाद ग्रामपंचायतीत अपहार प्रकरणी माजी सरपंचाला अटक :

नशिराबाद : ग्रामपंचायतीत तत्कालीन सरपंचाने शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातर्ंगत वैयक्तिक शौचालयांसाठी मिळणारे अनुदानात अपहार केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा होता. तेव्हापासून तत्कालीन सरपंच हा गेल्या पाच …

माजी नगरसेवक तथा संविधान आर्मीचे संस्थापक जगन सोनवणे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल : टोल अधिकारी यांना मागीतली खंडणी :

भुसावळ- राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद येथे नव्याने टोलनाका काम सुरु झाले टोलनाक्याचे काम सुरु करु देण्यासाठी येथील माजी नगरसेवक तथा संविधान आर्मीचे संस्थापक जगन सोनवणे यांनी …

गावठी कट्टयाने दहशत पसरवणारा आरोपी ताब्यात एलसीबीची वरणगावात कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील वरणगाव शहरात गावठी कट्टा ने दहशत माजवणाऱ्या आरोपींच्या मुसक्या एलसीबी च्या पथकाने आवळल्या आहे. ही कारवाई 6 रोजी करण्यात आली.पोलिसांकडून मिळालेल्या …

भुसावळातील लाचखोर महिला अव्वल कारकुनास तीन दिवसांची पोलीस कोठडी – लाच प्रकरणात काहींची चौकशी होण्याची शक्यता :

भुसावळ : प्लॉट एन.ए.करण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून प्रतिभा मच्छींद्र लोहार (42, रा.शिव कॉलनी, जळगाव) यांना नंदुरबार एसीबीच्या पथकाने मंगळवार, …

अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शारदोत्सव :

 भुसावळ :- येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित ,अहिल्यादेवी कन्या विद्यालयात दर वर्षा प्रमाणे यंदा देखील पाच दिवसीय शारदोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. …

गरबा दांडियाला परवानगी नाही – शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून नवरात्रोत्सव साजरा करा – डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे : नवदुर्गा उत्सव निमित्त बैठक संपन्न :

भुसावळ – गरबा वा दांडियाला कोणत्याही प्रकारची परवानगी नाही , तरी सर्व सार्वजनिक मंडळानी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून नवरात्रोत्सव साजरा करावा असे आवाहन डीवायएसपी …

गरबा-दांडिया ऐवजी ‘माझी जवाबदारी’ मोहिमेंतर्गत जनजागृती करावी : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन –

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक नवरात्रौत्सव उत्साहात परंतु साधेपणाने साजरा करावा. या उत्सवात गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रमास प्राधान्य देऊन शासनाच्या माझे …

एकाकी ज्येष्ठ नागरीकांनी पोलिसांच्या संपर्कात राहिल्यास संकटकाळी मदत शक्य – पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची ग्वाही

भुसावळ : आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी ज्येष्ठ नागरीक संघाशी व पोलीस प्रशासनाशी …