भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा आदिवासी मन्नेवार समाज, भुसावळ यांच्या वतीने आषाढी पूजनाचा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. …
भुसावळ (प्रतिनिधी)- शाश्वत शेती दिनानिमित्त भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथील श्रीगणेश महिला शेतकरी गटाच्या उपक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव कुरबान तडवी यांनी विशेष प्रोत्साहन दिले. …
भुसावळ ( प्रतिनिधी )- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त (१ ते ७ ऑगस्ट) विभागीय रेल्वे रुग्णालय, भुसावळ तसेच विविध आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून विविध …
भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ विभाग अंतर्गत इगतपुरी–भुसावळ दरम्यान भादली ते जळगाव पाचव्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाअंतर्गत भादली स्थानकाच्या यार्डची पुनर्रचना तसेच पाचव्या मार्गासाठी जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी …
भुसावळ (प्रतिनिधी)- येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सीनियर …
भुसावळ (प्रतिनिधी )-: महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने नागपूर येथे २१ ते २३ ऑगस्टदरम्यान सेंट मेरी स्कूलच्या मैदानावर १४ वर्षांखालील व खुल्या गटातील …
भुसावळ (प्रतिनिधी ) – गुजरातमधील अत्यंत श्रद्धेचा मानला जाणारा श्री दशामा देवी उत्सवाला शहरातील गुजराती समाजासह सर्व जातीय भाविकांमध्ये दशमा देवीच्या आगमनाची आतुरता दिसून येत …
भुसावळ (प्रतिनिधी)- आगामी गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पडावा, यासाठी शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, मूर्तिकार आणि व्यावसायिकांनी शाडू मातीच्या गणेशमूर्तींनाच प्राधान्य द्यावे. प्लॅस्टर …
भुसावळ ( प्रतिनिधी )- जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन राईज’ अभियानांतर्गत इयत्ता ८ वी ते १० वीच्या …
भुसावळ (प्रतिनिधी) – रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांची सोय लक्षात घेऊन भुसावळ ते दादर आणि साई नगर शिर्डी ते बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांच्या …
भुसावळ (प्रतिनिधी) -रेल्वेने मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (Alarm Chain Pulling – ACP) ही सुविधा केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अलीकडील …
भुसावळ ( प्रतिनिधी)- भुसावळ येथे आज (दि. ६ ऑगस्ट २०२६) मा. जिल्हाधिकारी रोहन घुगे, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ उपविभागातील विविध विभागांची ‘जनसमाधान’ उपक्रमांतर्गत आढावा बैठक …
भुसावळ (प्रतिनिधी )- येथील श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचा १३ व्वा वर्धापन दिन ६ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ही प्रभात फेरी म्हणजे सर्व …
भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ शहरातील श्रद्धा नगर परिसरातील माऊली प्लाझा येथे कथित अनधिकृत नळजोडणीप्रकरणी भुसावळ नगरपरिषदेकडून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. माहिती अधिकार अर्ज आणि प्रत्यक्ष …
भुसावळ ( प्रतिनिधी )- द लीगल प्रॅक्टिसनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, भुसावळच्या वतीने महसूल प्रकरणांची सुनावणी आठवड्यातून किमान एक दिवस भुसावळ येथील प्रांताधिकारी कार्यालयात घेण्यात यावी, …
भुसावळ ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र शासनाने लेवा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी जाहीर केलेले लेवा समाज आर्थिक विकास महामंडळ अद्याप प्रभावीपणे कार्यान्वित झालेले नसल्याने …
भुसावळ (प्रतिनिधी): भारतीय दंड संहितेच्या कलम 363 (अपहरण), 376 (बलात्कार) तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी आरोपीची जिल्हा न्यायाधीश-3 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, …
भुसावळ,(प्रतिनिधी )-दि. ६ : शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल तीन वर्षे शारीरिक संबंध ठेवत तिची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात एका तरुणासह त्याच्या …
भुसावळ (प्रतिनिधी )- देशात मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड तसेच वन व जंगल क्षेत्रात सातत्याने होत असलेली घट यामुळे हरित क्षेत्र कमी होत आहे. त्याचा …