मध्य रेल्वे २२ ऑक्टोबर पासून चालविणार उत्सव विशेष ट्रेन ;

भुसावळ (प्रतिनिधि )-
प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने गोरखपुर /मडगांव दरम्यान उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
या गाड्या आरक्षित असतील
लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपुर सुपर फ़ास्ट विशेष गाड़ी ( 12 फेरी )
गाड़ी क्रमांक – 02165 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपुर सुपर फ़ास्ट विशेष गाड़ी ही दिनांक – २२ ऑक्टोबर पासून ते दिनांक ३० नोव्हेबर पर्यंत दर गुरुवार , सोमवार ला प्रस्थान स्टेशन हुन ५.२३ वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी ११.२५ वाजता गोरखपुर स्टेशन ला पोहचेल .
गाड़ी क्रमांक ०२१६६ अप गोरखपुर – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपर फ़ास्ट विशेष गाड़ी ही दिनांक २३ ऑक्टोबर पासून ते दिनांक १ नोव्हेबर पर्यंत दर शुक्रवार ,मंगळवार ला प्रस्थान स्टेशन हुन ३.४५ वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी ९.३० वाजता लोकमान्य तिळक टर्मिनस स्टेशन ला पोहचेल.
थांबा – नासिक ,मनमाड ,जलगाँव ,
भुसावळ ,इटारसी ,जबलपुर कटनी ,सतना ,प्रयागराज,जंघई ,भदोयी,वाराणसी ,मउ ,देवरिया सदर
नागपुर –मडगांव विशेष गाड़ी ( ०३ फेरी )
गाड़ी क्रमांक ०१२३५ अप नागपुर –मडगांव विशेष गाड़ी ही दिनांक २३ ऑक्टोबर पासून ते दिनांके ६ नोव्हेबर पर्यंत दर शुक्रवार ला प्रस्थान स्टेशन हुन ४ वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी ४.४० वाजता मडगांव स्टेशनला पोहचेल .
गाड़ी क्रमांक ०१२३६ डाउन मडगांव – नागपुर विशेष गाड़ी ही दिनांक २४ ऑक्टोबर पासून ते दिनांक ७ नोव्हेबर २०२० पर्यंत दर शनिवार ला प्रस्थान स्टेशन हुन ७.४०वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी ८.३० वाजता नागपुर स्टेशनला ४.४० वाजता पोहचेल .
थांबा- बडनेरा ,अकोला भुसावल ,नासिक ,इगतपुरी ,कल्याण ,पनवेल ,रोहा ,
मानगाँव,खेड ,चिपलून ,संगमेश्वर रोड ,रत्नागिरी ,राजापुर रोड ,वैभववाडी रोड,कनकावली ,सिंधुदुर्ग ,कुडाल,सावंतवाड़ी रोड ,थिवंम ,करमाली .
केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *