साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, दीपनगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

भुसावळ (प्रतिनिधी) –भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, दीपनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला …

शेगाव येथे ‘मूक नायक पत्रकार वर्धापन दिना’निमित्त नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमची बैठक उत्साहात संपन्न

शेगाव : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम या पत्रकार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे …

बियाणी पब्लिक स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे उत्साहात संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) : येथील बियाणी पब्लिक स्कूलमध्ये दिनांक २ रोजी वार्षिक स्पोर्ट्स डे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शंतनू साहू …

नॅशनल व्हॉईस मिडिया फोरमकडून पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले यांचा सत्कार :

भुसावळ प्रतिनिधी:भुसावळ तालुक्याचे पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले यांचा नॅशनल व्हॉईस मिडिया फोरमच्या वतीने सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी लेखक जगदीश ओहोळ लिखित “जग बदलविणारा …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थ्यांसाठी CA, CS, CMA विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम

भुसावळ(प्रतिनिधी ) – येथील कला, विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभाग व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वाणिज्य शाखेतील …

भुसावळात अमृत टप्पा २च्या कामात अनियमितता; ठेकेदाराला २४ तासांत सुधारणा करण्याचे आदेश :

भुसावळ( प्रतिनिधी ) –भुसावळ शहरातील अमृत टप्पा २ अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामात गंभीर अनियमितता आढळून आल्याने नगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला २४ तासांच्या आत आवश्यक …

भुसावळ येथे विश्वशांतीसाठी सामूहिक जपाचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी) – विश्वशांती, सुख-शांती, समृद्धी, आरोग्य व दीर्घायुष्य सर्वांना लाभावे या उद्देशाने जानेवारी महिन्यात सामूहिक जपाचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळ येथे दर रविवारी …

भुसावळात तालुका विधी सेवा समितीच्यावतीने मार्गदर्शन शिबिर:

भुसावळ प्रतिनिधी –भुसावळ येथील श्री गाडगेबाबा प्राथमिक विद्यालयात तालुका विधी सेवा समिती, भुसावळ यांच्या वतीने दिनांक २९ डिसेंबर रोजी विधी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. …

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत श्रीमती ज्योती वानखेडे प्रथम

भुसावळ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या वतीने २० डिसेंबर रोजी शिक्षक व अधिकारी-कर्मचारी यांची …

नववर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे तर शुद्धीत करू या : भुसावळात नशाबंदी मंडळाचा स्तुत्य उपक्रम

भुसावळ, (प्रतिनिधी ) – नववर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे तर शुद्धीत करू या, या संदेशासह नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भुसावळ येथे जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात …

भुसावळ येथे विश्वशांतीसाठी महामांगलिक व जप-तप कार्यक्रम संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) -:येथील मातृभूमी चौकातील सुराणा स्वाध्याय भवनात नूतन वर्षानिमित्त विश्वशांतीसाठी महामांगलिक व जप-तप कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. प.पू. जिनशासन प्रभावक उपाध्याय प्रवर …

प्रभाग १८ ‘अ’ मधून शिवसेनेचे गौरव सोनवणे बिनविरोध

भुसावळ (प्रतिनिधी): महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडींची मालिका कायम असून, अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ मधून शिवसेनेचे उमेदवार गौरव चंद्रकांत सोनवणे हे बिनविरोध …

जळगाव मनपात भाजपने खाते उघडले ; उज्वला बेंडाळे बिनविरोध निवडून

भुसावळ (प्रतिनिधी ) : जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक १२ (ब) मधून भाजपच्या उमेदवार उज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड झाली …

पाल येथे पाचव्या उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचा समारोप :

रावेर प्रतिनिधी – पाल ता रावेर येथे चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव आणि दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्था पाल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या उत्तर …

भुसावळात माहिती अधिकार कार्यकर्ता केदार सानप यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल : सानप यांचा आरोप : राजकीय दबावातून खोटी तक्रार, प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न :

भुसावळ(प्रतिनिधी| )भुसावळ शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते केदार वामन सानप यांच्याविरोधात 40 वर्षीय महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला कुटुंबासह …

उप-राष्ट्रपतींच्या जळगाव जिल्हा दौ-याबाबत प्रशासनाची तयारी

उप-राष्ट्रपतींच्या जळगाव जिल्हा दौ-याबाबत प्रशासनाची तयारी – जळगाव – भारताचे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याचा प्रस्तावित दौरा …

नैसर्गिक आपत्ती व वाढते आजार हे पर्यावरणीय असंतुलनाचे परिणाम : नववर्षात पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्याचे आवाहन – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

भुसावळ – प्रतिनिधी | 31 डिसेंबर 2025 31 डिसेंबर 2025 हा वर्षाचा शेवटचा दिवस असताना, गेल्या वर्षभरात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व वाढत्या आजारांनी मानवजातीला गंभीर …

खासदार चषक स्पर्धेत नाहाटा महाविद्यालयाची चमकदार कामगिरी

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील मध्य रेल्वेच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात नाहाटा महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली. फुटबॉल, …

नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थी बनतील व्यवहारक्षम व आत्मनिर्भर : कंडारी जि. प. शाळेत बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मनोरमाताई पाटील यांचे प्रतिपादन :

जळगाव(प्रतिनिधी ) – बाल आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारज्ञान मिळते. पदार्थ तयार करणे, त्यांची किंमत ठरवणे, पैसे घेणे-देणे, हिशोब ठेवणे आणि ग्राहकांशी नम्रपणे बोलणे अशी …

३१ डिसेंबर : तरुणाई, सामाजिक माध्यमे आणि बदलाच्या उंबरठ्यावर उभा असलेला समाज :

भुसावळ (उज्वला बागुल ) – काळ बदलतो तेव्हा केवळ दिनदर्शिकेतील आकडे बदलत नाहीत, तर समाजाच्या विचारप्रवाहालाही नवी दिशा मिळत असते. ३१ डिसेंबर हा असा एक …

भुसावळ झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये भीषण अन्नविषबाधा: २०० हून अधिक प्रशिक्षणार्थी बाधित; मुंबई, नागपूरहून नर्सिंग स्टाफ तातडीने रवाना

भुसावळ | प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मंगळवारी (३० डिसेंबर) मध्यरात्री अन्नातून मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. संस्थेच्या ‘अन्नपूर्णा’ मेसमध्ये …