भुसावळ – नवीन आर एम एस कॉलनी येथील रहिवासी सौ.सुनंदा प्रकाश डोलारे (वय 73 ) यांचे 6 जानेवारी 2022 गुरुवार रोजी हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून आणि दोन मुली असा परिवार आहे. प्रकाश डोलारे त्याच्या त्या पत्नी तर अॅड.अश्विनी डोलारे याच्या त्या मातोश्री होत.



