खडका अंगणवाडीत पोषण आहारात आढळल्या अळ्या : बालविकास प्रकल्प कार्यालयाने केला पंचनामा

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील खडका येथील अंगणवाडी क्रमांक १७ मध्ये सोमवारी बालकांना देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्याने खळबळ उडाली तर पालकांनी संताप व्यक्त …

कंडारीच्या तरुणाला 15 हजारांचा ऑनलाईन गंडा

भुसावळ (प्रतिनिधी )- युनियन बँकेचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगत आधार व पॅन कार्ड अपडेट नसल्याने खाते बंद होत असल्याने ते सुरू राहण्यासाठी मोबाईल क्रमांकावर आलेला …

अकोटच्या गुन्हयातील फरार आरोपी भुसावळ पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी )- अकोट शहर पोलीस स्टेशनच्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस भुसावळातून बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केले . अकोट जिल्हा अकोला पोलीस स्टेशन चे सहाय्यक फौजदार …

सटोऱ्यांचा डाव उधळला ; सट्टाच्या अड्यावर छापा ;तीन अटकेत:एक फरार ; बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील गांधी नगर भागातील सट्टा अड्डयावर बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी रात्री कारवाई करून तीघांना अटक केली असून यातील एक संशयीत फरार असून बाजारपेठ पोलिसांनीं …

ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये जगतिक महिला दिन व होळी उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी )- ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये जगतिक महिला दिन व होळी निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीरोग तज्ञ डॉ. …

एम आय तेली इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने शहरातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान ; केक कापून महिला दिन केला साजरा

भुसावळ (प्रतिनिधी )- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येथील एम आय तेली इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने शहरातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला . खडका रोडवर असलेले स्थानिक एम …

भुसावळात ११ रोजी भव्य मोफत महाआरोग्य शिबीर

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ परीसरातील नागरिकांच्या निरोगी व निरामय आयुष्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जळगाव रोड विभागात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. …

सध्याचे युग हे स्त्री-पुरुष समानतेचे – मंगला पाटील

भुसावळ, (प्रतिनिधी )- ‘सध्याचे युग हे स्त्री-पुरुष समतेचे आहे. अशा काळात स्त्रीवर्गाला अपमानास्पद होणारा भेदभाव करणे हे काळाशी सुसंगत नाही. मुलगा जन्मला म्हणजे हर्षांने बेधुंद …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा संबंधी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

भुसावळ  (प्रतिनिधी )- येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत स्पर्धा परीक्षेसंबंधी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ. मिनाक्षी वायकोळे या होत्या …

शिवपूर कन्हाळ्यात ७० लिटर गावठी दारू सह एक ताब्यात ;तालुका पोलिसांची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी )- शिवपूर कन्हाळ्यात तालुका पोलिसांनी सोमवार ९ मार्च रोजी रात्री केलेेल्या कोम्बिंग दरम्यान गावठी दारू अड्डयावर धाड टाकून एकास ताब्यात घेतले असून त्याचे …

गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना विश्वकर्मा अवॉर्ड; मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांच्याकडून गौरव

भुसावळ (प्रतिनिधी )- थंडीमध्ये गरम ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करून स्थानिक तापमानाच्या २० डिग्री पर्यंत नियंत्रित राहू शकणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतुन भारतीय लष्कराला हिमालयीन व थंड प्रदेशात …

भुसावळात काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे महिलांचा गौरव.

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील शासकीय विश्रामगृहात जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग व भुसावळ शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने महिला दिनानिमित्त …

रेल्वे कोच केअर सेंटर महिलांचा डीआरएम यांनी केला गौरव ; दर्शना साखरे यांना साधन किट

भुसावळ (प्रतिनिधी )- . विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार आणि विभागीय वरिष्ठ अधिकारी यांच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कोच केअर सेंटर, भुसावळ येथील महिला …

भारतीय महिलाच भारतीय संस्कृतीचे जतन व संरक्षण करू शकता-रजनी सावकारे

भुसावळ (प्रतिनिधी )- तेरा पंथ महिला मंडळ जळगावच्या तर्फे भुसावळ शहरात महिलादिन उत्साहात साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून तेरापंथ महिला मंडळाच्या वतीने आ. संजय …

भुसावळ पोलिस विभागातर्फ़े महिला दिन साजरा ; भरोसा सेल कक्षाचे उद्धाटन संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ पोलीस विभागाच्या वतीने 8 मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आला . यावेळी येथील बाजारपेठ, शहर व तालुका पोलिस ठाणे येथे …

कराटे स्‍पर्धेत कौसरबी यास तीन पदके

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील खडका रोड भागातील उर्दु शाळा क्र.२२ मधील ११ वर्षीय इयत्ता ६ वी ची विद्‍यार्थीनी कौसर बी शेख अनीस या विद्‍यार्थीनीने पहिला …

बिसारा लेडीज इक्वलिटी रनमध्ये धावल्या ८०९ महिला

भुसावळ (प्रतिनिधी )- येथे जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित बिसारा लेडिज इक्वालिटी रन मध्ये भुसावळ शहर व परिसरातील ८०९ महिलांनी सहभाग …

भुसावळात जमाअत-ए- इस्लामी हिंदच्या वतीने महिला दिन संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील जमाअत-ए- इस्लामी हिंदच्या वतीने महिला दिनानिमित्त दि. ७ रोजी दुपारी ३ वाजता संस्थेच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी येथील …

भुसावळ शिवसेना महिला आघाडीतर्फे कष्टकरी व कर्तुत्ववान महिलांचा सत्कार

भुसावळ (प्रतिनिधी )- शहर व तालुक्यातिल कष्टकरी व कर्तुत्ववान महिलांचा सत्कार भुसावळ शिवसेना महिला आघाडीतर्फे महिला दिनाचे औचित्य साधुन शनिवारी करण्यात आला . यावेळी गुलाबपुष्प …

हद्दपार आरोपिच्या गुन्हे शोध पथक पोलीसांनी आवळल्या मुसक्या

भुसावळ (प्रतिनिधी )- हद्दपार आरोपीस कोंबीग ऑपरेशन दरम्यान गुन्हे शोध पथक पोलीसांनी रविवारी मुसक्या आवळल्या असून त्यास अटक करण्यात आली. दिनांक 8.3.2020 रोजी 3.45 वा.सुमारास …

भुसावळात कोम्बिंग दरम्यान गावठी कट्ट्यासह दोघे संशयीत जाळ्यात

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील शिवपूर कन्हाळा रोड वरील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ संशयीत इसमाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधीक्षक गजानन राठोड यांना मिळाल्यानंतर या …