जळगाव, दि. 6 –जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून जळगाव शहर महानगरपालिका, अमळनेर व भुसावळ नगरपालिका क्षेत्रात 7 ते 13 जुलै दरम्यान लागू …
भुसावळ (प्रतिनिधी )-शहर व तालुक्यात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात समस्या असून वरणगाव-हतनूर येथील राज्य राखीव पोलीस केंद्रास सरकारने अहमदनगरला हलविल्यावरून आजी-माजी आमदारांच्या गटांमध्ये आरोप प्रत्यारोप करून …
भुसावळ ( प्रतिनिधी )-रोटरी क्लब भुसावळचा पदग्रहण सोहळा दिनांक ६ रोजी उत्साहात पार पडला.ऑनलाईन माध्यमांद्वारे पार पडलेल्या ह्या सोहळ्याचा आगळाच थाट होता. कार्यक्रमाला रोटरीचे डिस्ट्रीक्ट …
भुसावळ (प्रतिनिधी )-दारूची बेकायदा वाहतूक करताना दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करीत त्याच्या ताब्यातून दुचाकीसह 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील विठ्ठल …
भुसावळ ( प्रतिनिधी )-शहरात स्टार लान्स वांजोळा रोड भागातून बाजारपेठ पोलीस पथकाने गावठी कट्टयासह रविवारी रात्री एका आरोपीस ताब्यात घेतले.शहरातील वाल्मिक नगर भागातील इसम हा …
भुसावळ (प्रतिनिधी )–तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे . हा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष …
भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे विभागातून लॉकडाउन दरम्यान कांदा बांगलादेशांत निर्यात करण्यात आला आहे .कांदा भुसावळ रेल्वे मंडळ विभागातील मनमाड , लासलगांव , निफाड , खैरवाड़ी , …
भुसावळ (प्रतिनिधी )-गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिवसेना वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विजयी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.बक्षीस वितरण समारंभा पूर्वी गुरु पौर्णिमेनिमित्त शिवसैनिकांचे राजकिय गुरु स्व बाळासाहेब …
वरणगाव (प्रतिनिधी )-जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, अमळनेर तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय नॅनो तंत्रज्ञान व समाज या विषयावरती …
रावेर (प्रतिनिधी )-सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेले रावेर तालुक्यातील पाल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ऑनलाइन उत्सव साजरा करण्यात आला . दरवर्षी पन्नास हजाराच्या आसपास देशभरातून चैतन्य साधक परिवारासह भाविक …
भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ तालुका परिसरातील वरणगाव रस्त्यावर पावसाळ्यात घोरपडी विक्रीस येत असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांना मिळाली होती, त्या अनुषंगाने संस्थेचे कार्यकर्ते या भागात …
भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील रेल्वे रुग्णालया जवळ भर दिवसा महामार्ग अधिकार्यास शस्त्राचा धाक दाखवत दोघांनी लुटल्याची घटना गुरुवार २ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या …
भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन होता. त्यामुळे प्रत्यक्ष रिडींग घेतले गेले नसल्याने सरासरी वीज बिलाची मागील वर्षाची …
भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील सिंधी कॉलनीतील बडा सेवा मंडळाच्या बाजूला स्ट्रीट लाईटाखाली जुगार सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी तवारीर याठिकाणी धाड टाकली या कारवाईत …
जळगाव –जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाहीय. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची …
रावेर (प्रतिनिधी )-तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात वसलेल्या पाल या गावात परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी स्थापित श्री वृन्दावनधाम आश्रम असून गुरुदर्शनाकरिता येथील …
भुसावळ (प्रतिनिधी )-अंतर्नाद प्रतिष्ठानने लाॅकडाऊन काळात पहिल्या टप्यात ८० कुटुंबांना अाठवड्याचा किराणा वाटप केला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यात १४५ कुटुंबाना आठवड्याचा किराणा वाटप केला …
भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनासंदर्भात शासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू झाल्या असल्या तरी आता सर्वांना कोरोना सोबतच आपले पुढील आयुष्य घालवायचे आहे. शास्त्रज्ञ लससाठी प्रयत्नशील असून तो …
शहरातील यावल नाका ते लाईफ केअर हॉस्पिटल या परिसरातील सेंट्रल पोलवरील स्ट्रीटलाईट सुरू करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक तथा विद्यार्धी परिषदेचे उप जिल्हा प्रमुख …
भुसावळ (प्रतिनिधी ) –शहरातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रांताधिकार्यांनी दुकानदारांना दुकाने उघडण्याचे दिवस ठरवून दिले आहेत मात्र त्यानंतर काही दुकानदार नियमांचे उल्लंघण करीत असल्याचे सातत्याने आढळून …
भुसावळ (प्रतिनिधी )-येथिल आयुध निर्माणी भुसावळ येथे एनडीए प्रेरित बीजेपी सरकार द्वारा घेतला गेलेला आयुध निर्माणी निगमिकरण निर्णय रद्द करणे व सेंट्रल ट्रेड यूनियन द्वारे …