नाहाटा महाविद्यालयात कायदेविषयक शिबिरात पोकसो कायदा जनजागृती कार्यक्रम संपन्न

भुसावळ ( २९ जुलै ०प्रतिनिधी ) – नाहाटा महाविद्यालयात युवती कल्याण समिती, महिला तक्रार निवारण व विशाखा समिती, विद्यार्थी परिषद समिती आणि तालुका विधी सेवा …

तालुक्यातील वेल्हाळे येथे मुग पीक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण वर्गास कृषी अधिकारी यांनी केले मार्गदर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ कृषि विभाग तर्फे शुक्रवार रोजी मौजे वेल्हाळे ता. भुसावळ येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान योजनेतंर्गत मुग पीक पद्धतीवर …

दोन ट्रॅव्हल्स ची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू, २५ ते ३० प्रवासी जखमी

मलकापूर, – बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती आज २९ जुलै रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डान पुलावर भीषण अपघात झाला. …

मायलेकीचा विनयभंग ; तरुणास अटक ;

जळगाव – जळगाव तालुक्यातील एका गावामधील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यासह त्याचा जाब विचारणाऱ्या आईचाही तरुणाने विनयभंग केल्याची घटना दिनांक २७ जुलै रोजी घडली. …

शिरपूर-शिंदखेडा बसला ट्रकची धडक, 25 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी, 10 वर्षीय चिमुरडी जागीच ठार –

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दाभाशीजवळ आज सकाळी शिंदखेडाकडे जाणाऱ्या बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात 25 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले असून, …

अबब…गोंडगाव येथील शेतकऱ्याने तब्बल १० लाख ५१ हजारात विकला गोऱ्हा ;

भडगाव – भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील शेतकरी पवनओंकार पाटील याने दि,28/7/25 वार सोमवारी संध्याकाळी आपला शामी गोंडाचा बैल ( भारत ) विकला तब्बल 10लाख ,51000 …

तापी महाआरतीस प्रारंभ; सूर्यकन्या तापीभक्त परिवाराचा उपक्रम

भुसावळ(२९ जुलै प्रतिनिधी ).- भुसावळ येथे सूर्यकन्या तापी मातीच्या महाआरतीस सूर्यकन्या तापीभक्त परिवाराच्यावतीने आज दिनांक 29 जुलै 2025 रोजी तापी नदीवरील महादेव घाटावर या उपक्रमाचा …

भीषण कावड यात्रा अपघात: १८ भाविकांचा मृत्यू !

झारखंडच्या देवघरमध्ये कावड यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस ट्रकला धडकून १८ जणांचा मृत्यू. अनेक जण गंभीर जखमी. प्रशासनाची तातडीने मदतकार्य. श्रावण महिना म्हणजे भक्तिभाव, आस्था आणि …

आदिवासी तरुणांना मारहाण करून अश्लिल वर्तन करण्यास भाग पाडणाऱ्या पीएसआय साजन नार्हेडा निलंबीत ;

जळगाव : आदिवासी तरुणांना मारहाण करण्यासह त्यांना अश्लिल वर्तन करण्यास भाग पाडणा-या पीएसआयला जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी निलंबित केले आहे. चोपडा ग्रामीण …

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; भुसावळातील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीत ९.९० कोटींच्या बोगस कर्ज वाटप प्रकरणात तत्कालीन ८ संचालकांसह १६ जणांना अटक :

भुसावळ ( दि 29 जुलै प्रतिनिधी ), भुसावळ शहरातील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीत ९.९० कोटींच्या बोगस कर्ज वाटप प्रकरणात तत्कालीन ८ संचालकांसह १६ जणांना …

भुसावळची द्वारकाई व्याख्यानमाला सांस्कृतिक मानदंड!

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळळात कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण अशा नानाविध अशा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यात ‘समाजासाठी समर्पित’ हे बिरूद घेऊन येथील …

भुसावळच्या सांस्कृतिक चळवळीचं भूषणं : द्वारकाई फिरती व्याख्यानमाला

भुसावळ ( उज्वला बागुल ) – भुसावळ हे जसं रेल्वेचं जंक्शनतसचं ते सांस्कृतिक चळवळीचंही आहे. अलिकडे समाजमाध्यमांचा वापर प्रचंड वाढला. मराठी माणसांची सांस्कृतिक व वैचारीक …

महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाची जळगाव जिल्हा बैठक संपन्न ; समाजाच्या राज्यपरिषद आयोजनासह विविध विषयांवर चर्चा ;

जळगाव – महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे रविवार, २७ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता स्टार पॅलेस हॉटेल, नवीन बसस्थानकजवळ, येथे तेली समाजाची …

गोजोरा येथील दोघा तरुणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

गोजोरा येथील दोघा तरुणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार .सुनसगाव ता भुसावळ (प्रतिनिधी ) – येथून जवळच असलेल्या गोजोरा येथील दोन तरुण श्रावण मासा निमित्त मोटर सायकलने …

28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवसाच्या निमित्ताने निसर्गनिर्मित साधनसंपत्ती व सजीवांचे रक्षण करून पृथ्वी जतन करूया – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

भुसावळ (प्रतिनिधी ) – 28 जुलै हा दिवस जागतिक निसर्ग संवर्धन दिवस म्हणून पाळला जातो. मानवाने आपल्या लालसेपोटी ज्या निसर्गाने आपणास सर्व काही दिले त्या …

भाविकांवर काळाचा घाला ; अडावद जवळील भीषण अपघातात गोजोरा येथील दोघे ठार ! –

जळगाव – मध्यप्रदेशातील भिलट बाबांच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघालेल्या दोन भाविकांना बोलेरो वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (२८ जुलै) सकाळी …

भुसावळमध्ये जीएनआरएफ तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी) –दावत-ए-इस्लामी इंडियाची सामाजिक सेवा संस्था गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF) तर्फे संपूर्ण भारतात “पौधा लगाना है दरख़्त बनाना है” या संकल्पनेतून सुरू करण्यात …

विल्हाळे येथील कपिलेश्वर महादेव मंदिर मुकुट मिरवणूक उत्साहात व जीर्णोद्धाराचा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोदयोग मंत्री तथा आमदार संजय सावकारे यांचे हस्ते शुभारंभ ;

भुसावळ ( २८ जुलै प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील विल्हाळे गावात कपिलेश्वर महादेव मंदिराची पारंपरिक मुकुट मिरवणूक सोमवार दिनांक २८ जुलै रोजी भर पावसातही मोठ्या …

लम्पी प्रादुर्भाव झालेल्या जनावरांवर जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत उपचार आणि लसीकरण मोहिम

जळगाव : जिल्ह्यात लम्पी स्किन डिसीज प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत उपचार आणि लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक …

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत दोघांनी गैरवर्तन करीत केला विनयभंग !

जळगाव – शहरातील हरिविठ्ठलनगर परिसरात दि. १८ ते दि. २५ जुलैदरम्यान अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करीत विनयभंग केला. या प्रकरणी योगेश विनोद कोळी …

भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनची द्वारकाई व्याख्यानमालेस आज पासून प्रारंभ ;यंदाचे अकरावे वर्ष : पुणे, नाशिक, सांगलीच्या वक्त्यांना ऐकण्याची रसिकांसाठी आंनदपर्वणी

भुसावळ ( २८जुलै प्रतिनिधी ) – : शहरातील जय गणेश फाउंडेशनने द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला आयाेजित केली आहे. यंदा या …