सिग्नलची वेळ वाढवा

पुणे (सुश्रुत जळूकर ) – नळस्टॉपकडून खिलारे पथावरून काळभैरव मंदिर चौकातून नळ स्टॉप, डेक्कनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिवसातील २० तास दुचाकींसह मोठ्या वाहनांची वर्दळ असते. सकाळी …

यावल शहरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा ; आदिवासी संस्कृती, परंपरा आणि हक्कांचा जागर ;

यावल (प्रतिनिधी )- यावल शहरासह तालुक्यात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला, बोलीभाषा आणि सामाजिक …

शिक्षक आपल्या दारी! विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी म्युनिसिपल हायस्कूलचा अनोखा उपक्रम : पालकांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठवावे – मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने ;

भुसावळ (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी आणि गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी, यासाठी नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळच्या मुख्याध्यापक, शिक्षक व …

ग्रामीण मराठा समाज भुसावळ तालुका यांच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुऱ्हा येथील रेणुका माता मंदिरावर दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी पार पडला. या कार्यक्रमात सुमारे 100 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व झाडाचे रोप …

९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भुसावळ येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रेल कामगार सेनेचे एक दिवशीय उपोषण : रेल कामगार सेनेच्या घोषणांनी रेल्वे परिसर दणाणला.

भुसावळ (प्रतिनिधी)- केंद्रीय अध्यक्ष विनायक राऊत,सरचिटणीस दिवाकर देव,कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या आदेशाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच रेल्वे कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय दूर होण्यासाठी रेल कामगार …

वरणगाव फॅक्टरी वसाहतीत बिबट्याचे दर्शन; पुलाच्या कठड्यावर बसलेला बिबट्या कॅमेऱ्यात कैद ; कर्मचारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; दाट झाडी व निर्मनुष्य परिसरामुळे बिबट्याचा वावर वाढल्याची शक्यता

भुसावळ प्रतिनिधी : आयुध निर्माणी वरणगावच्या कर्मचारी वसाहतीत शनिवारी (दि. ८ ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले …

भुसावळ विभागात खानपान स्टॉलची आकस्मिक तपासणी; जादा दर आकारणाऱ्यांवर कारवाई ; एप्रिल ते जुलैदरम्यान अनियमितता करणाऱ्या विक्रेत्यांकडून ₹ ७.१० लाखांचा दंड वसूल

भुसावळ ( प्रतिनिधी ) – रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना निर्धारित दरात दर्जेदार खाद्यपदार्थ व पेये उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून खानपान स्टॉल, ट्रॉली विक्रेते …

मिलिंद टोके यांची ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती

भुसावळ (प्रतिनिधी) : पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत रावेर येथील पत्रकार मिलिंद टोके यांची ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ (VOM) इंटरनॅशनल …

वर्षभरात भुसावळकरांना मिळणार ‘अमृत’ योजनेचे पाणी! आठवडे बाजार परिसरातील जलकुंभाचे मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भूमिपूजन; रखडलेल्या कामांना पुन्हा गती

भुसावळ ( प्रतिनिधी )- भुसावळ शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘अमृत’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना पुन्हा गती मिळाली आहे. आठवडी …

शहीद परिवारांसाठी आता राष्ट्राची जबाबदारी!शहीद परिवार माझा परिवार’ हा राष्ट्रीय उपक्रम कायमस्वरूपी राबवा; शिशिर डी. जावळे यांची राष्ट्रपतींकडे मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )- भारताचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, अखंडता आणि अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे थोर हुतात्मे, शहीद, स्वातंत्र्यसैनिक आणि वीर जवान यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी …

महिला क्रीडा मंडळातर्फे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला दिमाखात सुरुवात; सावकारे दाम्पत्याने पटावर डाव मांडत केले उद्घाटन

. महिला क्रीडा मंडळातर्फे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला दिमाखात सुरुवात; सावकारे दाम्पत्याने पटावर डाव मांडत केले उद्घाटन भुसावळ ( प्रतिनिधी ).महिला क्रीडा मंडळ, भुसावळ यांच्या वतीने …

जागतिक आदिवासी दिनानिमित्त भुसावळात भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी ) : ९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त भुसावळ शहरात शूरवीर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात येणार आहे. रविवार, …

भुसावळातील वसंत टॉकीजसमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामाची चौकशी करा : सुधारित तांत्रिक मंजुरी व आरसीसी डिझाईन नसतानाही काम सुरू असल्याचा आरोप; ठेकेदारासह अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील वसंत टॉकीजसमोरील गट नं. १४, सीटीएस नं. ४३०० येथील प्रस्तावित शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामाबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी …

भुसावळ शहर तेली समाजातर्फे १५ ऑगस्ट रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

दहावी, बारावी, पदवी व डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी १३ ऑगस्टपर्यंत मार्कशीट व नाव वार्ड कार्यकारिणी सदस्यांकडे जमा करण्याचे आवाहन ; भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ शहर तेली समाजाच्या …

बालकांच्या सुरक्षेसाठी पालक, शिक्षक, समाज व प्रशासनाने एकत्रित काम करावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे ; जळगावात POCSO कायद्यावर कार्यशाळा व परिसंवाद ; भुसावळच्या पीएलव्ही संगीता भामरे यांचा आत्मसंरक्षणाच्या जागरूकतेबद्दल सत्कार ;

जळगाव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने …

कोयंबतूर-जयपूर-कोयंबतूर दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालविण्यात येणार ;

भुसावळ (प्रतिनिधी)- रेल्वे प्रशासनाद्वारे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोयंबतूर-जयपूर-कोयंबतूर दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. तपशील पुढीलप्रमाणे राहील गाडी क्रमांक 06181 साप्ताहिक विशेष …

रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या सक्त सूचना ; ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल; कामाची तात्काळ चौकशी व तांत्रिक तपासणी करण्याचे प्रशासनाला निर्देश

रावेर (प्रतिनिधी)- : रावेर तालुक्यातील रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्याने …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये बालगोपाळांची रंगली काव्यवाचन स्पर्धा ; ५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सीनियर …

पत्रकार असल्याचे भासवून पाच लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी)- पत्रकार असल्याचे भासवून बंदी असलेले मांस बाळगल्याच्या आरोपावरून पोलिस कारवाई टाळण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली …

कंडारीत तरुणांचा ‘गौसेवा-गौरक्षा’साठी पुढाकार : जखमी गोवंशावर स्वखर्चाने उपचार; गोशाळेत सेवा, तरुणांना पशूंच्या प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण :

भुसावळ (प्रतिनिधी)- आजची तरुण पिढी व्यसन, गुन्हेगारी तसेच सोशल मीडिया आणि मोबाईलच्या आहारी जाण्याऐवजी देव, देश आणि धर्माच्या कार्यात सहभागी व्हावी, या उद्देशाने कंडारी (ता. …

सातपुड्यातील कुलदैवत मनुदेवी मंदिरात धाडसी चोरी ; १ लाख ३५ हजारांचे चांदीचे मुकुट व छत्र्या लंपास; गाभाऱ्याचे दरवाजे तोडून चोरट्यांचा प्रवेश ;

जळगाव (प्रतिनिधी ) – उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील प्रसिद्ध श्री मनुदेवी माता मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली …