भुसावळ (प्रतिनिधी) - अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील श्री.गणेश गोसावी व रवी गोसावी यांचे वडील शिवराम बाबुराव गोसावी (भारती)वय वर्षे 80 यांचे दि 11/09/2026 शुक्रवार रोजी सकाळी 7:45 वा अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्यावर त्याच दिवशी सायंकाळी अंतिम संस्कार करण्यात आला . त्यांचा तेरावी व सामाजिक पूजन कार्यक्रम दि २३)९/२०२६ रोजी सकाळी ११.०० वा . दत्तनगर वांजोळा रोड भुसावळ त्यांच्या राहत्या घरी होणार आहे .असे समस्त गोसावी परिवारातर्फे कळविण्यात आले आहे .


