पुणे विभागात 27 नोव्हेंबर रोजी रेल्वेचा ब्लॉक : आठ रेल्वे गाड्यांवर होणार परिणाम –

भुसावळ (प्रतिनिधी) : पुणे विभागातील दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत रांजणगांव-सारोळा स्टेशनदरम्यान अप-डाऊन मुख्य मार्गांवरून प्रस्तावित अप मुख्य मार्गाकडे कट अ‍ॅण्ड कनेक्शन करण्याचे काम हाती घेण्यात आले …

एटीव्हीएम मशीनमुळे भुसावळ विभागात एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 12 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री : प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :

भुसावळ (प्रतिनिधी) : एप्रिल ते 15 नोव्हेंबर या कालावधीत भुसावळ विभागात ऑटोमॅटिक टिकट व्हेंडिंग मशीन (एटीव्हीएम)द्वारे तब्बल 12 लाख दोन हजार पाच तिकिटांची विक्री झाली …

सोशल मीडियावर विशेष सायबर पेट्रोलिंग सुरू : अन्यथा खावी लागेल जेलची हवा -जिल्हा पोलीस अधीक्षक

जळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार सायबर पोलिस स्टेशनकडून सोशल मीडियावर विशेष सायबर पेट्रोलिंग सुरू करण्यात आले …

मालवाहू वाहन व दुचाकीच्या धडकेत जामनेरातील चौघे युवक ठार –

जामनेर – भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेने जामनेरातील चौघे युवक जागीच ठार झाल.े हा भीषण अपघात मंगळवार, 25 रोजी जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईतजवळील वळणावर घडला. …

डोंगराळे घटनेतील नराधमाला फाशी द्या : भुसावळातील सुवर्णकार समाजाची मुख्यमंत्र्यांना मागणी ;

भुसावळ ( प्रतिनिधी) : मालेगाव तालुक्यातील डोंगराळेतील तीन वर्षीय अल्पवयीन बालिकेची अत्याचारानंतर हत्या करण्यात आली होती. या घटनेतील नराधमाला फाशी देण्यासह घटनेचा खटला जलदगती न्यायालयात …

भुसावळ पालिका निवडणूक : तिघा उमेदवारांचे अपिल फेटाळले -निवडणूक अधिकार्‍यांचा निर्णय कायम ;

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ पालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध तीन उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली मात्र मंगळवारी न्यायालयाने निवडणूक अधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवत अपिल …

पालिका निवडणुकीसाठी आज चिन्ह वाटप प्रक्रिया ;

भुसावळ ( प्रतिनिधी;) –नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता चिन्ह वाटप होणार आहे निवडणूक अधिक पारदर्शक आणि सुव्यवस्थित होण्यासाठी ही नियमावली तयार …

प्रांत कार्यालयात नोडल अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक : निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिल्या सूचना: शहरात एकूण 191 मतदान केंद्र ,पैकी चार मॉडेल पोलिंग स्टेशन :

भुसावळ (प्रतिनिधी). भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर दिनांक २५ रोजी प्रांत कार्यालयात नोडल अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्यात आली आढावा बैठक उपविभागीय …

टेक्स्टाईल उद्योगांना मोठी चालना; रोजगारनिर्मिती वाढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील टेक्स्टाईल उद्योगांना मोठी चालना देऊन स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाहाटा …

भुसावळात चंपाषष्टीनिमित्त उद्या यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर :

भुसावळ : चंपाषष्टीनिमित्त बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी नाहाटा कॉलेजजवळील खंडोबा मंदिरात धार्मिक उत्साहाने पूजा-अर्चा पार पडणार आहे. सकाळी पारंपरिक TRTRतळी उचलण्याचा सोहळा संपन्न होईल. ‘यळकोट …

सिने अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी दुःखदायक : माजी आमदार एकनाथराव खडसे –

भुसावळ (प्रतिनिधी ) : भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर व अप्रतिम अभिनयाने जनमानसाच्या मनात घर करणारे सिने-अभिनेते धर्मेंद्रजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक असल्याचे माजी मंत्री व …

उत्तर कार्याच्या निमित्ताने स्मृतिपित्यर्थ हृदयस्पर्शी वृक्षारोपण ;

जळगाव (प्रतिनिधी ) – लाडली ता धरणगाव यागावामध्ये आज सोमवार रोजी उत्तर कार्याच्या निमित्ताने आयोजित केलेला वृक्षारोपण सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. दिवंगत प्रियजनांच्या …

भुसावळ नगरपालिका निवडणूक : माझी उमेदवारी – प्रभाग २३ (ब) चा सर्वांगीण विकास करणार – ऍड भंडारी जास्वंदी निलेश

भुसावळ (प्रतिनिधी ) : नगरपालिकेच्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ (ब) मधून सर्वसाधारण गटात भंडारी जास्वंदी निलेश यांनी उमेदवारी दाखल केली …

भुसावळात चिमुकली यज्ञाला भावपूर्ण श्रद्धांजली ; आरोपीला कठोर शिक्षेची सर्वांची मागणी:

भुसावळ (प्रतिनिधी ) – मालेगावमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेत बळी ठरलेल्या तीन वर्षांच्या निरागस चिमुकली यज्ञा हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिवशक्ती हुडको कॉलनी परिसरातील …

भुसावळात आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रचार सभा –

भुसावळ (प्रतिनिधी: भाजपा महायुतीतील नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा सोमवार, 24 रोजी दुपारी तीन वाजता पु.ओं.नाहाटा महाविद्यालयासमोरील नियोजित बसस्थानकाच्या जागेवर …

भुसावळ स्थानकावर कुलींच्या उपजीविकेवर संकट! BOV सेवेमुळे वाढली बेरोजगारी

भुसावळ (प्रतिनिधी ) – :नॅशनल पोर्टर फ्रंट (राष्ट्रीय कुली मोर्चा) यांच्या वतीने आज भुसावळ रेल्वे स्थानकाचे स्टेशन मॅनेजर प्रकाश भालेराव यांना निवेदन देण्यात आले. भारत …

मुक्ताईनगरमध्ये २४ वर्षीय तरुणाची चाकूने निर्घृण हत्या; दोन संशयीत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुक्ताईनगर (प्रतिनिधी): नगरपरिषद निवडणुकीमध्ये गावातील वातावरण तापलेले असतांना मुक्ताईनगर शहरात रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. शहरातील हॉटेल वृंदावनजवळील प्लॉटिंग भागातील मोकळ्या जागेत विष्णू …

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याच्या माध्यमातून शाळांची पडताळणी ; जळगाव जिल्ह्यातील 364 शाळांचा समावेश : 72 पथकांची नियुक्ती;

जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील 364 शाळांच्या बाह्यमूल्यांकनाची प्रक्रिया शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (स्काफ) अंतर्गत होणार आहे. या शाळांची पडताळणी करण्यासाठी 72 …

‘ऑपरेशन उमर्टी’मध्ये आंतरराज्यीय अवैध शस्त्र निर्मिती कारखाने उद्ध्वस्त; पुणे मध्यप्रदेशातील 205 पोलिसांची संयुक्त कारवाई; ‘मेक इन यूएसए’ नावाखाली तयार होणारी शस्त्रे जप्त

चोपडा (प्रतिनिधी) पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमर्टी गावात शनिवारी राबवलेल्या धडक मोहीमेत तब्बल ५० अवैध शस्त्र निर्मिती कारखाने उद्ध्वस्त करत ३६ संशयितांना ताब्यात घेतले. गेल्या …

शिरसाळा मारोतीच्या दर्शनाला निघालेल्या पाळधीतील दोघा चुलत भावांचा अपघातात मृत्यू –

जामनेर (प्रतिनिधी) : शिरसाळा मारोतीच्या दर्शनासला निघालेल्या पाळधीतील चुलत भावांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. वाडी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी हा अपघात पहाटे चार वाजता घडला. कल्पेश …

मका काढताना मशिनीत अडकल्याने अमळनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू –

. अमळनेर (प्रतिनिधी) : शेतातील मका काढताना मशिनीत रुमाल अडकल्याने तरुणाला फास लागून त्याचा मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. …